Indian Passport Info In Marathi 2024;भारतीय पासपोर्ट सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच ठिकाणी!

Indian Passport Info In Marathi 2024;

Table of Contents

Indian Passport Info In Marathi 2024;जाणून घेऊया पासपोर्ट बद्दल सर्व माहिती

Indian Passport Info In Marathi 2024; नमस्कार वाचकांनो, परदेशात फिरायला जायचं आहे का? परदेशात फिरायचं म्हणलं की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर येतो पासपोर्ट.सामान्यता सर्वसाधारण नागरिकांना कमी माहिती असलेला हा पासपोर्ट.

Indian Passport Info In Marathi 2024;भारतीय नागरिकांना परदेशात फिरण्यासाठी असो,राहण्यासाठी असो महत्त्वाचा लागणारा असा पासपोर्ट ज्याबद्दल आज आपण या लेखांमध्ये माहिती घेऊया यासंदर्भात हा अनेक प्रश्न सर्वांच्या मनात येतात परंतु आपल्याला याची सध्या गरज नाही म्हणून आपण या विषयांमध्ये जात नाहीत तरी आज आपण पासपोर्ट म्हणजे नेमकं काय? भारतीय पासपोर्टचा इतिहास? पासपोर्ट साठी कोणती कागदपत्रे लागतात? नेमका किती खर्च येतो अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या लेखांमध्ये पाहणार आहोत.

भारतीय व्यक्तीला परदेशी जाण्यासाठी मुख्यत्वे लागणारा आणि भारतीय नागरिकत्वाच्या पडताळणीसाठी पासपोर्ट हा एक महत्त्वाचे कागदपत्रे म्हणून समजले जाते. 

भविष्यातील विदेशवारीसाठी अनेक नवीन पासपोर्ट काढण्याचा कल हल्ली वाढला आहे.फक्त एकट्या नागपूर विभागात या 11 महिन्यांत 83,139 जणांनी पासपोर्ट काढला असून याचे प्रमाण आता डिसेंबर मध्ये वाढणार आहे.

Indian Passport Info In Marathi 2024;पासपोर्ट म्हणजे काय 

पासपोर्ट म्हणजे भारतीय नागरिकत्वाचा वापरल्या जाणाऱ्या पुरावा होय,हा पासपोर्ट भारतीय नागरिकांना आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी वापरता येतो.

Indian Passport Info In Marathi 2024;

Indian Passport Info In Marathi 2024;इतिहास पासपोर्टचा 

भारतीय पासपोर्टचा इतिहास थोडक्यात असा आहे:

भारतीय पासपोर्टची सुरुवात ही 1920 मध्ये सर्वप्रथम करण्यात आली असून ब्रिटिश भारतीय साम्राज्याच्या काळात पासपोर्टची जारी करण्यात आला. 

ब्रिटिश भारतीय साम्राज्याच्या काळात पासपोर्टची आवश्यकता ही सर्वप्रथम महायुद्धानंतर लागू करण्यात आली.

1947 भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पासपोर्ट ची नवीन प्रणाली सर्व भारतीयांना लागू करण्यात आली.

1967 च्या पासपोर्ट अधिनियमानुसार भारतीय पासपोर्ट हा भारतीय नागरिकत्वाचा पुरावा म्हणून वापरल्या जातो. 

हा पासपोर्ट भारतीय पासपोर्ट परराष्ट्र मंत्राच्या पासपोर्ट सेवा विभागाद्वारे जारी करण्यात येतो.

तसेच 2024 मध्ये बायोमेट्रिक पासपोर्टची नवीन श्रेणी सुरू करण्यात आल्याचेही कळते.

2024 मध्ये 83,139 भारतीय नागरिकांनी पासपोर्ट साठी अर्ज केल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

Indian Passport Info In Marathi 2024; कागदपत्रे आवश्यक कोणती? 

नागरिकाचे मतदान पत्र 

आधार कार्ड किंवा ई- आधार कार्ड 

पॅन कार्ड 

वाहन चालविण्याचा परवाना 

जन्म प्रमाणपत्र 

दहावी किंवा बारावी प्रगती पुस्तक किंवा 

शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 

राज्य व केंद्र सरकार किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांकडून सेवा फोटो ओळखपत्र 

शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 

शिधापत्रिका 

बँक पासबुक फोटो 

युटिलिटी बिल म्हणजेच ( वीज,पाणी आणि गॅस बिल)

टेलिफोन बिल

बँक चे खाते विवरण,

भाडे करार किंवा  नियोक्त्याचे पत्र.

Indian Passport Info In Marathi 2024;पासपोर्ट काढायला किती खर्च येतो? 

भारतीय पासपोर्ट मिळवण्यासाठी अनेक घटकांवर याचा खर्च अवलंबून असतो, नवीन म्हणजेच ३६ पानाच्या पुस्तिकेसाठी सामान्य शुल्क हा १,५०० रुपये येतो. 

Indian Passport Info In Marathi 2024;

तर ६० पानाच्या पुस्तिकेसाठी २००० रुपये खर्च येतो.

काही तात्काळ योजना निवडल्यास ३६ पानाच्या पुस्तिकेसाठी ३५०० रुपये तर ६० पानाच्या पुस्तिकेसाठी ४००० रुपये कर आकारला जातो.

Indian Passport Info In Marathi 2024;पासपोर्ट नूतनीकरण करण्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे 

Indian Passport Info In Marathi 2024;

जुन्या पासपोर्टच्या पहिल्या आणि शेवटच्या दोन पानांची सेल्फ-अटेस्टेड कॉपी

इसीआर आणि नॉन-इसीआर पाने

वैधता एक्स्टेंशनचे पान

निरीक्षणाचे पृष्ठ

एनओसी किंवा पूर्वसूचना पत्र

मूळ जुना पासपोर्ट.

Indian Passport Info In Marathi 2024;काय करावे पासपोर्ट चोरी गेल्यास किंवा हरवल्यास?

जन्मतारखेचा पुरावा पत्त्याचा पुरावा पासपोर्ट हरवण्यासंदर्भातील मूळ पोलीस अहवाल तसेच पासपोर्ट कुठे आणि कसा हरवला किंवा खराब झाल्या असल्याचे सांगणारे प्रमाणपत्र हे एनओसी किंवा पुनर्शिचना पत्र

Indian Passport Info In Marathi 2024;पासपोर्ट वरील नाव बदल जायचे असल्यास?

जन्म तारखेमधील बदल

नवीन जन्म तारखेचा पुरावा

पत्त्यात बदल

सध्याच्या पत्त्याचा पुरावा

इसीआर हटवणे

कोणत्याही नॉन-इसीआर श्रेणीचा पुरावा

Indian Passport Info In Marathi 2024;पासपोर्ट मधील जन्म स्थान बदलायचे असल्यास? (राज्य किंवा देशाचा समावेश)

जन्मस्थळाचा पुरावा, 

जन्मस्थान बदलण्याचे कारण सांगणारे प्रतिज्ञापत्र,

जन्म तारीखेत 2 वर्षांहून अधिक बदल असल्यास प्रथम श्रेणी दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडून आदेश, 

किंवा राज्य किंवा देश, 

एमएचए प्रमाणित नागरिकत्व प्रमाणपत्र.

Indian Passport Info In Marathi 2024;पालकांच्या नावात ब बदल केला असल्यास?

ज्या पालकांचे नाव समाविष्ट करायचे आहे, त्यांचे पासपोर्ट, सर्व्हिस रेकॉर्ड किंवा पालकांनी नाव बदलल्याचे सिद्ध करणारी मालमत्तेची कागदपत्रे, पालक मृत असल्यास त्यांनी नाव बदलले हे दाखवणारा पुरावा आवश्यक आहे. पासपोर्ट तयार करण्यासाठी आवश्यक असतात.

पासपोर्ट कर्जासाठी करण्यात करण्यासाठी किंवा विशिष्ट काही नूतनी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच पासपोर्ट सेवेच्या वेबसाईटवर नमूद केले जातात 

याव्यतिरिक्त अर्जदारांनी पुढे जाऊन नकार टाळण्यासाठी अपलोड करण्याआधी या अधिकृत संकेतस्थळावर जावे.

Indian Passport Info In Marathi 2024;

Indian Passport Info In Marathi 2024; प्रौढ आणि अल्पवयीन मुलांच्या नवीन पासपोर्ट अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

प्रौढ किंवा अल्पवयीन ओळखीचा पुरावा

नमूद केलेली कोणतीही कागदपत्रे – आधार कार्ड, 

मतदार कार्ड, 

पॅन कार्ड, 

ड्रायव्हिंग लायसन्स

आधार कार्ड, 

पालकांच्या पासपोर्टची प्रत त्यांनी स्वतः किंवा पालकांनी व्हेरीफाय केलेली

पत्ता पुरावा

सामान्यता पासपोर्ट अर्ज करण्यासाठी किंवा पासपोर्ट करण्यासाठी कोणत्याही शैक्षणिक कागदपत्रांची आवश्यकता नसते. पासपोर्ट कार्यालयात आवश्यक असणारी कागदपत्रांच्या प्रत्येक क्षणी अंतर्गत अनेक पर्याय आहेत.अर्जदाराला प्रत्येक क्षणी अंतर्गत किमान एक कागदपत्रे द्यावे लागतात.

भारतीय पासपोर्ट अर्ज करण्याकरिता आवश्यक असणारी कागदपत्रे सादर केल्याने संपूर्ण प्रक्रिया ही सुव्यवस्थित आणि सुरळीत होते. तसेच अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी भारतीय पासपोर्ट सेवेच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या सूचना पहाव्या.(.https://passportindia.gov.in/)

या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती

मनोज बाजपेयी

सुबोध भावे

भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा

शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी 

आर्या आंबेकर

महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती

मुख्यमंत्री योजना दूत 2024

शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024  आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: 

समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 2024 

सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:

केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?

प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram