12th 2025 result in Marathi:उद्या दुपारी होणार जाहीर होणारा निकाल, कुठे व कसा पहाल?
12th 2025 result in Marathi: यंदा बारावीचा निकाल कधी लागणार, याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. या चर्चांना विराम देत, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.ती म्हणजे सोमवार ५ मे २०२५ ,महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबतची माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.
एका वर्तपत्राच्या माहितीनुसार बारावीचा निकाल जाहीर करण्याआधी बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे, ज्यामध्ये विस्तृत माहिती दिली जाईल.
12th 2025 result in Marathi: सध्या सुरू असलेले शैक्षणिक वर्षात बारावी मध्ये नोंदणी ८.१ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, ज्यामध्ये ६.९ लाख विद्यार्थिनी आणि ३७ ट्रान्सजेंडर विद्यार्थी समाविष्ट आहेत. तसेच, परीक्षा कालावधी हा ११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ प्रात्यक्षिक परीक्षा २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२५ असा होता.
निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तयारी पूर्ण केली आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती.

”महिलांना २ लाख रुपयांपर्यंत कर्ज देणारी ‘ही’ योजना!
निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे
Official websites
विद्यार्थ्यांना त्यांच्या योग्य नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर व पासवर्ड भरणे आवश्यक राहील. निकाल तपासण्यासाठी खालील संकेतस्थळे वापरू शकता.
12th 2025 result in Marathi: ही माहिती इतरांना देखील शेअर करा,विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालासाठी शुभेच्छा!
12th 2025 result in Marathi:“स्मार्ट मीटरमुळे लाईट बिल वाढणार का?”
“साडेतीन मुहूर्तापैकी शुभमुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया”
“तुम्हाला एक्स्ट्रा सोलर पंप लावायचा आहे का?
उद्योगाचं स्वप्न? सरकार देणार ५० लाखांपर्यंत मदत!
रेशन के-वायसी आता कुठेही आणि कधीही!
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ
आता कुणाचं रेशन कार्ड होणार रद्द ?कुणाला मिळणार नवीन रेशन कार्ड?