Maker Sankranti Punya Fal 2025: मुहूर्त आज देवाला वान देण्याचे 

Maker Sankranti Punya Fal 2025: जाणून घेऊया, मकर संक्रांत फल विशेष 2025

Maker Sankranti Punya Fal 2025: दाते पंचांगानुसार,मकर संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार, १४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०८:५५ ते दुपारी ०४:५५ पर्यंत आहे. या दिवशी तिळमिश्रित उदकाने स्नान करणे, तिळाचे उटणे अंगास लावणे, तिलहोम, तिलतर्पण, तिलभक्षण, व तिलदान या सहा प्रकारे तिळाचा उपयोग करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. असे केल्याने सर्व पापांचा नाश होतो असे मानले जाते.

शके १९४६ पौष कृ. प्रतिपदा मंगळवार, १४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०८:५५ वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. बालव करणावर सूर्याचे संक्रमण होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातात गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फुल घेतलेली असून पायस भक्षण करीत आहे. सर्प जाती असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहे. वारनांव व नक्षत्रनांव महोदरी असून सामुदाय मुहूर्त ४५ आहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे.

संक्रांतीच्या पर्वकाळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई-म्हशींची धार काढणे व काम विषय सेवन ही कामे करू नयेत.

Maker Sankranti Punya Fal 2025:

रहस्य नागा साधूंचे!

Maker Sankranti Punya Fal 2025: दरवर्षी मकर संक्रांती संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जातात व लोकांना घाबरविण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्र आधार नसतो, त्यामुळे त्या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये.

Maker Sankranti Punya Fal 2025: यंदा कधी आहे महाकुंभमेळा ?

जबरदस्त सस्पेन्सने भरलेला पाताळ लोक’चा सीझन

केंद्र सरकारच्या योजना 2024

या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती

मनोज बाजपेयी

सुबोध भावे

भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा

शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी 

Maker Sankranti Punya Fal 2025: महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती

मुख्यमंत्री योजना दूत 2024

शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024  आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: 

समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 2024 

सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:

केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?

प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !

Loading