Table of Contents
ToggleVrishchik Rashi In Marathi 2024: जाणून घेऊया,उत्कटता आणि धैर्यवादी व्यक्तिमत्व.
Vrishchik Rashi In Marathi 2024: प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या वेगळ्या व्यक्तिमत्वासाठी ही ओळखली जात असून, प्रत्येक राशीच्या व्यक्तींचे हे विविध स्वभाव असतात. काही राशी या त्यांच्या आकर्षणामुळे ओळखल्या जातात तर काही राशींच्या व्यक्ती ह्या त्यांच्यात असलेल्या न्यायप्रियपणामुळे.
आधीच्या लेखांमध्ये आपण ज्योतिषशास्त्र तील १२ राशीमध्ये सात राशीन बद्दल थोडक्यात आणि महत्त्वपूर्ण माहिती घेतली आहे आज आपण या लेखांमध्ये आठव्या रास वृश्चिक राशि बद्दल माहिती घेणार आहोत या राशींच्या व्यक्ती नेमक्या कशा असतात? त्यांचे गुणवैशिष्ट्ये काय? व त्यांचे स्वभाव याबद्दल माहिती घेणार आहोत.
Vrishchik Rashi In Marathi 2024: वृश्चिक राशीचा स्वामी हा मंगळ ग्रह असून ही राशी सहासी देखील आहे, या राशी सांगून हा संघर्ष करणे असा देखील आहे. हे जलतत्त्वाची रास म्हणून देखील ओळखले जाते, या राशीचे चिन्ह म्हणजे विंचू.
Vrishchik Rashi In Marathi 2024: वृश्चिक राशी चे व्यक्तिमत्व
वृश्चिक राशींच्या व्यक्ती या इतनांपेक्षा जास्त आकर्षित करतात आकर्षित करण्याची क्षमता यांच्यामध्ये असते.
या व्यक्ती बहादूर तसेच भाऊक देखील असतात, या व्यक्ती नेहमीच इतरांना योग्य सल्ला देण्यात विश्वास ठेवतात. या व्यक्ती स्वतःचे विचार इतरांना फारसे बोलून दाखवत नाहीत. तसेच या व्यक्ती सर्वांमध्ये जास्त मिसळत नाहीत.
या व्यक्तींची स्मरणशक्ती ही तीव्र असून या व्यक्ती खेळ या क्षेत्रामध्ये जास्त रुची ठेवतात.
वृश्चिक राशी रास ही सर्वात मेहनती आणि समर्पित रास म्हणून ओळखले जाते.या व्यक्ती आपले काम हे अगदी शंभर टक्के म्हणजेच( पूर्ण ऊर्जा आणि आत्मविश्वासाने) देऊन करतात, या व्यक्ती बिनफिकरी आणि बिनधास्त असते. एखादी गोष्ट आपण किती झाकून ठेवू शकतो शेवटपर्यंत त्याचा ठाम पत्ता या व्यक्तींचा लागत नाही या व्यक्ती राजकारणी म्हणता येईल.
या व्यक्ती स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची आणि त्यांच्यात असलेल्या दाखवण्याची क्षमता ही असते.
या व्यक्तींना त्यांच्या पद्धतीने आवश्यक जगायला फार आवडते. या व्यक्ती त्यांच्या आदर्श आणि मूल्यांशी कोणतीही तळजळ करत नाहीत. या व्यक्ती विश्वासार्ह मित्र आणि एकनिष्ठ असा भागीदार असल्याचे सिद्ध त्या व्यक्ती सिद्ध करतात.या व्यक्तींची दृष्टी ही तीक्ष्ण असते या व्यक्ती अतिशय सुंदर असल्या तरी आकर्षक असतात.
या राशींच्या व्यक्तींमध्ये इच्छाशक्ती ही दृढ असते.लोकांच्या चुका आणि वाईट गोष्टी लक्षात या व्यक्ती ठेवतात आणि योग्य ती वेळ आल्यानंतर त्यांना उत्तर देखील देतात यांची जास्त राग राग करतात परंतु या व्यक्तीचा मनाच्या देखील असतात.
या व्यक्तींचा स्वभाव अगदी मजेशीर असतो.
वृश्चिक राशीच्या व्यक्ती ह्या मित्र आणि शत्रुत्व या दोन्ही गोष्टी अगदी कट्टर देणे निभावतात, या व्यक्ती उत्साही तसेच भावनिक देखील असतात, आज आलेल्या तोट्याचे उद्या नफ्यात कसे रूपांतर करायचे एवढी क्षमता या व्यक्तींमध्ये असते.
Vrishchik Rashi In Marathi 2024: गुणवैशिष्ट्ये
या व्यक्तींना धोका देणे हे शक्य नसते तसेच यांना मूर्ख बनवणे देखील सोपे नाही.
या व्यक्ती त्यांच्या कामाबद्दल सजग असतात तसेच हाती घेतलेले काम या व्यक्ती पूर्ण करूनच शांत बसतात.तसेच बरेचदा या व्यक्ती कलवाळू आणि दयाळू सुद्धा पाहायला मिळतात यांच्या अंगी दानधर्म करण्याची इच्छा असते मार्मिक तसेच बुद्धिजीवी विचारांच्या देखील या व्यक्ती असतात,
या व्यक्ती सहसा विचलित होत नाहीत कोणत्याही गोष्टीला बडेजव करून यांना सांगायला फार आवडते.
Vrishchik Rashi In Marathi 2024: या राशीच्या स्त्रिया कशा असतात?
या राशीच्या स्त्रिया बुद्धिमान तसेच भावूक देखील असतात. या राशींच्या महिला स्त्रियांची इच्छाशक्ती ही प्रबळ असते. या स्वभावाने हट्टी व अति महत्वकांक्षी देखील असतात. तसेच थोड्याफार प्रमाणावर या महिला स्वार्थी प्रवृत्तीच्या देखील असतात.
स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची यांच्यात गुण असल्याने नोकरीमध्ये या महिला या स्त्रिया नेहमी स्वतःचे वर्चस्व कायम ठेवतात. या राशींच्या स्त्रिया लोकांच्या चुका व त्यांच्यातल्या वाईट गोष्टी नेहमी लक्षात ठेवतात. योग्य वेळ आल्यावर योग्य ते उत्तरही देतात.
यांचे बोलणे कटू आणि फार क्रोधाचे असते. परंतु यांचे मन साफ असते.या राशींच्या स्त्रिया यात शिक्षण दृष्टी असलेल्या असून या जास्त सुंदर नसल्या तरी आकर्षक मात्र असतात.
इतर व्यक्तींमध्ये दोष शोधण्याची सवय यांना यांच्यात मात्र आढळते.
तूळ राशीचे रहस्य: प्रेम, कष्टाळू आणि सौंदर्याचा मिलाप
कन्या राशि: परफेक्शनिस्ट्सची कहाणी”
सिंह रास: शाही जीवनशैली आणि तेजस्वी व्यक्तिमत्व
कर्क रास: रहस्य भावुकतेच्या अधिपतीचे
मिथुन राशीचे जीवन: द्विस्वभाव व आकर्षक व्यक्तिमत्व
वृषभ राशीची कथा: स्थिरता आणि धैर्याचे प्रतीक
मेष राशीचे रहस्य: व्यक्तिमत्व आणि गुणवैशिष्ट्य
राशीचक्र आणि महत्त्व नक्षत्रांचे
षोडस संस्कार:भारतीय संस्कृतीचे स्तंभ आणि जीवनाचे मार्गदर्शक
Vrishchik Rashi In Marathi 2024: पुरुष व्यक्तिमत्व कशी असते?
या व्यक्तींमध्ये काम करण्याची क्षमता ही जास्त असते तसेच या या व्यक्तींना भौतिक सुखाचे जास्त आकर्षण पाहण्यात येते.
या व्यक्तींना कधी कधी समजून घेणे हे फार कठीण होते.या व्यक्तींना कामाची फार आवड असते, तसेच या व्यक्ती त्यांच्या भावना लपवून देखील ठेवतात.या व्यक्ती माणसांबद्दल संशय दृष्टीने देखील वाढू शकतात.
Vrishchik Rashi In Marathi 2024: वृश्चिक राशी रास ही सर्वात मेहनती आणि समर्पित रास म्हणून ओळखले जाते.
या व्यक्ती त्यांचे प्रेम हे त्यांच्या जोडीदारासमोर अगदी उघडपणे व्यक्त देखील करतात.या व्यक्ती त्यांच्या कार्यक्षेतात अत्यंत कार्यक्षम असून या व्यक्तींमध्ये स्वतःच्या कृतीची पुनरावलोकन करण्यास सक्षम असतात. या व्यक्ती त्यांचे काम अगदी एकाग्रतेने करतात. या व्यक्ती ज्या कार्यक्षेत्रात काम करतात त्या अत्यंत आरक्षण असतात
ते त्यांच्या कार्यक्षेत्रात अत्यंत कार्यक्षम असतात.या व्यक्ती सापड असतात तसेच इतर राशींवर वर्ष वर्चस्व देखील गाजवायचा गाजवतात यांना दुसऱ्यांचे दोष शोधायला फार आवडते.
जिथे या व्यक्ती जाती जातील तिथे या व्यक्ती मित्र जोडतात. एवढे दोष असूनही या व्यक्ती त्यांच्या कामाच्या बाबतीत प्रचंड मेहनती असतात.प्रेमाच्या बाबतीत या व्यक्ती रोमांटिक अशा नसतात, गुळगुळीत बोलण्यापेक्षा या व्यक्ती थेट मुद्द्याला हात घालतात.
Vrishchik Rashi In Marathi 2024: वृश्चिक राशीचे गुणदोष
या व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील विविध समस्या सोडवतात. या व्यक्ती हो मैत्रीपूर्ण आणि उदार परंतु स्वतःच्या फायद्यासाठी हेराफेरी करू शकतात.या व्यक्ती सहजासहजी समाधान समाधानी नसल्याचे पाहायला मिळते.
या राशींच्या व्यक्तीला दूरग्रही स्वभावाच्या असतात त्यामुळे या व्यक्ती छोट्या-छोट्या गोष्टीवरही राग राग करतात.
या सगळ्यामुळे या व्यक्तींना अनेकदा नुकसान सहन करावे लागते. कधी कधी जवळच्या लोकांचे देखील हेवा करतात.तसेच कठोर हट्टी आणि गर्विष्ठ देखील असतात.
एखाद्या गोष्टीचा बदला घेणे किंवा त्या गोष्टीबद्दल प्रतिशोधक ची इच्छा यांच्या अगदी नसानसामध्ये असते.
या व्यक्तींमध्ये आश्चर्यकारक ऊर्जा असून यांचे डोळे अतिशय रहस्यमय असतात. वचनबद्ध पाळणाऱ्या असतात आणि वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या देखील असतात. तसेच या व्यक्तींमध्ये क्रूर होता देखील असते.
या व्यक्तीने फसवणे सोपे नसते, तसेच यांना धोका देणे ही शक्य नाही. या व्यक्तीला स्वतःचे विचार हे बोलून दाखवत नसल्याकारणाने इतरांच्या विचारांना या व्यक्ती विरोध करणाऱ्या असतात.संधीचा पुरेपूर फायदा घेणाऱ्या या व्यक्ती असतात आपला मार्ग आवडल त्या मार्ग या व्यक्ती बदलतात.
Vrishchik Rashi In Marathi 2024: कौटुंबिक आणि नातेसंबंध
यांच्या जीवनातील जीवनसाथी निवडण्यातही या व्यक्ती अतिशय गोंधळलेल्या असतात.
या व्यक्ती त्यांचे प्रेम हे त्यांच्या जोडीदारासमोर अगदी उघडपणे व्यक्त देखील करतात.ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्याबद्दल एक अपशब्दही देखील ऐकू शकत नाहीत हे खरे.
Vrishchik Rashi In Marathi 2024: प्रेमाच्या बाबतीत जर बोलायचे झाले तर या व्यक्ती हट्टी अतिशय चिकित्सकृतीच्या असल्याने या व्यक्ती इतर व्यक्तीवर विश्वास ठेवू शकत नाही, तर या व्यक्ती निष्ठेची अपेक्षा ठेवतात या व्यक्ती जोडीदार निवडताना अगदी सखोल संशोधन देखील करतात, त्यानंतरच त्या व्यक्तीवर या विश्वास ठेवतात या व्यक्ती कधीही साथ सोडत नाहीत, त्या ठामपणे आपल्या जोडीदाराच्या पाठीशी उभे राहतात
Vrishchik Rashi In Marathi 2024: करिअर आणि व्यवसाय
वृश्चिक राशीच्या व्यक्ती या शौर्य आणि सहाशे असल्यामुळे आणि त्यांच्यात ऊर्जा जास्त असल्याकारणाने या राशीच्या व्यक्ती ह्या विज्ञान तंत्रज्ञान किंवा भौतिक संशोधनात आपले करिअर करतात. तसेच मानसशास्त्र, वैद्यकीय शास्त्र देखील या व्यक्ती आपले करिअर करतात तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, राजकारण, समाजसेवा, बँकेत या व्यक्ती काम करू शकतात.
बिल्डिंग निर्मिती, कोळसा उद्योग, बिल्डिंग व्यवसाय या क्षेत्रात देखील या व्यक्ती पाहायला मिळतात तसेच प्रकाश व्यवसाय, पुस्तक निर्मिती जाहिरात एजन्सी मध्ये देखील या व्यक्ती आपल्याला दिसतात.
Vrishchik Rashi In Marathi 2024: या व्यक्ती या नोकरीपेक्षा प्रामुख्याने उद्योग क्षेत्रातच पाहायला मिळतात आणि यशस्वी देखील होतात.
Vrishchik Rashi In Marathi 2024: आरोग्य
नेत्र रोग तसेच त्वचारोग या व्यक्तींमध्ये या व्यक्तींच्या लोकांमध्ये लैंगिक अवयवच्या संबंधातील समस्यासंसर्ग होण्याचा अनेक समस्या असतात.
Vrishchik Rashi In Marathi 2024: वृश्चिक या राशीन सोबत जमते तर या राशीसोबत बिनसते.
वृश्चिक- मीन, सिंह आणि कर्क वृश्चिकांसाठी चांगली राशी आहेत, याचा अर्थ वृश्चिक राशीच्या लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
तर कन्या, मिथुन आणि मकर राशीसोबत त्यांचे यांच्यासोबत बीनसते.
Vrishchik Rashi In Marathi 2024: शारीरिक रचना
वृश्चिक राशींच्या व्यक्तीचे हाडे असतात जाड तर आडव्या बांधण्याची ही या व्यक्ती पाहायला मिळतात. यांचा चेहरा मोठा असतो तर केस काहीसे कुरळे आणि राठ्ठ देखील असतात.
Vrishchik Rashi In Marathi 2024: खाण्याची आवड
या व्यक्तींना पाणी असलेले किंवा पाणी जास्त प्रमाणात असलेले अन्नपदार्थ खायला फार आवडते तसेच या व्यक्ती बहुतांशरित्या ह्या मांसाहारी देखील असतात.
Vrishchik Rashi In Marathi 2024: वृश्चिक राशी मध्ये येणारी नक्षत्रे
या राशीच्या अंतर्गत विशाखा,अनुराधा,ज्येष्ठा ही नक्षत्रे ही नक्षत्रे येतात त्याचप्रमाणे खाली दिलेल्या चरणातील नाम अक्षरानुसार जन्म कुंडली मध्ये त्या व्यक्तीच्या नावाची सुरुवात केल्या जाते.
विशाखापादमेकमनुराधा ज्येष्ठान्तं वृश्चिकः ।
विशाखा नक्षत्र चतुर्थ चरण – नामाक्षर ‘तो’
अनुराधा नक्षत्र प्रथम चरण – नामाक्षर ‘न/ना’
अनुराधा नक्षत्र द्वितीय चरण – नामाक्षर ‘नि/नी’
अनुराधा नक्षत्र तृतीय चरण – नामाक्षर ‘नु/नू’
अनुराधा नक्षत्र चतुर्थ चरण – नामाक्षर ‘ने’
ज्येष्ठा नक्षत्र प्रथम चरण – नामाक्षर ‘नो’
ज्येष्ठा नक्षत्र द्वितीय चरण – नामाक्षर ‘य/या’
ज्येष्ठा नक्षत्र तृतीय चरण – नामाक्षर ‘यि/यी’
ज्येष्ठा नक्षत्र चतुर्थ चरण – नामाक्षर ‘यु/यू’
टिप: वृश्चिक राशि बद्दल मांडलेले सर्व मत हे ज्योतिष शास्त्रातील काही व्यक्तींचे आहे. त्यामुळे प्रत्येकाचे थोडेसे यावर वेगवेगळे मत असू शकते.
या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती
अमेय वाघ :
आर माधवन : हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…
भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा
शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी
महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024:
समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 2024
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !