IHMCL Recruitment 2025 in Marathi:एकूण ४९ रिक्त पदांसाठी अर्ज सुरू!
IHMCL Recruitment 2025 in Marathi: तुम्हाला नोकरीची संधी पहायची आहे का? जर तुम्ही अभियांत्रिकी पदवीधर असाल व लाखांहून अधिक वेतनाच्या सरकारी नोकरीच्या शोधात आहे. तर इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (IHMCL) कडून आयटी क्षेत्रातील पदांसाठी भरीव भरतीची सुवर्णसंधी तुमच्या वाट पाहत आहे. एकूण ४९ रिक्त पदांसाठी अर्ज सुरू असून, ही एक अनमोल संधी आहे तुमच्या करिअरला नवा उजाला देण्यासाठी.
IHMCL Recruitment 2025 in Marathi: आज आपण या लेखांमध्ये या संदर्भातील अर्ज कसा करायचा पात्रता? काय किंवा कोणत्या? निवड प्रक्रिया कशी होते संपूर्ण माहितीसाठी हा लेख आपण वाचावा.अर्ज करण्याची अंतिम तारीख २ जून २०२५ आहे.
तसेच,IHMCL कडून विविध पदांसाठी भरून भरतीची सुवर्णसंधी अर्ज करण्याची अंतिम तारीख २ जून २०२५ आहे.

शैक्षणिक पात्रता काय?
Educational Qualification
IHMCL Recruitment 2025 in Marathi: उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून खालील विषयांमध्ये अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे:
- माहिती तंत्रज्ञान
- संगणक विज्ञान
- इलेक्ट्रॉनिक्स
- इलेक्ट्रिकल
- इन्स्ट्रुमेंटेशन
- डेटा सायन्स
- आर्टिफिशियल इंटेलिजेंस
- तसेच,वय: उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे.
निवड प्रक्रिया कशी असेल?
Selection Process
- IHMCL Recruitment 2025 in Marathi: उमेदवारांची निवड २०२५ च्या GATE स्कोअरच्या आधारे केली जाईल.
- शॉर्टलिस्टिंगनंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
- निवड प्रक्रिया पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित असेल.
अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट द्या
”महिलांना २ लाख रुपयांपर्यंत कर्ज देणारी ‘ही’ योजना!
वेतन /पगार किती मिळेल?
How much salary will you get?
- निवडलेल्या उमेदवारांना ई-१ ग्रेड अंतर्गत ४०,००० ते १,४०,००० रुपयांपर्यंत वेतन मिळेल.
- सुरुवातीचा मासिक पगार सुमारे ८४,००० रुपये असू शकतो, ज्यामध्ये महागाई भत्ता, एचआरए आणि इतर फायदे समाविष्ट असतील.
- वार्षिक CTC ११ लाखांपर्यंत पोहोचू शकतो.

हे पहा >>>>> १ कोटी कुटुंब होणार आता प्रकाशमान सूर्य घर योजनेतून
कशी असेल अर्ज प्रक्रिया?
Application process
- आयएचएमसीएलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- “IHMCL भरती २०२५” या पर्यायावर क्लिक करा.
- आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंटआऊट काढून ठेवा.
IHMCL Recruitment 2025 in Marathi: ही भरती सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख लक्षात ठेवा आणि वेळेत अर्ज करा. माहिती योग्य वाटल्यास इतरांना देखील शेअर करू शकता.
“स्मार्ट मीटरमुळे लाईट बिल वाढणार का?”
“साडेतीन मुहूर्तापैकी शुभमुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया”
“तुम्हाला एक्स्ट्रा सोलर पंप लावायचा आहे का?
उद्योगाचं स्वप्न? सरकार देणार ५० लाखांपर्यंत मदत!
रेशन के-वायसी आता कुठेही आणि कधीही!
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ
आता कुणाचं रेशन कार्ड होणार रद्द ?कुणाला मिळणार नवीन रेशन कार्ड?