EV new policy 2025 in marathi: महाराष्ट्रात ईव्ही वाहनांवर2 लाख रुपये सूट, टोलमुक्त वाहतूक आणि अधिक काही …

EV new policy 2025 in marathi: जाणून घेऊया या धोरणाबद्दल

EV new policy 2025 in marathi: महाराष्ट्र राज्य सरकार हे नेहमीच अनेक विविधपूर्ण धोरण राबवते,राज्याच्या परिवाहन विभागाने शुक्रवारी जीआर जारी केला आहे. राज्य सरकारने 1 एप्रिल 2025 पासून नवीन इलेक्ट्रिक वाहन (EV) धोरण जाहीर केले आहे, ज्यामध्ये ग्राहकांसाठी मोठ्या आर्थिक प्रोत्साहनांची तरतूद केली आहे. या धोरणात गाडी खरेदीवर 2 लाख रुपये पर्यंत सूट, मोटर वाहन करात 100% माफी, आणि मुंबई-पुणे-नाशिक एक्सप्रेसवेवर टोल-फ्री वाहतूक यासारख्या लाभांचा समावेश आहे.

EV new policy 2025 in marathi: तसेच सध्या जुन्या व्यवसायिक इमारती मध्ये असलेल्या पार्किंग क्षेत्रात वीस टक्के भागात या ईव्ही चार्जर बसवण्याचे देखील बंधनकारक  असणार आहे. राज्य सरकारच्या याबाबत  हरितगृह वायू (GHG) उत्सर्जन रोखण्याचे उद्दिष्ट असून,२०३० पर्यंत वाहतूक क्षेत्रातून ३२५ टन पीएम २.५ आले आहे. 

या संदर्भातील माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. चला तर मग या लेखांमध्ये यासंदर्भात विविध प्रश्नांची उत्तरे पाहूया जसे की, चार्जिंगची सोय किती सुलभ होणार? नवीन वाहने वापरायला खरोखरच सोयीस्कर असतील का? या लेखात आपण या धोरणाच्या सर्व पैलूंवर प्रकाश टाकू, तसेच ग्राहकांच्या मनातील सर्व सामान्य शंकांची उत्तरे देऊ.

महाज्योती मोफत टॅबलेट योजना ,10वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!

चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर

नवीन इमारतींमध्ये EV चार्जिंग सुविधा बंधनकारक.

प्रत्येक इमारतीत एक सार्वजनिक चार्जिंग पॉईंट असणे आवश्यक.

नवीन इमारतींमध्ये 50% पार्किंग EV साठी राखीव.

जुन्या व्यावसायिक इमारतींमध्ये 20% पार्किंगमध्ये चार्जर बसवणे बंधनकारक.

EV new policy 2025 in marathi: महाराष्ट्रात ईव्ही वाहनांवर2 लाख रुपये सूट, टोलमुक्त वाहतूक आणि अधिक काही …

 या मिळणार आहेत EV खरेदीवर सवलती

These discounts you will get on purchases EV

EV new policy 2025 in marathi: कोणत्याही इलेक्ट्रॉनिक कार खरेदी वर आता ₹2 लाख पर्यंत सबसिडी  उपलब्ध होणार  आहे.

तसेच इलेक्ट्रिक बस वर देखील ₹20 लाख पर्यंत सबसिडी आहे.

1 लाख इलेक्ट्रिक दुचाकी, 25,000 चारचाकी आणि 1,500 ई-बसना अनुदानआहे.

मोटर वाहन कर आणि रजिस्ट्रेशन फीमध्ये पूर्ण सूट.

मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक एक्सप्रेसवेवर टोल-फ्री.

इतर रस्त्यांवरील टोल सवलतीसाठी समिती नियुक्त.

अधिक माहितीसाठी या सांकेतिक स्थळाला भेट द्या

EV new policy 2025 in marathi: महाराष्ट्रात ईव्ही वाहनांवर2 लाख रुपये सूट, टोलमुक्त वाहतूक आणि अधिक काही …

कुठे असतील चार्जिंग स्टेशन्स?

 Where will the charging stations be?

या इलेक्ट्रॉनिक वाहनांना आता दर 25 किमीवर महामार्गावर चार्जिंग स्टेशन्स उपलब्ध असणार आहेत.

 तसेच विविध सरकारी कार्यालयांच्या पार्किंगमध्ये चार्जिंग पॉईंट्स .

सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्ससाठी 15% अनुदान मिळणार आहेत.

EV new policy 2025 in marathi: ”केवळ ₹436 मध्ये 2 लाखांची सुरक्षा! PM जीवन ज्योती विमा योजनेचा मोठा फायदा जाणून घ्या!”

Loading