Bhargavastra info in Marathi: भारताची ड्रोन-विरोधी अत्याधुनिक शस्त्र म्हणजे “भार्गवास्त्र”

Bhargavastra info in Marathi: जाणून घेऊया पाक-चीनची झोप उडवणार शस्त्र 

Bhargavastra info in Marathi: सध्या भारताच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या अनेक शस्त्रांबद्दल चर्चा सुरू आहे, यामध्ये एक नवीन शस्त्र म्हणजे “भार्गवास्त्र”. ही अत्याधुनिक हार्ड किल मोड काउंटर-ड्रोन प्रणाली भारतीय सैन्याच्या ताकदीत एक क्रांतिकारी बदल घडवून आणणार आहे. सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड (एसडीएएल) या प्रतिष्ठित कंपनीने डिझाइन केलेली ही प्रणाली, ड्रोन युद्धाच्या क्षेत्रात भारताला एक अद्वितीय आणि प्रभावी हत्यार प्रदान करणार आहे.

 चला तर मग या लेखांमध्ये  ‘भार्गवास्त्र” याबद्दल थोडक्यात महत्वपूर्ण अशी माहिती घेऊया. 

 ‘भार्गवास्त्र’च्या साहाय्याने, भारताच्या सुरक्षेच्या पटलावर एक नवा आयाम उभा राहणार आहे, जो शत्रूच्या ड्रोन हल्ल्यांना प्रभावीपणे थोपविण्यात सक्षम असेल.पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर भारताचा जबरदस्त प्रतीघात

Bhargavastra info in Marathi: अलीकडेच पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा प्रतिकार म्हणून भारताने “ऑपरेशन सिंदूर” राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना धुळीचा धुसर केला. यानंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय सैन्याने त्यांचा पूर्णपणे निषेध केला. आता, या संघर्षातून भारताने आणखी एक धमकावणारे सन्देश दिला आहे – “भार्गवास्त्र”च्या स्वरूपात एक नवीन तंत्रज्ञान सैन्याच्या हाती पडले आहे, जे ड्रोन युद्धात भारताला अग्रस्थानी ठेवेल.

“भार्गवास्त्र”ची पहिली यशस्वी चाचणी

 First successful test of Bhargava Asata

 या १३ मे २०२५ रोजी ओडिशाच्या गोपाळपूर येथील सीवर्ड फायरिंग रेंजवर “भार्गवास्त्र”ची पहिली चाचणी घेण्यात आली. यावेळी भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एकूण तीन चाचण्या घेण्यात आल्या, ज्यात दोन वेळा एकेक रॉकेट दागदागीण्यात आले तर तिसऱ्या चाचणीत फक्त २ सेकंदांच्या अंतराने दोन रॉकेट्स (सॅल्व्हो मोड) उडवण्यात आले. सर्व चार रॉकेट्सने अचूक लक्ष्य भेदले आणि प्रणालीची कार्यक्षमता सिद्ध केली.

Bhargavastra info in Marathi: भारताची ड्रोन-विरोधी अत्याधुनिक शस्त्र म्हणजे “भार्गवास्त्र"

भारतीय लष्करात अभियंत्यांसाठी गोल्डन ऑपॉर्ट्युनिटी!

काय आहे या प्रणालीचे वैशिष्ट्य ?

Feature

  • द्विस्तरीय मारक क्षमता

 Bhargavastra info in Marathi: “भार्गवास्त्र”मध्ये दोन स्तरांची मारक यंत्रणा आहे. पहिल्या स्तरावर २० मीटरच्या अंतरात ड्रोन्सच्या समूहाला नष्ट करणारे मायक्रो रॉकेट्स तैनात केले आहेत, तर दुसऱ्या स्तरावर अचूक लक्ष्य भेदणारी सूक्ष्म क्षेपणास्त्रे आहेत.एकाच वेळी ६४ पेक्षा जास्त अचूक क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता. सूक्ष्म-युद्धसामग्रीचा वापर, जे लक्ष्यांवर अचूकपणे निर्देशित केले जाऊ शकतात.

  • २.५ किमी मारकक्षमता

ही प्रणाली २.५ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर असलेल्या ड्रोन्सना नष्ट करू शकते.

  • उंच प्रदेशातही कार्यक्षम

 ५००० मीटरपेक्षा जास्त उंचीवरही ही प्रणाली अचूकपणे काम करते.

  • प्रगत रडार तंत्रज्ञान

 ६ ते १० किमी अंतरावर असलेल्या लो-रडार क्रॉस-सेक्शन (LRCS) लक्ष्यांना शोधण्याची क्षमता.

Bhargavastra info in Marathi: भारताची ड्रोन-विरोधी अत्याधुनिक शस्त्र म्हणजे “भार्गवास्त्र"

नावातील पौराणिक संदर्भ

Mythological references

Bhargavastra info in Marathi: या  Bhargavastra आपले महाभारतातील भगवान श्री परशुराम म्हणजेच ज्यांना भार्गव म्हणून ओळखले जाते यांच्या नावावरून घेण्यात आलेले असून, ही Bhargavastra हे अतिशय विध्वंसक  अस्त्र असून सध्याच्या आधुनिक काळात मार्ग वस्त्र हे देखील शत्रूंच्या ड्रोन्स वर प्रकाशासारखा प्रचंड प्रहार करण्यास सक्षम असणारे शस्त्र आहे.

भविष्यातील युद्धात भारताची ताकद

Bhargavastra info in Marathi: ही प्रणाली केवळ पाकिस्तानच नव्हे, तर चीनसारख्या देशांसाठी देखील एक स्पष्ट इशारा आहे. ड्रोन युगात भारत आता स्वतःच्या संरक्षणासाठी अधिक प्रभावी तंत्रज्ञान वापरत आहे. “भार्गवास्त्र” सारख्या अस्त्रांमुळे भारतीय सैन्याची आधुनिक युद्धक्षमता आणखी वाढणार आहे.


मोबाइल प्लॅटफॉर्म:

ही प्रणाली मोबाईल प्लॅटफॉर्मवर स्थापित केली जाऊ शकते.
हे सर्व प्रकारच्या भूप्रदेशात (जसे की उंच पर्वत, वाळवंट इ.) वापरले जाऊ शकते.

महत्त्व

लहान आणि स्वस्त ड्रोन हाताळण्यासाठी एक अनोखा उपक्रम.
यामुळे शत्रूच्या ड्रोन हल्ल्यांपासून महत्त्वाच्या लष्करी संरचनांची सुरक्षा सुनिश्चित होईल.
ही प्रणाली सैन्याच्या सध्याच्या आणि भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरेल.
भार्गवस्त्र स्वदेशी असल्याने, स्वावलंबी भारत उपक्रमाला चालना मिळेल.

ही माहिती आपणास महत्वपूर्ण वाटल्यास आपण ती इतरांना देखील शेअर करू शकता.

Bhargavastra info in Marathi: घरबसल्या फक्त २मिनिटांत जॉब कार्ड कसे मिळवायचे?

 हे “मधाचे गाव” माहिती आहे का तुम्हाला?

वॉर मॉक ड्रिल’  महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यात होणार महत्त्वाचा सराव!

IHMCL मध्ये अभियांत्रिकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! लाखांहून अधिक वेतन मिळवा!

रेशन के-वायसी आता कुठेही आणि कधीही!

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ

आता कुणाचं रेशन कार्ड  होणार रद्द ?कुणाला मिळणार नवीन रेशन कार्ड?

Loading