Ind Vs Pak Match 2025 Marathi: चला तर पाहूया,आजच्या महामुकाबल्यात कोण कोण असेल?
Ind Vs Pak Match 2025 Marathi: आपल्या भारतीयांच्या मनात क्रिकेटला असं वेगळं स्थान असून, त्यात तुपात साखर म्हणजे भारत पाकिस्तान क्रिकेट लढत. क्रिकेट विश्वात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला नेहमीच एक विशेष स्थान असते. या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामना म्हणजे एक महाकाय उत्सव, ज्याची प्रतीक्षा क्रिकेट चाहत्यांना नेहमीच असते. आता, ICC Champions Trophy 2025 च्या निमित्ताने, या दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना खेळला जाणार आहे.
चला तर आजच्या या लेखांमध्ये जाणून घेऊया महत्त्वपूर्ण अशा लढतीची माहिती.
सामना कधी आणि कुठे?
When and where are the matches?
तारीख Date:
रविवारी, 23 फेब्रुवारी 2025
ठिकाण Place
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
वेळ Time
भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता (टॉस 2:00 वाजता)
थोडक्सायात भारताच्या आधीच्या सामन्याची पार्श्वभूमी
Ind Vs Pak Match 2025 Marathi: या सामन्यात भारताने बांगलादेशवर 6 विकेट्सने विजय मिळवून स्पर्धेची सुरुवात केली आहे, तर पाकिस्तानने न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे, पाकिस्तानसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे, तसेच, त्यांना या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यात आज कोण कोण असणार ?
टीम इंडिया:
Team Indian
- कर्णधार: रोहित शर्मा
- उपकर्णधार: शुबमन गिल
- इतर खेळाडू: विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.
पाकिस्तान क्रिकेट टीम:
Pakistan team
- कर्णधार आणि विकेटकीपर: मोहम्मद रिझवान
- इतर खेळाडू: बाबर आझम, कामरान गुलाम, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, उस्मान खान, सौद शकील.
कुठे पाहायला मिळेल तुम्हाला सांगा
टीव्हीवर:
स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर
मोबाईलवर:
जिओ-हॉटस्टार एपवर, ज्यामध्ये क्रिकेट चाहत्यांना 9 भाषांमध्ये कॉमेंट्री ऐकता येईल.
आज आहे समर्थ रामदास स्वामींची पुण्यतिथी!
‘शिवलीलामृत’ संपूर्ण पारायण दिव्य कथांचा पाचवा अध्याय !
वृंदावन वाले प्रेमानंद जी महाराज..
शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?
थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!
तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!
“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!
हक्काची पेन्शन! PM श्रमयोगी मानधन योजना तुमच्या कुटुंबासाठी!