2025 Holiday List In Marathi: यादी, 2025 च्या सर्व सुट्ट्यांची
2025 Holiday List In Marathi: 2024 हे वर्ष आता संपत आलेला असून, आता वेध लागले आहेत ते नवीन वर्षाचे, या नवीन वर्षात किती सुट्ट्या मिळतील. सुट्ट्या याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
त्यात अजून महत्त्वाचे म्हणजे सार्वजनिक किंवा शासकीय सुट्ट्या किती असतील याबद्दल एक आतुरता वेगळीच असते.
तर मग आज या लेखामध्ये आपण पाहूया 2025 मध्ये किती सुट्ट्या मिळणार आहेत आपल्याला? किती शनिवार रविवारच्या सुट्टी आपल्या वाया गेली आहेत याबद्दल सर्व माहिती आज आपण या लेखनामध्ये पाहूया जसं की शनिवार आणि रविवारला लागून अजून किती सुट्ट्या आहेत आणि कुठे जर लांब गावी फिरायला ठरवत असाल तर याबद्दल हा लेख तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण ठरेल, चला तर मग जाणून घेऊया 2025 मध्ये येणाऱ्या सुट्ट्यांबद्दल
यंदा मिळणार आहेत 25 शासकीय सुट्ट्या, महाराष्ट्र राज्य सरकारने यंदा कर्मचाऱ्यांना दिले आहे.सुट्टीची भेट त्यामुळे 2025 मध्ये सार्वजनिक सुट्टी वाढली आहे.
2025 Holiday List In Marathi: 2025 मध्ये विशेष करून भाऊबीज साठी देखील सुट्टी देण्यात आली असल्याचे कळते त्यामुळे 2025 मध्ये शासकीय सुट्ट्यांची संख्या ही आता 25 झाली आहे.
डिसेंबर महिना सुरु झाल्यानंतर सर्वांना नव्या वर्षाचे वेध लागतात. त्याप्रमाणं नव्या वर्षात शासकीय सुट्ट्या किती असणार याबाबत देखील उत्सुकता असते. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून पुढील वर्षातील म्हणजेच 2025 मधील शासकीय सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासक विभागाकडून देखील 2025 मध्ये काही सुट्ट्या जाहीर केले आहेत त्याबद्दल देखील आपण माहिती घेऊया.
काय आहे हे वन नेशन वन इलेक्शन?
भारतीय पासपोर्ट सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच ठिकाणी!
MSBSHSE 2024;राज्यात येऊ घातलेल्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर !
जाणून घेऊया मार्गशीर्ष तिसरा गुरुवार बद्दल!
चला, बारा राशींचा फेरफटका मारूया !
षोडस संस्कार:भारतीय संस्कृतीचे स्तंभ आणि जीवनाचे मार्गदर्शक

2025 Holiday List In Marathi:2025 मध्ये किती मिळणाऱ्या शासकीय सुट्ट्या?
1. 26 जानेवारी 2025 -प्रजासत्ताक दिन
2. 19 फेब्रुवारी 2025 –छत्रपती शिवाजी महाराज जयंती
3. 26 फेब्रुवारी 2025 –महाशिवरात्री
4. 14 मार्च 2025 –होळी (धुलीवंदन)
5. 30 मार्च 2025 –गुढीपाडवा
6. 31 मार्च 2025 –रमझान ईद
7. 6 एप्रिल 2025 –श्री रामनवमी
8. 10 एप्रिल 2025 -महावीर जयंती
9. 14 एप्रिल 2025 –डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
10. 18 एप्रिल 2025 -गुड फ्रायडे
11. 1 मे 2025 -महाराष्ट्र दिन
12. 12 मे 2025-बौद्ध पौर्णिमा
13. 07 जून 2025 -बकरी ईद
14. 6 जुलै 2025 -मोहरम
15. 15 ऑगस्ट 2025 -स्वातंत्र्य दिन
16.15 ऑगस्ट 2025 -पारशी नववर्ष दिन
17. 27 ऑगस्ट 2025 -गणेश चतुर्थी
18. 5 सप्टेंबर 2025 -ईद-ए-मिलाद
19. 02 ऑक्टोबर 2025 -गांधी जयंती
20. 02 ऑक्टोबर 2025 – (दसरा)विजयादशमी
21. 21 ऑक्टोबर 2025 –लक्ष्मीपूजन दीपावली
22. 22 ऑक्टोबर 2025 -बलिप्रतिपदा
23. 23 ऑक्टोबर 2025 -भाऊबीज
24. 5 नोव्हेंबर 2025 -गुरुनानक जयंती
25. 25 डिसेंबर 2025 -ख्रिसमस
2025 Holiday List In Marathi: यंदा राज्य सरकार देत आहे भाऊबीजेची सुट्टी. राज्य सरकारने पहिल्यांदाच जाहीर केलेल्या सुट्टीमध्ये भाऊबीजच्या सुट्टीचा आधी समावेश केला नव्हता. मात्र त्यानंतर पत्र पुन्हा काढून त्याचा समावेश केलेला आल्याची सांगण्यात आले आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांना 2025 मध्ये 25 सुट्ट्या मिळणार आहेत.
2025 Holiday List In Marathi: महाराष्ट्र राज्यात लाडकी बहिणी असू राज्य सरकारने या भाऊबीजेच्या सुट्टीचे आपल्या लाडक्या कर्मचाऱ्यांना व लाडक्या बहिणींना एक विशेष असं गिफ्ट दिलं असल्यास कळतंय.
2025 Holiday List In Marathi: मज्जा असणार आहे बँक कर्मचाऱ्यांची..
2025 Holiday List In Marathi: महाराष्ट्र राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या सुट्ट्या आणि 2025 या वर्षातील सर्वात 52 रविवार असणारी सुट्टी यामध्ये जोडलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या वाट्याला येणाऱ्या सुट्ट्यांचा आकडा हा आता 77 सुट्ट्यांवर पोहोचला आहे.

बँक तसेच इतर संस्थांमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी कर्मचाऱ्यांना सुट्टी असते.
वर्षातील येणारे शनिवार 2025 मध्ये 26 असून बँकांच्या कर्मचाऱ्यांना 103 सुट्ट्यांचा लाभ घेता येणार आहे.
2025 Holiday List In Marathi: सामान्यतः 2025 यावर्षीच्या शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचा विचार करता सरकारी कर्मचाऱ्यांना 103शनिवार रविवार त्यात 25 या सरकारी सुट्ट्या मिळून एकूण 129 सुट्ट्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत.

2025 Holiday List In Marathi: तसेच जोडून आलेल्या सुट्ट्या खालील प्रमाणे
एप्रिल
12 एप्रिल ला 2रा शनिवार आला असून. 13 तारखेला रविवार आणि 14 ला डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती ची सार्वजनिक सुट्टी आली आहे.
मे
10 मे ला 2रा शनिवार आणि अकरा तारखेला रविवार तसेच 12 तारखेला बौद्ध पौर्णिमा आली आहे.
सप्टेंबर
सप्टेंबर महिन्यात 5 सप्टेंबरला ईद ए मिलाद, 6 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आणि 7 सप्टेंबरला रविवारची सुट्टी आली आहे.
या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती
भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा
शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी
महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024:
समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 2024
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !