Table of Contents
ToggleMSBSHSE News in Marathi 2024 जाणून घेऊया, संपूर्ण माहिती
MSBSHSE News In Marathi 2024; विद्यार्थी दशेत शैक्षणिक वर्षातील दहावी-बारावीचे वर्ष हे अतिशय महत्त्वाचे असून, याबाबत विद्यार्थी आणि पालक जागृत असतात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळांनी विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त अशा ॲपची निर्मिती केली आहे.
आता शिक्षण मंडळांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हा नवा पर्याय काढला असून, काही सर्वांना उपलब्ध करण्यात आला आहे.
नवीन येत्या वर्षात राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षेकरिता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १०-१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे,हे ‘एमएसबीएसएचएसई’असे ॲप निर्मित केले आहे.
प्रत्येक वर्षी राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षांच्या तारखांबाबत पालक तसेच विद्यार्थी प्रचंड उत्सुक असतात, या परीक्षांच्या तारखांबाबत एखादी चुकीची बातमी ऐकल्यास पालकांसोबतच विद्यार्थ्यांना देखील फार मनस्ताप होतो.
MSBSHSE News In Marathi 2024; काय आहे या ॲप मध्ये?
शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हा ॲप मुख्यत्वे तयार करण्यात आला असून या ॲपमध्ये
परीक्षेचे वेळापत्रक
काही ठराविक विषयांच्या जुन्या सराव प्रश्नपत्रिका,
तसेच वेळोवेळी शिक्षण विभागाकडून निघणारी परिपत्रके यात उपलब्ध असतील.
जिल्हा, शाळा निकालाची माहिती या ॲपमध्ये उपलब्ध केल्या जाणार आहे असे सांगण्यात आले.
तसेच १७ क्रमांकाचा अर्ज देखील भरण्याची सुविधा या ॲपमध्ये आहे.
MSBSHSE News In Marathi 2024; शिक्षक, विद्यार्थी, पालकांसाठीही उपयुक्त
इयत्ता १०-१२ वी परीक्षांचे वेळापत्रक, जुन्या प्रश्नपत्रिका व नेटोफिकेशन विद्यार्थी व पालकांना त्यांच्या मोबाईलवर पाहता येणार आहेत.
तसेच यामध्ये क्लिक लिंक ची सुविधा उपलब्ध असून भारत सरकार व महाराष्ट्र सरकारच्या विविध विभाग व क्रीडा विभागाची माहिती देखील असणार आहे.
प्राथमिक शिक्षण परिषद, बालभारती व एनसीआरटी (NCRT )इत्यादींच्या शिक्षण उपयोगी असलेल्या लिंक या ॲपवर उपलब्ध असतील.
शिक्षक व संस्थांसाठी देखील या ॲप मध्ये लॉगिन ची सुविधा असणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची माहिती तसेच फीस पर्तवा व आंतरिक प्रशिक्षक ग्रेड मार्क भरति येतील.
MSBSHSE News In Marathi 2024;या ॲपचे वैशिष्ट्य काय?
दहावी बारावी परीक्षेतील वेळापत्रक आणि सरावासाठी असलेल्या नमुना प्रश्नपत्रिका या सहज उपलब्ध होतील.
विद्यार्थी तसेच शाळा महाविद्यालयांना त्यांच्या मोबाईलवर एका नोटिफिकेशन द्वारे लवकर माहिती मिळेल.
शिक्षण विभाग व मंडळातर्फे निघणाऱ्या विविध परिपत्रके आणि जीआर हे सर्वांना सहज उपलब्ध होतील.
या ॲपमध्ये विद्यार्थी लॉगिन आणि इन्स्टिट्यूट लॉगिन व कर्मचारी लॉगिन असे असेल.
जिल्हानिहाय व महाविद्यालयीन निकाल व गुण हे आपल्याला डॅशबोर्ड वर पाहायला मिळतील.
याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांग आणि काही विशेष विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेले जीआर व विविध सुविधांची माहिती ही आपल्याला लगेच उपलब्ध होईल.
MSBSHSE News In Marathi 2024; प्रश्नपत्रिका देखील डाउनलोड करता येणार?
विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी व सरावासाठी उपयोगी असणाऱ्या काही ठराविक विषयांच्या नमुना प्रश्नपत्रिका देखील या ॲपवर उपलब्ध असून त्या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्याची देखील सुविधा या ॲपमध्ये आहे.
शिक्षण मंडळाचे इतर महत्त्वाचे निर्णय हे आता आपल्याला एका ॲपच्या नोटिफिकेशन द्वारे उपलब्ध होणार आहेत.
MSBSHSE News In Marathi 2024; हा ॲप डाऊनलोड करायचा कसा ?
या एमएसबीएसएचएससी महाराष्ट्र शिक्षण शिक्षण मंडळाचे ॲप हे गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करण्यात आले असून प्ले स्टोअर वर जाऊन हा ॲप आपण डाउनलोड करू शकता.
चला, बारा राशींचा फेरफटका मारूया !
राशीचक्र आणि महत्त्व नक्षत्रांचे
षोडस संस्कार:भारतीय संस्कृतीचे स्तंभ आणि जीवनाचे मार्गदर्शक
या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती
भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा
शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी
महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024:
समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 2024
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !