Maha DBT Portal 2025 in Marathi: महाडीबीटी पोर्टल बंद?

Maha DBT Portal 2025 in Marathi: कालावधीत कोणत्याही योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार नाही.

Maha DBT Portal 2025 in Marathi:महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे साधन आहे, जे कृषी विभागाच्या विविध कल्याणकारी योजना राबवते. ते म्हणजे महाडीबीटी पोर्टल (Maha DBT Portal)  या पोर्टलवर शेतकऱ्यांना नोंदणी करून विविध योजनांसाठी अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. तथापि, सध्या पोर्टलमध्ये काही तांत्रिक सुधारणा सुरू असल्यामुळे अर्ज प्रक्रिया तात्पुरती बंद करण्यात आली आहे. या सुधारणा पूर्ण झाल्यानंतर, १५ एप्रिल २०२५ रोजी पोर्टल पुन्हा कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या योजनांचा लाभ घेण्याची संधी मिळेल.

चला तर मग, आज या लेखांमध्ये जाणून घेऊया शेतकरी मित्रांसाठी महत्त्वपूर्ण असलेले हे कृषी विभागाचे महाडीबीटी पोर्टल याबद्दल थोडक्यात महत्वपूर्ण माहिती.

Maha DBT Portal 2025 in Marathi: कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या असून, ज्या त्यांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत करतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी (Maha DBT Portal) वर नोंदणी करणे आवश्यक आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर, शेतकऱ्यांना या योजनांसाठी अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध होते.

Trump च्या Tariff चा भारतावर काय होणार परिणाम?

नवीन वक्फ विधेयक २०२५,लोकसभेत मंजूर..

सध्या, २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर, १ एप्रिल २०२५ पासून नवीन आर्थिक वर्षात पोर्टलमध्ये काही तांत्रिक सुधारणा करण्यात येत आहेत. यामुळे अर्ज प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. कृषी विभागाने याबाबत शेतकऱ्यांना सूचना दिल्या आहेत, ज्यामुळे त्यांना या बदलांची माहिती मिळू शकेल.

Maha DBT Portal 2025 in Marathi:महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध असलेल्या योजनांमध्ये कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना यांचा समावेश आहे.

Maha DBT Portal 2025 in Marathi: महाडीबीटी पोर्टल बंद?

Maha DBT Portal 2025 in Marathi:शेतकऱ्यांना १५ एप्रिलनंतर पुन्हा नोंदणीसह विविध योजनांसाठी अर्ज करण्याची संधी  मिळणार असून, ज्यामुळे त्यांना या योजनांचा लाभ मिळविण्यात मदत होईल. हा जर लेख तुम्हाला माहितीपूर्वक वाटत असेल तर तुम्ही तो इतरांना देखील शेअर करू शकता.

काय आहे हे घिबली ॲनिमेशन? कुठून आला आहे हे?

 “यंदाचे वर्ष काय घेऊन येणार आहे तुमच्यासाठी?”

हे पहा >>>>> १ कोटी कुटुंब होणार आता प्रकाशमान सूर्य घर योजनेतून

टायपिंग येते? मग मिळवा ₹६,५००,अमृत योजनेचा लाभ घ्या.

अशी करा तुमच्या पीएम किसान अर्जातील दुरुस्त!

मोफत उपचारासाठी आजच आयुष्यमान कार्ड तयार करा!”

 “90% अनुदानासह राज्य सरकारची ‘तार कुंपण योजना’

हे पहा>>>>>> “आता मोबाईल वरून पीएम इंटर्नशिप योजनेचा करा अर्ज” 

Loading