Maha Kumbh Mela 2025 Marathi: यंदा कधी आहे महाकुंभमेळा ?

Maha Kumbh Mela 2025 Marathi: हा योग जुळून येत आहे तब्बल १४४ वर्षांनी !

Maha Kumbh Mela 2025 Marathi: सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे ती महाकुंभमेळाव्याची, देश विदेशातील कोट्यावधी भाविक हे या महा कुंभमेळाव्यात हजेरी लावतात. कोणत्याही अहवाला शिवाय किंवा निमंत्रण न देता ज्या कारणामुळे कोट्यावधी भाविकांचे आगमन होते ते निमित्य म्हणजे महा कुंभमेळावा.

Maha Kumbh Mela 2025 Marathi:भारतातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा हा महा कुंभमेळा मानला जातो. यामध्ये परदेशातून देखील करोडो लोक सहभागी होतात. यंदा २०२५ मध्ये प्रयागराज येथे महाकुंभमेळाचा सोहळा पार पडणार आहे. या मेळ्याची जल्लत तयारी आपल्या सर्वांना पाहायला मिळतेय.

तर आज आपण या लेखात पाहणार आहोत महा कुंभमेळा बद्दल पडणाऱ्या विविध प्रश्नांची उत्तरे जसे की याबद्दलची पौराणिक कथा? कधी सुरुवात झाली महा कुंभमेळ्याची? फरक कुंभमेळा आणि महा कुंभमेळ्यातला.

महा कुंभमेळाव्याची सुरुवात कधी होणार? 

When will the Maha Kumbh Mela begin?

Maha Kumbh Mela 2025 Marathi: हा महाकुंभ मेळाव्याची सुरुवात ही13 जानेवारी 2025 रोजी पाऊस पौर्णिमेच्या दिवशी होणार असून, 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी याचा समारोप होणार आहे.

Maha Kumbh Mela 2025 Marathi:

महाकुंभ मेळ्याचे महत्त्व काय आहे?

What is the importance of Maha Kumbh Mela?

भारतीय संस्कृतीमध्ये पद्मपुराणानुसार कुंभ उत्सवाचा दिव्य संगमाच्या वेळी प्रयागराज मध्ये स्नान करणाऱ्या भाविकांना जन्म मृत्यूच्या पेऱ्यातून मुक्ती मिळते म्हणून या ठिकाणी जाऊन पवित्र स्नान केल्या जाते, देव दर्शन आणि अनेक दान धर्म केल्या जाते. दानधर्म केल्याने भाविकांना पुण्य लाभते असे देखील मानल्या जाते.

प्रयागराज येथे त्रिवेणी संगम होतो जर आपण या कुंभ पर्वकाळात येते स्नान केले तर आपल्याला मोक्षप्राप्ती होते कळत नकळत केलेली पापे नष्ट होतात असे देखील मानल्या जाते.

Maha Kumbh Mela 2025 Marathi: साधुसंत यांनी तसेच मोठ्या तपस्वी नी येथे स्नान केल्याने हे जल पवित्र झालेले असते तेथे स्नान केल्याने सिद्धी व साधनेचे फळ मिळते. हा जरी कुंभमेळाव्याचा काळ हा एक महिन्याचा असला तरी या वर्षभरात आपण येथे जाऊन स्नान केल्याने पुण्य मिळते. तसेच या पर्वकाळात पिंडदान श्राद्ध कर्म करणे देखील चांगले मानले जाते व आपल्या पित्रांना मोक्षप्राप्ती होते.

कशी सुरुवात झाली कुंभमेळ्याची?

How did the Kumbh Mela begin?

Maha Kumbh Mela 2025 Marathi: सांगितले जाते की, अगस्ती ऋषींनी देवांना दिलेल्या शापामुळे देव शक्तीही झाले. अमृतप्राप्ती करण्याच्या उद्देशाने समुद्रमंथन संकल्पना पुढे आली आणि समुद्रमंथन बारा दिवस चालले ते हे बारा दिवस म्हणजे पृथ्वीवरील बारा वर्ष होत. देवांना अमृत प्राप्त झाले ते दानवापासून लपवून ठेवण्यासाठी देवांनी अमृतकुंभ घेऊन पलायन केले होते. या पलायना दरम्यान ज्या ज्या ठिकाणी अमृत पडले त्या ह्या नद्या.ज्या ठिकाणी लपलेती चार ठिकाणं म्हणजे हरी द्वार,प्रयाग ,उज्जैन व नाशिक!

या ठिकाणी हे अमृतकुंभ ठेवल्या गेल्याने या चार स्थानांना महत्व प्राप्त झाले.Maha Kumbh Mela 2025 Marathi: या चार ठिकाणी देव ज्या वेळी थांबले त्या वेळी असणारे ग्रहमान लक्षात घेऊन त्या योगावर पुढे कुंभमेळा भरु लागला! 

तसेच, यादरम्यान रवी, चंद्र व गुरु हे गोचर मध्ये विशिष्ट पद्धतीने योग जुळून येतो त्या त्या योगावर त्या ठिकाणी कुंभ मेळा भरतो. तर हा योग कधी कधी सहा वर्ष, तर कधी बारा वर्ष, तर कधी १४४ वर्षांनी हे योग येत असतात. जर असा योग सहा वर्षांनी आला तर त्यास अर्धकुंभ मेळा म्हणतात. जर असा योग बारा वर्षांनी आला तर तो पुर्ण कुंभ म्हटला जातो आणि आणि असा योग जर १४४ वर्षांनी आला तर तो महाकुंभ मेळा म्हटला जातो.  या पुढे हा योग २२ व्या शतकात येणार आहे. 

जबरदस्त सस्पेन्सने भरलेला पाताळ लोक’चा सीझन

केंद्र सरकारच्या योजना 2024

Bima Sakhi Yojana In Marathi 2024:

MSBSHSE 2024;राज्यात येऊ घातलेल्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर !

NPS वात्सल्य योजना 2024

चला, बारा राशींचा फेरफटका मारूया !

षोडस संस्कार:भारतीय संस्कृतीचे स्तंभ आणि जीवनाचे मार्गदर्शक

महा कुंभमेळ्याची पौराणिक कथा काय आहे?

What is th meythoolgical story about Maha Kumbh Mela ?

एका पौराणिक कथेनुसार ज्या वेळेस समुद्रमंथन केले त्यावेळेस अमृत कलश बाहेर आले होते, तेव्हा या अमृत कलशातील काही थेंब हे प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन येथे पडले होते. म्हणून या चार ठिकाणीच कुंभमेळ्याचे आयोजन केल्या जाते. महा कुंभ मेळाव्यात या शाही स्नानाला अतिशय महत्त्व असून यावेळी प्रत्येक आखाडा आपल्या शाही ताफ्त्यासह संगमाच्या काठावर नाचतो, गातो आणि संगमाच्या ठिकाणावर पोहोचू स्नान करतो.

Maha Kumbh Mela 2025 Marathi:

काय फरक आहे कुंभ आणि महाकुंभ यामध्ये?

उज्जैन, प्रयागराज, हरिद्वार आणि नाशिक येथे दर तीन वर्षांनी एकदा कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. 

Maha Kumbh Mela 2025 Marathi: हरिद्वार आणि प्रयागराजच्या काठावर ६ वर्षातून एकदा अर्ध कुंभमेळा आयोजित केला जातो. पूर्ण कुंभमेळा १२ वर्षांतून एकदा आयोजित केला जातो, जो प्रयागराजमध्ये होतो. 

१२ कुंभमेळे पूर्ण झाल्यानंतर महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते,

या आधीचा कुंभमेळा कधी पार पडला होता? 

When was the previous Kumbh Mela held? 

यापूर्वी 2013 मध्ये प्रयागराजला महाकुंभ मेळावा पार पडला होता. 

महाकुंभ मेळ्याचे मुख्य आकर्षण काय आहे?

What is the main attraction?

Maha Kumbh Mela 2025 Marathi: या महा कुंभमेळाव्यात नागा साधू चे खास आकर्षण असते. मोठ्या प्रमाणावर नागा साधू येथे हजेरी लावतात. महा कुंभ मेळाव्यात तपस्वी साधुसंत यांचाच मान व अधिकार असतो असे देखील सांगण्यात येते.पहिल्या शाही स्नानात नागा साधूंना स्नान करण्याची संधी मिळते कारण नागा साधूंना हिंदी धर्माचे प्रमुख मानले जाते. 

Maha Kumbh Mela 2025 Marathi:

महत्व प्रयागराजचे?

Imoprtance Praagyraj

Maha Kumbh Mela 2025 Marathi: प्रयागराज येथे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तेव्हा प्रथम यज्ञ देखील या प्रयागराज येथेच केला होता, प्र म्हणजे प्रथम व याग म्हणजे यज्ञ म्हणून या प्रयागराज म्हणतात आणि  म्हणून या प्रयागराज नाव पडले असल्याचे देखील सांगण्यात येते.

प्रयाग या स्थळी! प्रयागला एवढे महत्त्व का? तर ब्रम्हदेवाने सृष्टी जेव्हा निर्माण केली तेव्हा प्रथम यज्ञ प्रयाग येथे केला होता! प्र म्हणजे प्रथम व याग म्हणजे यज्ञ म्हणून त्यास प्रयाग हे नाव पडले…

या कुंभमेळ्याचे आयोजन हे गंगा आणि यमुना या नदीच्या आदर्श संगमाच्या ठिकाणी केल्या जाते सरस्वती नदी आणि यमुना नदी या अदृश्यपणे प्रयागराज मध्ये वाहतात त्यामुळे प्रयागरा प्रयागराज चे महत्व अधिक वाढते.

गंगा, यमुना आणि अदृश्य असणारी सरस्वती नदी प्रयागराजमध्ये मिसळते. 

Maha Kumbh Mela 2025 Marathi:

जाणून घेऊया शाही स्नानाची तारीखा

Date of the Royal Bath 

⦁ पौष पौर्णिमा – १३ जानेवारी २०२५, सोमवार, कुंभमेळा प्रारंभ 

⦁ मकर संक्रांति – १४ जानेवारी २०२५, मंगळवार, शाही स्नान

⦁ मौनी अमावस्या – २९ जानेवारी २०२५, बुधवार, शाही स्नान  

⦁ वसंत पंचमी – ३ फेब्रुवारी २०२५, सोमवार, शाही स्नान

⦁ माघ पौर्णिमा – १२ फेब्रुवारी २०२५, बुधवार, शाही स्नान

⦁ महाशिवरात्रि – २६ फेब्रुवारी २०२५, बुधवार, शाही स्नान 

Maha Kumbh Mela 2025 Marathi:

महाकुंभमेळ्याचं आयोजन कुठे-कुठे आणि केव्हा आहे?

Where is the Kumbh Mela held?

Maha Kumbh Mela 2025 Marathi: देशातील उत्तर प्रदेश या राज्यातील प्रयागराज येथे– जेव्हा बुध देव वृषभ राशीत असतो आणि सूर्य मकर राशीत असतो तेव्हा कुंभ मेळाव्याचं आयोजन प्रयागराजला केलं जातं.

मध्यप्रदेश राज्यातील हरिद्वार येथे – जेव्हा सूर्य देव मेष राशी आणि बृहस्पती कुंभ राशीत असतो तेव्हा हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं.

महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथे– जेव्हा सूर्य देव आणि बृहस्पती दोन्ही सिंह राशीत असतात, तेव्हा कुंभमेळा महाराष्ट्रातील नाशिकमध्ये होतो.

उत्तर प्रदेश राज्यातील उज्जैन येथे – जेव्हा बृहस्पति देव सिंह राशीत आणि सूर्यदेव मेष राशी असतात तेव्हा उज्जैनमध्ये कुंभ मेळाव्याचं आयोजन होतं.

काय आहे महा कुंभमेळ्यासाठी विशेष नियोजन?

What is the planning for the Maha Kumbh Mela?

Maha Kumbh Mela 2025 Marathi:यावेळी कुंभमेळ्यात १० कोटीहून अधिक भाविक येण्याचा अंदाज वर्तवला आहे. प्रयाग्रजलाच का होते महा कुंभ मेळावा असल्याने या निमित्ताने उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने विशेष आयोजन केले आहे तसेच प्रयागराज नगरपालिकेने या महोत्सवाची जयंती तयारी सुरू केली असून युपी परिवहन नियमन महामंडळाने महा कुंभ मेळावा अत्यंत चांगला पार पडावा म्हणून 7000 बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Maha Kumbh Mela 2025 Marathi: महामेळाव्यात आलेल्या भक्तांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी तसेच बाहेरच्या भक्तांसाठी प्रवासाची सोय व्हावी म्हणून परिवहन विभाग मार्फत अतिरिक्त बसेस चालवण्यात येणार आहेत. 200 वातानुकूलित बसेस देखील या दरम्यान चालवण्यात येणार आहेत.

या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती

मनोज बाजपेयी

सुबोध भावे

भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा

शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी 

महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती

मुख्यमंत्री योजना दूत 2024

शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024  आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: 

समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 2024 

सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:

केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?

प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !

Loading