HMPV Virus 2025 Marathi: धोकादायक आहे का HMPV Virus चा?

HMPV Virus 2025 Marathi: जाणून घेऊया या संदर्भातील माहिती

HMPV Virus 2025 Marathi: नमस्कार वाचकांनो, सध्या परत एकदा चीनच्या व्हायरसची चर्चा जोरात सुरू असून, याबद्दल विविध पुढे येत आहेत. कोरोणा चीनने दिलेल्या विषयांमुळे जगात अनेक बदल झालेले हे आपण पाहिले आहे.

हा विषाणू पसरू लागला असून त्याला उद्रेक सर्वात आले चीनमध्ये होत आहे याबद्दल सामान्य माणसांच्या मनात प्रचंड गोंधळ निर्माण होत आहे हा विषाणू कोरोणा सारखा तर नाही ना. तर या नवीन विषाणू बद्दल चीनमध्ये वाढलेले रुग्ण म्हणजे सध्या वाढलेली चिंताच आहे.आज आपण लेखामध्ये या विषयावर बद्दल माहिती घेणार आहोत तसेच HMPV म्हणजे काय?लक्षणे आणि काळजी याबद्दल देखील माहिती पाहणार आहोत.

HMPV Virus 2025 Marathi:

HMPV म्हणजे काय?

What is HMPV?

HMPV Virus 2025 Marathi:मानवी मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे जो विशेषतः सर्दी आणि फ्लू सारख्या समस्या निर्माण करतो. हा विषाणू खोकताना आणि शिंकताना पसरतो आणि संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून देखील पसरतो.HMPV हा RNA व्हायरस आहे जो Pneumoviridae कुटुंबातील आहे. हा रोग सामान्यतः सौम्य असतो, परंतु यामुळे न्यूमोनियासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. 

HMPV Virus 2025 Marathi:

HMPV विषाणूची लक्षणे:

Symptoms of the virus

HMPV Virus 2025 Marathi:सर्दी

खोकला

ताप

श्वास घेण्यास त्रास

(HMPV) विषाणूचा धोका विशेषत या गटातील लोकांना अधिक असतो

Who is most at risk of this?

1. लहान मुले: त्यांच्या रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे.

2. वृद्ध व्यक्ती : वयामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.

3. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले लोक जसे की कर्करोग, HIV/AIDS किंवा इतर गंभीर आजार असलेले.

4. फुप्फुसांचे आजार असलेले लोक जसे की अस्थमा किंवा COPD.

HMPV Virus 2025 Marathi:या गटातील लोकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे आणि लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.

भारतात सध्या या विषाणूची गंभीर परिस्थिती नाही, परंतु काळजी घेणे आवश्यक आहे.रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली नसल्यानं संसर्गाचा धोका जास्त

HMPV हा विषाणू मुलांच्या फुफ्फुसात हवेद्वारे प्रवेश करतो

लहान मुलांच्या फुफ्फुसांना सहज संसर्ग होतो, मुलांना श्वास घेण्यास त्रास

दमा किंवा ब्रॉन्कायटिससारखा आजार असलेल्या मुलांना सर्वाधिक धोका

HMPV Virus 2025 Marathi:

यंदा कधी आहे महाकुंभमेळा ?

जबरदस्त सस्पेन्सने भरलेला पाताळ लोक’चा सीझन

केंद्र सरकारच्या योजना 2024

Bima Sakhi Yojana In Marathi 2024:

MSBSHSE 2024;राज्यात येऊ घातलेल्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर !

NPS वात्सल्य योजना 2024

चला, बारा राशींचा फेरफटका मारूया !

षोडस संस्कार:भारतीय संस्कृतीचे स्तंभ आणि जीवनाचे मार्गदर्शक

HMPV कसा पसरतो?

How is HMPV spread?

खोकला, शिंका किंवा संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानं संसर्ग

संक्रमित लोकांनी वापरलेल्या वस्तूंमुळे संसर्ग

संसर्गाचा कालावधी 3 ते 5 दिवसांचा

HMPV Virus 2025 Marathi: मात्र या भयंकर विषाणूपासून बचाव करण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यायला हवी? पाहूयात.

HMPV Virus 2025 Marathi: धोकादायक आहे का HMPV Virus चा?

काय काळजी घ्याल?

What should you take care of?

मास्क घाला

गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा

वारंवार हात स्वच्छ धुवा

एचएमपीव्ही विषाणूचा चीनवर कसा परिणाम होत आहे?

How HMPV Virus Affects China 

HMPV Virus 2025 Marathi: सध्या चीनमध्ये HMPV (Human Metapneumovirus) व्हायरसने कहर केल्याच्या अनेक बातम्या तीन चार रुग्णालयांमध्ये या विषयांची लागण झपाट्याने वाढली असल्याचे कळते.

भारतातील पहिले प्रकरण

HMPV Virus 2025 Marathi:भारतामध्ये आठ महिन्याच्या मुलीला बंगळुरूमध्ये एका ८ महिन्यांच्या मुलीला या विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. गुजरात मधील देखील या विषयांची रुग्ण आढळले आहेत.

या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असल्यास या सांगत स्तरावर माहिती घेऊ शकता.indehttp://independent.co.ukpendent.co.uk

या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती

मनोज बाजपेयी

सुबोध भावे

भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा

शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी 

महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती

मुख्यमंत्री योजना दूत 2024

शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024  आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: 

समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 2024 

सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:

केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?

प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !

Loading