Malegaon Blast Sadhvi Pragya Singh Thakur in Marathi:”संन्यासिनी, आरोपी आणि खासदार: साध्वी प्रज्ञा ठाकूर

Malegaon Blast Sadhvi Pragya Singh Thakur in Marathi:साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या जीवनाचे तीन अध्याय”

Malegaon Blast Sadhvi Pragya Singh Thakur in Marathi: ३१ जुलै २०२५ रोजी,ला मालेगावमध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले. या आरोपींमध्ये सर्वाधिक चर्चित व्यक्ती म्हणजे साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर.१७ वर्षांपूर्वी २९ सप्टेंबर २००८ साली महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे रात्रीच्या सुमारासबॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता. तर १०० हून अधिक लोक जखमी झाले होते. रमजानमध्ये लोक नमाज अदा करण्यासाठी जात असताना हा स्फोट झाला. 

आज या लेखात आपण या विवादास्पद व्यक्तिमत्त्वाच्या जीवनाचा  बालपण,राजकीय प्रवास, साध्वी कधी झाल्या आणि त्यांची राजकीय कारकीर्द थोडक्यात महत्वपूर्ण माहिती.

PM Kisan 20वा हप्ता जाहीर! 2 ऑगस्ट रोजी 2000 रुपये थेट खात्यात  

सुरुवातीचे जीवन आणि राजकीय प्रवेश

Early life and political entry

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे बालपण मध्यप्रदेशच्या चंबलमध्ये साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचे बालपण गेले असून त्यांचे वडील हे आरएसएस होते, त्यांचे वडील हे डॉक्टर देखील होते. प्रज्ञासिंह ह्या आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत देखील त्या सक्रिय होत्या.आरएसएस आणि अखिल भारतीय हिंदू परिषदेमध्ये त्यांनी सक्रिय काम केले.अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि बजरंग दलसोबत जोडल्या गेल्या.साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर  यांनी स्वामी अवधेशानंद यांच्याकडून संन्यास घेतला व त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

Malegaon Blast Sadhvi Pragya Singh Thakur in Marathi:"संन्यासिनी, आरोपी आणि खासदार: साध्वी प्रज्ञा ठाकूर

मालेगाव प्रकरण

Maelgano case 

२००८ च्या बॉम्बस्फोटाच्या घटनास्थळावर जी दुचाकी सापडली ही दुचाकी हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या नावावर असल्याचे तपासात पुढे आले आणि पोलिसांनी त्यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, अजय रायकर, स्वामी दयानंद पांडे, समीर कुलकर्णी, सतीश चतुर्वेदी यांच्यावरही गुन्हे दाखल केली.  साध्वी प्रज्ञा सिंग यांनी २००८ ते २०१७ पर्यंत  तुरुंगवासात होत्या.

राजकीय कारकीर्द 

Political career

Malegaon Blast Sadhvi Pragya Singh Thakur in Marathi: २०१९ मध्ये भोपाळ लोकसभेच्या पोटनिवडणुकीत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपाकडूनसंंधी देण्यात आली. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्याविरोधात त्यांनी निवडणूक लढवली.आता आजच्या मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये काय निकाल येतो, यावरून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरचे भवितव्य ठरणार आहे.

Loading