Kashmir Terror Attack in Marathi: महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, पश्चिम बंगाल व इतर पहा यादी
Kashmir Terror Attack in Marathi: 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात, पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामुळे अनेक जण जखमी झाले आणि काहींनी रुग्णालयात उपचार घेत असताना आपला जीव गमावला.
याबद्दल आतापर्यंत तसेच अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत, याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियात होते. मोदींनी त्यांचा तिथला दौरा रद्द केला आणि लगेच भारतात परतले.
Kashmir Terror Attack in Marathi: या हल्ल्यातील दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळीबार करण्यापूर्वी त्यांच्या नाव आणि धर्माबद्दल विचारले. यानंतर, काही पर्यटकांच्या पँट काढून तपासणी करण्यात आली, तर काहींना कलमा पढायला लावण्यात आले. या निर्घृण कृत्यामुळे 26 पर्यटकांची हत्या करण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण देशात शोक आणि संतापाची लाट पसरली आहे.या घटनेच्या निषेधार्थ सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
वृत्तपत्राच्या माहितीनुसार या हल्ल्यामध्ये जे पर्यटक मृत्यूमुखी पडले आहेत त्यांची यादी खालील प्रमाणे आहे.

मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांची यादी
List of tourists who died.
Kashmir Terror Attack in Marathi: या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश आहे, तर अनेक इतर राज्यांतील पर्यटकांनीही आपला जीव गमावला. मृत पर्यटकांची यादी खालीलप्रमाणे आहे:
महाराष्ट्र
- हेमंत सतीश जोशी – ठाणे
- अतुल श्रीकांत मोनी – मुंबई
- संजय लक्ष्मण लाली – ठाणे
- दिलीप दासील – पनवेल
- संतोष जगधा – पुणे
- कस्तुभ गावनोटय – पुणे
गुजरात
- सुमित परमार – भावनगर
- यतेश परमार – भावनगर
- शैलेशभाई एच. हिमतभाई कलाथिया – सुरत
कर्नाटक
- मधुसूदन सोमिसेट्टी – बंगलोर
- मंजू नाथ राव – कर्नाटक
- भारत भूषण – सुंदर नगर, बंगळुरू
पश्चिम बंगाल
- बिटन अधिकारी – विष्णू, कोलकाता
- समीर गुहर – कोलकाता
इतर राज्ये
- सुशील नाथयाल – इंदूर (मध्य प्रदेश)
- सय्यद आदिल हुसेन शाह – हापतरंडी, पहलगाम (जम्मू आणि काश्मीर)
- विनय नरवाल – कर्नाल (हरियाणा)
- नीरज उडवानी – उत्तराखंड
- सुदीप न्युपाने – बटवाल, रुपंदेही (नेपाळ)
- शुभम द्विवेदी – शाम नगर, कानपूर शहर, उत्तर प्रदेश
- प्रशांत कुमार सत्पथी – मालस्वार, ओडिशा
- मनीष रंजन (आबकारी निरीक्षक) – बिहार
- एन. रामचंद्र – कोची, केरळ
- दिनेश अग्रवाल – चंदीगड
- जे. सचिंद्र मोली – पांडोरंगापुरम, बालासोर (ओडिशा)
- तेगेलेलिंग (वायुसेना कर्मचारी) – झिरो, अरुणाचल प्रदेश
हा दहशतवादी हल्ला म्हणजे संपूर्ण देशाला एक मोठा धक्काच असून,या घटनेच्या पार्श्वभूमीवर, सरकारने सुरक्षा यंत्रणांना अधिक मजबूत करण्याचे आश्वासन दिले आहे, परंतु या हल्ल्याने अनेक कुटुंबांना कायमची जखम दिली आहे. लोकांचा मृत्यू झाला आहे
या हल्ल्याने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की, दहशतवादाच्या या काळ्या छायांनी देशातील शांतता आणि सुरक्षेला मोठा धोका निर्माण केला आहे असे,अनेक तज्ञांची म्हणणे आहे. या घटनेच्या निषेधार्थ सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
हेल्पलाइन नंबर
- 080-43344334
- 080-43344335
- 080-43344336
- 080-43344342
“तुम्हाला एक्स्ट्रा सोलर पंप लावायचा आहे का?
Kashmir Terror Attack in Marathi: उद्योगाचं स्वप्न? सरकार देणार ५० लाखांपर्यंत मदत!
:रेशन के-वायसी आता कुठेही आणि कधीही!
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ
आता कुणाचं रेशन कार्ड होणार रद्द ?कुणाला मिळणार नवीन रेशन कार्ड?
शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?