Ghibli Photo Trends in Marathi: जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती
Ghibli Photo Trends in Marathi:तुम्ही घिबली ॲनिमेशनचा फोटो तयार केला आहे का? जर तुम्हाला याबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आलात. Ghibli Photo ॲनिमेशनच्या अद्भुत जगात एक विशाल चाहता वर्ग आहे, जो हयाओ मियाझाकी (Hayao Miyazaki) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केलेल्या जादुई चित्रपटांच्या प्रेमात आहे. हे चित्रपट केवळ मनोरंजनाचे साधन नाहीत, तर ते मानवी भावना आणि अनुभवांची एक अनोखी कथा सांगतात.
सध्या सोशल मीडियावर आणि पहावे तिकडे फोटो पाहायला मिळतात. चला तर मग, आजच्या लेखात घिबली ॲनिमेशन याबद्दल थोडक्यात महत्वपूर्ण माहिती घेऊया.

कोण आहे हयाओ मियाझाकी?
Who is Hayao Miyazaki?
Ghibli Photo Trends in Marathi: घिबली ॲनिमेशनचे , जपानच्या ॲनिमेशन क्षेत्रात एक अद्वितीय स्थान असलेला स्टुडिओ, हयाओ मियाझाकी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 1985 मध्ये स्थापन केला. मियाझाकी यांना जपानी ॲनिमेशनचा बादशहा मानले जाते, कारण त्यांच्या चित्रपटांनी जगभरात अपार लोकप्रियता मिळवली आहे. ‘स्पिरिटेड अवे’ (Spirited Away) हा त्यांचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे, ज्याने २७५ मिलियन डॉलर (२३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त) कमावले.
घिबलीने त्यांच्या स्टुडिओ ॲनिमेशन मध्ये भरपूर कमावले त्यामुळे जगातला सर्वात मोठा देखील बनला. यांच्या स्टुडिओ होणे अनेक चित्रपट निर्मिती केली असून त्यांचे अनेक चित्रपट हे जपानमध्ये सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट आहेत.
Ghibli Photo Trends in Marathi: हा स्टुडिओ फक्त घिबली या ॲनिमेशन मधूनच नाही तर त्यांच्या अनेक उत्पादनांमधून जसे की अनेक प्रकारची खेळणी, कपडे, डीव्हीडी आणि ऑनलाईन तुम्ही हक्कांमध्ये देखील बरेच पैसे कमावते.
“यंदाचे वर्ष काय घेऊन येणार आहे तुमच्यासाठी?”
हे मियाझाकी (Hayao Miyazaki) ॲनिमेशन इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत व्यक्ती पैकी एक व्यक्ती आहे.
Ghibli Photo Trends in Marathi: घिबली स्टुडिओने अनेक ॲनिमेशन चित्रपटांची निर्मिती केली आहे, जे जपानमध्ये सर्वाधिक कमाई करणारे ठरले आहेत, आणि यामुळे घिबली जगातील सर्वात मोठा ॲनिमेशनचा स्टुडिओ बनला आहे. मियाझाकी यांच्या नेतृत्वाखाली, स्टुडिओने ॲनिमेशनच्या क्षेत्रात एक नवा मानक स्थापित केला आहे, ज्यामुळे त्यांची नेटवर्थ देखील प्रचंड वाढली आहे.
जर हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही इतरांना देखील शेअर करू शकता.
Ghibli Photo Trends in Marathi: हे पहा >>>>> १ कोटी कुटुंब होणार आता प्रकाशमान सूर्य घर योजनेतून
टायपिंग येते? मग मिळवा ₹६,५००,अमृत योजनेचा लाभ घ्या.
अशी करा तुमच्या पीएम किसान अर्जातील दुरुस्त!
“मोफत उपचारासाठी आजच आयुष्यमान कार्ड तयार करा!”
“90% अनुदानासह राज्य सरकारची ‘तार कुंपण योजना’
हे पहा>>>>>> “आता मोबाईल वरून पीएम इंटर्नशिप योजनेचा करा अर्ज”