EVM voting machine info Marathi; हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती नक्की वाचा
EVM voting machine info Marathi; महाराष्ट्राच्या राजकारणात निवडणुकीची रंगत सध्यानिवडणुकीत स्थानिक निवडणुकांचे वारे जोमाने वाहत आहे. पण, या काळात अनेकदा सर्वसामान्य समोर एकच प्रश्न उभा राहतो,या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (EVM) प्रक्रिया, त्यांची विश्वासार्हता आणि यंत्र बिघडल्यावर नेमकं काय होतं?
समजा, तुम्ही कधी निवडणूक रांगेत उभे राहता आणि अचानक मशीन बंद पडली, लाईट गेली तर… तुमचे मत सुरक्षित राहते का?
आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.EVM मशीनची कामगिरी, बॅकअप यंत्रणा, लाईट गेल्यावर काय होते, आणि मतदाराच्या मनातील प्रत्येक शंकेचे सोपे उत्तर!
EVM voting machine info Marathi;आपल्या लोकशाहीसाठी आपल्या मतदानाचा विश्वास कसा टिकतो, आणि तांत्रिक अडचणीवर निवडणूक आयोग काय उपाय करतो, हे समजून घ्या एकाच लेखात.
“आजच HSRP नंबर प्लेट बसवा—30 नोव्हेंबर ही अंतिम तारीख, नाही तर तुम्हाला बसेल दंड”
१. मतदानादरम्यान EVM मध्ये बिघाड झाल्यास काय केले जाते?
What happens if the EVM breaks down during polling?
निवडणूक आयोगाने EVM मधील बिघाड हाताळण्यासाठी मजबूत बॅकअप व्यवस्था ठेवली आहे.अशी,
तात्काळ बदल:
जर काही कारणास्तव ईव्हीएम खराब झाले आणि तुमचे मत नोंदवले गेले नसेल, तर ते तत्काळ नवीन EVM ने बदलले जाते.
बॅकअप साठा:
प्रत्येक मतदान केंद्रावर राखीव (बॅकअप) ईव्हीएमचा साठा ठेवलेला असतो.
मत सुरक्षित:
EVM voting machine info Marathi; बिघाड होईपर्यंत नोंदवलेली सर्व मते कंट्रोल युनिटच्या मेमरीमध्ये सुरक्षितपणे साठवलेली राहतात. त्यामुळे मतदान नवीन मशीनवर त्वरित सुरू करता येते.
देखरेख:
EVM voting machine info Marathi; झोनल/एरिया/सेक्टर मॅजिस्ट्रेट हे राखीव ईव्हीएमसह गस्त घालून सदोष मशीन त्वरित बदलण्याची जबाबदारी पार पाडतात.
२. मतदानाच्या वेळी लाईट (वीजपुरवठा) गेली तर काय होते?
What if there is a power cut during voting?
वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याचा तुमच्या मतावर कोणताही परिणाम होत नाही,कसा तो पाहूया.
बॅटरीवर चालणारे यंत्र:
ईव्हीएममध्ये अंतर्गत बॅटरीचा वापर केलेला असतो.
अखंड प्रक्रिया:
EVM voting machine info Marathi;वीज खंडित झाली तरीही ईव्हीएम बॅटरीवर सुरू राहते. त्यामुळे मतदान प्रक्रिया अखंडितपणे सुरू राहते.
३. मतदान झाले की नाही हे मतदाराला कसे कळते?
मतदान नोंदणीची पुष्टी मतदाराला तत्काळ होते.
प्रकाश आणि आवाज: तुम्ही तुमच्या उमेदवारासमोरील बटण दाबल्यावर, त्या बटणाजवळ लहान लाल दिवा चमकतो आणि एक लांबलचक ‘बीप’ (Beep) आवाज येतो. याचा अर्थ तुमचे मत यशस्वीरित्या नोंदवले गेले आहे.
VVPAT पडताळणी:
बटण दाबल्यानंतर VVPAT मशीनमधून एक चिठ्ठी (स्लिप) बाहेर पडते. या चिठ्ठीवर तुम्ही ज्या उमेदवाराला मत दिले आहे, त्याचे नाव आणि चिन्ह दिसते. ही चिठ्ठी पाहिल्यानंतर तुम्ही आपल्या मताची खात्री करू शकता (ही चिठ्ठी आपोआप खाली बॉक्समध्ये पडते).
आता शेतकऱ्यांच्या शेताला मिळेल २५ वर्षे मोफत वीज! जाणून घ्या “सौर कृषी वाहिनी”
४. एका EVM मध्ये जास्तीत जास्त किती मते नोंदवता येतात?
How many votes can be recorded in one EVM?
एका ईव्हीएममध्ये जास्तीत जास्त २००० मते नोंदवली जाऊ शकतात.
ईव्हीएमचे भाग: ईव्हीएमचे दोन मुख्य भाग असतात.
१) कंट्रोल युनिट (Control Unit): हे मतदान अधिकारी किंवा पीठासीन अधिकाऱ्याजवळ असते.
२) व्होटिंग युनिट (Voting Unit): हे मतदान कक्षात (गुप्तता कक्ष) मतदारासाठी ठेवलेले असते.
५. EVM मध्ये बिघाड होण्याची शक्यता किती असते?
What is the chance of an EVM malfunction?
बिघाड होण्याची शक्यता खूप कमी असते,
प्रथम स्तरावरील तपासणी (FLC):
मतदानापूर्वी प्रत्येक ईव्हीएमची उत्पादक कंपन्यांच्या (BEL आणि ECIL) अभियंत्यांकडून सखोल तपासणी केली जाते, ज्यामुळे यंत्रे व्यवस्थित कार्यरत असल्याची खात्री होते.
EVM voting machine info Marathi; अधिक माहितीसाठी निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाईट (https://eci.gov.in/) किंवा महाराष्ट्र निवडणूक आयोगाची साइट (https://ceoelection.maharashtra.gov.in/) जरूर भेट द्या.इतरांना देखील शेअर करा
ऐकलं का? आता आधार केंद्र बंद—या महिन्यात घरबसल्या करा सगळी महत्त्वाची अपडेट्स!
कमी हप्ता, सर्वाधिक बोनस आणि सरकारी सुरक्षेची हमी! पोस्टाची जीवन विमा (PLI) योजना
जाणून घेऊया महाराजांच्या दहा गडांची माहिती
“कोणताही वय असो, महिला, वयोवृद्धांसाठी आणि सर्वांसाठी ही पोस्ट ऑफिस योजना”
![]()








