8th Pay Commission In Marathi:‘आठवा वेतन आयोग स्थापन करूण’ प्रधानमंत्रीनी दिले आहे गिफ्ट
8th Pay Commission In Marathi: केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंजुरीने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शनधारकांच्या भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा केली आहे.
आजच्या जाणून घेऊया या आठवा वेतन आयोगाबद्दल.
whats 8th Pay Commission means?
8th Pay Commission In Marathi: या आठव्या वेतन आयोगाचा उद्देश केंद्र सरकारचे ४९ लाखांहून अधिक कर्मचारी आणि जवळजवळ ६५ लाख पेन्शनधारकांसाठी नवीन वेतन संरचना, फायदे आणि भत्ते निश्चित करणे आहे. हा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारे आणि इतर भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर घेतला गेला आहे.
8th Pay Commission In Marathi:आयोगाचे अध्यक्ष आणि दोन सदस्यांची नियुक्ती लवकरच केली जाईल. नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी २०२५ मध्ये सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी प्राप्त होतील.
थोडक्यात वेतन आयोगाचा इतिहास
8th Pay Commission In Marathi: १९४७ पासून सरकारने सात वेतन आयोगांची स्थापना केली आहे. वेतन आयोगाच्या शिफारशी सरकारी मालकीच्या संस्था पालन करतात. सातवा वेतन आयोग २०१४ मध्ये स्थापन करण्यात आला होता आणि त्याच्या शिफारशी १ जानेवारी २०१६ रोजी लागू करण्यात आल्या होत्या.

आठव्या वेतन आयोगानुसार, पगारामध्ये किती वाढ होईल?
How much will the Eighth Pay Commission increase salaries?
8th Pay Commission In Marathi: एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ पगार(Basic Pay) हे जर २० हजार रुपये असेल तर सध्या त्याचे वेतन हे ५१,४०० रुपये असेल. आठव्या वेतन आयोगानुसार त्यामध्ये ५,८०० रुपयांची वाढ होईल.
एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ पगार हे जर ४० हजार रुपये असेल तर सध्या त्याचे वेतन हे १,०२,८०० रुपये असेल. आता आठव्या वेतन आयोगानुसार त्यामध्ये ११,६०० रुपयांची वाढ होईल.
जबरदस्त सस्पेन्सने भरलेला पाताळ लोक’चा सीझन
झाली का तयारी बाळाच्या बोरन्हाणाची?
एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ पगार हे ५० हजार रुपये असेल तर त्या व्यक्तीचे सध्याचे वेतन हे १,२८,००० इतके असेल. तर आता आठव्या वेतन आयोगानुसार त्यामध्ये १५ हजार रुपयांची वाढ होऊन ते १,४३,००० इतकी होईल.
8th Pay Commission In Marathi: जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ पगार हे ७५ हजार रुपये असेल तर सातव्या वेतन आयोगानुसार त्याला एकूण १,९२,७५० इतके वेतन मिळत असेल. जर आठवा वेतन आयोग लागू झाला तर त्याच्या वेतनात १९,७५० रुपयांची वाढ इतकी होईल.
8th Pay Commission In Marathi: जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ पगार हे १ लाख रुपये असेल तर सातव्या वेतन आयोगानुसार त्याला२,५७,००० इतके एकूण वेतन असेल. आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर त्याच्या वेतनात २९ हजार रुपयांची वाढ होऊन ते २,८६,००० इतके होईल.
शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी
महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024:
समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 2024
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !