New bank nominee rules 2025 marathi: संपूर्ण प्रक्रिया व फायदे जाणून घ्या”
New bank nominee rules 2025 marathi: नमस्कार, येत्या १ नोव्हेंबर २०२५ पासून भारतीय बँकिंग क्षेत्रात मोठे बदल लागू होत आहेत. आता प्रत्येक ठेवीदाराला बँक खाते, लॉकर किंवा सुरक्षित ठेवलेल्या वस्तूंसाठी एकावेळी किंवा अनुक्रमे चार नॉमिनी ठेवण्याची विशेष मुभा मिळणार आहे.
या लेखामधून आपण या प्रक्रियेतील नव्या नियमांचे उद्दिष्ट, वैशिष्ट्ये आणि नेमके काय बदल झाले आहेत हे सविस्तर जाणून घेणार आहोत.
नव्या कायद्याचा उद्देश
purpose
या कायद्याद्वारे ग्राहकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. बँकिंग व्यवहार पारदर्शक, एकसमान व सुलभ होण्यासाठी, तसेच ठेवीदार व गुंतवणूकदारांचा अधिकार सुरक्षित होण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेकडे (RBI) रिपोर्टिंग ही एकसमान होईल.
कमी हप्ता, सर्वाधिक बोनस आणि सरकारी सुरक्षेची हमी! पोस्टाची जीवन विमा (PLI) योजना
नोंदणी (Nominee) कशी करावी?
सरकार लवकरच Banking Companies (Nomination) Rules, 2025 जाहीर करणार आहे. त्यानुसार, ग्राहक खालील प्रकारे नॉमिनी नियुक्त करू शकतात.
New bank nominee rules 2025 marathi: चार नॉमिनींपर्यंत नियुक्तीची मुभा असेल
प्रत्येक नॉमिनीला टक्केवारी विभागता येईल (एकूण १००% आवश्यक)
एखाद्या नॉमिनीच्या निधनानंतर अधिकार पुढील नॉमिनीला जातील
लॉकर व वस्तूंसाठी अनुक्रमे नॉमिनी, तर खात्यासाठी एकावेळी अनेक नॉमिनी ठेवता येतील.
Reality check
New bank nominee rules 2025 marathi: कोणतीही नोंदणी रद्द करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी संबंधित फॉर्म भरावा लागेल.
नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
important documents
- बँकेचा Nominee फॉर्म २०२५
- ओळखपत्र (आधार/पॅन/पासपोर्ट)
- टक्केवारी वाटपाचा तपशील
- बदलासाठी नवीन अर्ज
नोंदणी प्रक्रियेत होणारे फायदे
- कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षितता
- दाव्याची प्रक्रिया सुलभ
- वारसा अधिकाराची स्पष्टता
- बँकेकडून जलद व पारदर्शक सेवा
खात्यात पैसे नाहीत, चिंता नको,नवीन फीचरमुळे भीम UPI पेमेंट करू शकता”
आता सर्व UPI व्यवहार एका अॅपवर! मँडेट्स पोर्टिंग व ट्रॅकिंग म्हणजे काय? वापरण्याची पद्धत?
आता कृषी यांत्रिकीकरण योजनेची अनुदान मर्यादा काढली, जाणून घ्या नवीन नियम
नवीन नियमांची अमलबजावणी तारीख आणि कलमे
१ नोव्हेंबर २०२५ पासून नव्या नियमांची अंमलबजावणी होईल. कलम १०, ११, १२, १३ लागू होतील.
![]()








