electricity bill new update 2025: आता 1 जुलैपासून विजेचं बिल 26% कमी

electricity bill new update 2025: जाणून घेऊया, सविस्तर माहिती

electricity bill new update 2025:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली असून, महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आता विजेच्या बिलाचा ताण संपतोय. १ जुलै २०२५ पासून १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ७०% ग्राहकांना १०% झटपट सूट, तर पुढील ५ वर्षांत एकूण २६% पर्यंत बिल कमी होणार आहे.(electricity bill new update)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे, ‘२० वर्षांनंतर पहिल्यांदा विजेचे दर घटवत आहोत’  सांगितले आहे.

महाराष्ट्र शासनाचा निर्णय 2.8 कोटी वीजग्राहकांच्या जीवनावर थेट परिणाम करणारा आहे. विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबे आणि लहान उद्योगांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार.

 चला तर मग आज या लेखांमध्ये आपण या संदर्भात पडणाऱ्या विविध प्रश्नांची उत्तरे तसेच कोणाला मिळणार याचा फायदा त्यांनी किती होणार मुख्य फरक यासाठी तुम्ही हा लेख पूर्ण वाचा.

electricity bill new update 2025: आता 1 जुलैपासून विजेचं बिल 26% कमी

कोणाला किती फायदा?

electricity bill new update 2025: आता 100 युनिटपर्यंत वापर (70% ग्राहक) सध्या 8.14 रुपये/युनिट असलेला दर 10% कमी होऊन 7.33 रुपये होईल. 2030 पर्यंत हा दर 6 रुपयांपर्यंत खाली येणार.

औद्योगिक वापर: 

सध्याचे 10.88 रुपये/युनिट ऐवजी 9.97 रुपये (5 वर्षांत).

व्यावसायिक वापर: 

16.97 रुपयांऐवजी 16.87 रुपये (23 रुपये होण्याऐवजी).

डेटा सेंटर्स: 

विशेष सवलतीमुळे फक्त 6.60 रुपये/युनिट.

electricity bill new update 2025: आता 1 जुलैपासून विजेचं बिल 26% कमी

“फुटपाथवरील भिकेपासून ते UDI पेमेंट्सपर्यंत QR कोडचा प्रवास”

 आता सौरऊर्जेला देणार प्राधान्य

electricity bill new update 2025: स्मार्ट मीटर वापरणाऱ्यांना दिवसा वीजवापरासाठी 10% अतिरिक्त सवलत.

सौरऊर्जा उत्पादक ग्राहकांना विशेष प्रोत्साहन.

शेतकऱ्यांसाठी: ‘सौर कृषी वाहिनी 2.0’ योजनेअंतर्गत दिवसा निर्बाध वीजपुरवठा.

अधिक माहितीसाठी या शासनाच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या

Loading