Healthy Jaggery Water in Marathi: जाणून घेऊया गूळ पिण्याचे फायदे
Healthy Jaggery Water in Marathi: आपल्याकडे अनेक वर्षापासून एक परंपरा पहावयास मिळते ती म्हणजे घरात कोणी आल्यावर त्याला गुळ पाणी दिल्या जाते. तसेच गूळ पाणी हे आरोग्यासाठी किती गुणकारी आहे,(Healthy Jaggery Water) विशेष करून उन्हाळ्यामध्ये गुळ पाणी हे एक ताजेतवाने थंड म्हणून वापरल्या जाणारे पेय.
काही नैसर्गिक गुणधर्मामुळे पाणी केवळ ताजेपणाचा अनुभव देत नाही तर ते शरीरासाठी फार लाभदायक देखील असते तसेच गुणकारी गुळ हा देखील किती बहुउपयोगी असून पाणी आणि गुळाचे एकत्रित मिश्रण म्हणजे अनेक फायदे.
Healthy Jaggery Water in Marathi: आपल्यापैकी बऱ्याच लोकांना याबद्दल अजूनही माहिती नाही की आपल्याकडे घरी पाहुणा आल्यावर गुळ पाणी का देतात? तर जाणून घेऊया आज या पारंपारिक गुळ पाणी देण्याच्या मागचे महत्त्वपूर्ण कारण.

गुळाचे पाण्याचे आरोग्यदायी फायदे कोणते?
What are the Healthy benefits of jaggery and water?
1. पचनसंस्थेसाठी चांगले असते गुळ आणि पाणी
Jaggery and water are good for the digestive system
गुळ आणि पाण्यामध्ये असणाऱ्या काही नैसर्गिक गुणधर्मामुळे आपल्या शरीरातील पचनसंस्थेसाठी फार लाभदायक ठरतात. यामध्ये असलेले फायबर्स पचन प्रक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात. तसेच गॅस्ट्रिक (पोटात गडबड) समस्यांपासून आराम मिळविण्यास मदत करतात आणि ऍसिडिटी देखील कमी होते त्यामुळे गूळ आणि पाणी हे उपयुक्त ठरते. गुळ आणि पाणी पिल्याने शरीरातील पचनशक्ती सुधारते आणि हळूहळू शरीराचे समतोल पद्धतीने कार्यप्रणाली देखील चालते.
“मोफत उपचारासाठी आजच आयुष्यमान कार्ड तयार करा!”
2. त्वचेसाठी फायदेशीर असते
Beneficial for the skin
Healthy Jaggery Water in Marathi: ज्या व्यक्तींना आपल्या त्वचेची अधिक काळजी असते किंवा ज्यांना आपली त्वचाही नेहमी ताजीतवाणी किंवा उजळावी आणि सौंदर्य वाढवायचे आहे अशांसाठी गुळ पाणी हे फायदेशीर ठरू शकते. गुळामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट जे त्वचेला उजळवतात आणि सौंदर्य खुलवतात. तसेच गुळामध्ये असणाऱ्या नैसर्गिक गुणधर्मामुळे त्वचेतील दूषित पदार्थ बाहेर पडण्यास मदत मिळते यामुळे चेहरा चेहरा चमक येते व नियमित गुळ पाण्याचे सेवन केल्यास व ती आपल्या त्वचेची गुणवत्ता सुधारते तसेच विविध त्वचा विकार या गुळ पाण्याने कमी होऊ शकतात.
3.हृदयाचे आरोग्यदेखील चांगले असते.
Also good for Heart health
हे गुळाचे पाणी आपल्या हृदयाचे आरोग्य देखील उत्तम ठेवण्यास मदतगार होते गुळामध्ये असलेले मिनरल्स, विटामिन्स आणि अँटिऑक्सिडन्स हे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आणि महत्त्वाचे असते गुळाचे पाणी हे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मदत करते तसेच हृदयाच्या कार्यप्रणालीवर सकारात्मक प्रभाव देखील निर्माण करते डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ह्रदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी गुळाची पाणी हे फार उपयुक्त ठरू शकते.
“90% अनुदानासह राज्य सरकारची ‘तार कुंपण योजना’
हे पहा>>>>>> “आता मोबाईल वरून पीएम इंटर्नशिप योजनेचा करा अर्ज”
4. वजन नियंत्रण राहते
Weight remains controlled
Healthy Jaggery Water in Marathi: ज्या व्यक्तींना आपले वजन नियंत्रित करायचे आहेत अशा व्यक्तींसाठी गुळ आणि पाण्याची गुळ आणि पाणी पिल्याने नक्कीच मदत मिळू शकते.तसेच आवश्यक पोषण देखील यातून मिळते. गुळामध्ये असलेल्या नैसर्गिक गुणांमुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास देखील मदत मिळते वजन नियंत्रण ठेवण्यासाठी गुळाची पाणी हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
5. प्राकृतिक ऊर्जा मिळते
Get Natural energy
गुळाच्या पाण्यामध्ये शरीरातील ऊर्जा वाढवण्याचे अनेक गुणधर्म असतात त्यामुळ नैसर्गिकगोडवा हा त्वरित ऊर्जा शरीराला पोहोचवतो त्यामुळे शरीराचा थकवा कमी होतो आणि आपल्याला ताजीतवांनीपणा अनुभवयास मिळतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार,आता जे लोक जिम मध्ये किंवा व्यायाम करतात अशांना गुळ पाण्याचे ऊर्जा स्त्रोत वापरावयास काही हरकत नाही.
Healthy Jaggery Water in Marathi: गुळाचे पाणी शरीरातील ऊर्जा वाढवते. गुळात असलेली नैसर्गिक शक्कर शरीरात त्वरीत ऊर्जा पोहोचवते. त्यामुळे, शारीरिक थकवा कमी होतो आणि ताजेतवानेपणाचा अनुभव मिळतो. जिम किंवा व्यायाम करत असताना गुळाचे पाणी ऊर्जा स्रोत म्हणून वापरता येते.
आता रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर खोदण्यासाठी मिळते अनुदान!
कॅलोरीज आणि पोषणतत्त्वेआपल्या शरीराला मिळते.
Calories and nutritional information are also Available.
Healthy Jaggery Water in Marathi: साधारणता गुळाच्या पाणी पाण्यामध्ये १०० मिली लिटरमध्ये ७०-८० कॅलोरीज असतात. तसेच, यामध्ये विविध पोषणतत्त्वांचा समावेश असतो, जसे की आयर्न, पोटॅशियम, आणि मॅग्नेशियम. गुळाचे नैसर्गिक गुणधर्म हे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात, उन्हाळ्यामध्ये जे शरीराच्या समतोल आणि ताजेपणाला मदत करतात.
डॉक्टर सौ.शरयू शशांकराव खेकाळे, मानवत.
आयुर्वेदाचार्या(BAMS)
१ कोटी कुटुंब होणार आता प्रकाशमान सूर्य घर योजनेतून
“आता मोबाईल वरून पीएम इंटर्नशिप योजनेचा करा अर्ज”