One Nation One Election In Marathi 2024: काय आहे हे वन नेशन वन इलेक्शन?

One Nation One Election In Marathi 2024:

Table of Contents

One Nation One Election In Marathi 2024:  जाणून घेऊया या लेखातून पडणाऱ्या विविध प्रश्नांची सविस्तर माहिती

One Nation One Election In Marathi 2024:  भारतीय संविधान हे देशातील प्रत्येक नागरिकाला मतदान देण्याचा अधिकार देतो,सध्या देशात बहुचर्चित असलेला विषय. वन नेशन वन इलेक्शन म्हणजेच “एक देश, एक निवडणूक” याबाबत.

सर्वसामान्य नागरिकांना  यासंदर्भात अनेक प्रश्न पडतात, तसेच आपल्या देशात काय घडत आहे याबद्दल अनेक नागरिक हे जागरूक नसतात. तर सध्या बहुचर्चित असा वन नेशन वन इलेक्शन आहे तरी काय? 

One Nation One Election In Marathi 2024: यासंदर्भात नुसतेच वन नेशन वन इलेक्शन यासंदर्भात पडणाऱ्या  विविध प्रश्नांची उत्तरे आणि सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत, जसे की हे वन नेशन वन इलेक्शन आहे तरी काय? याचा काय फायदा होईल? याची अंमलबजावणी कशी पार पडेल? ही नेमकी समज समिती आहे काय? या सर्व संदर्भात आपण महत्त्वपूर्ण अशी माहिती लेखात पाहणार आहोत तरी हा लेख आपण पूर्ण वाचावा ज्यामुळे आपल्याला आपल्या देशात होणाऱ्या घडामोडी बद्दल पूर्ण माहिती मिळेल.

One Nation One Election In Marathi 2024: कोण नेशन वन इलेक्शन म्हणजे काय?

वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह म्हणजेच लोकसभा आणि देशातील सर्व राज्यांच्या विधानसभां आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकाच वेळी घेण्याबद्दल आहे.

 या संकल्पनेचा असा अर्थ होतो की देशात वर्षभर वेगवेगळ्या राज्याच्या निवडणुका घेण्याऐवजी त्या सर्व एकाच वेळी शक्यतो दर पाच वर्षांनी घेतल्या जाव्यात.

One Nation One Election In Marathi 2024:

One Nation One Election In Marathi 2024: वन नेशन वन इलेक्शन याचे फायदे काय?

आपल्या देशात निवडणूक म्हटल्यावर जास्त प्रमाणावर खर्च होतो.एकाच वेळी निवडणूक घेतल्याने निवडणुकीचा खर्च हा कमी होऊ शकतो.

सतत वारंवार निवडणुकीमुळे सरकारचे कामकाज आणि विकास योजनांमध्ये व्यक्ति येतो. एकाच वेळी निवडणुका घेतल्याने त्यात अडथळा निर्माण होणार नाही.कामगारांसाठी सतत मतदानासाठी रजा घ्यावी लागणार नाही एकदाच निवडणूक झाली तर सरकारी तिजोरीवर भर पडणार नाही .

वारंवार निवडणुकांमुळे सरकारचे कामकाज आणि विकास योजनांमध्ये व्यत्यय येतो. एकाच वेळी निवडणुका घेतल्यास सातत्य मिळू शकते.

सतत निवडणुक प्रचारामुळे समाजात ध्रुवीकरण हे मोठ्या वर प्रमाणात होते ते या एकाच निवडणुकीमुळे कमी होईल. एकाच दिवशी निवडणुका ठेवल्याने मतदान ची टक्केवारी देखील वाढेल.

केंद्र सरकार तसेच राज्य सरकार हे निवडणुकीच्या कामात व्यस्त राहण्याची त्यांच्या देश हिताच्या विविध धोरणावर अधिक लक्ष देऊ शकतील. 

निवडणुकीशी संबंधित असलेले वाद-विवाद कमी होतील आणि न्याय न्यायालयावरील स्थान देखील कमी होण्यास मदत होईल निवडणुकीच्या वेळापत्रकातून नागरिकांची कामे करण्यात अधिकाऱ्यांना कठीण जाणार नाही.

One Nation One Election In Marathi 2024: विरोधकांचे मत काय?

भारताच्या संगे रचनेला धोका निर्माण होऊ शकतील असे काही लोकांना वाटत असून राष्ट्रीय मुद्द्यावर जास्त लक्ष केंद्रित केले जाईल त्यामुळे प्रादेशिक पक्षांच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो असे देखील बऱ्याच जाणकाराचे मत आहे.

One Nation One Election In Marathi 2024:

आपल्या देशातील बऱ्याच निवडणुका ह्या राज्यस्तरीय निवडणुका ह्या प्रादेशिक मुद्द्यावर देखील आधारित असतात परंतु एकाच वेळी निवडणूक झाल्यास राष्ट्रीय मुद्द्यावर अधिक लक्ष केंद्र केले जाईल आणि त्यामुळे प्रादेशिक पक्षांच्या कामगिरीवर नक्कीच परिणाम होईल.

यामुळे अनेक अडचणींना सामोरे जाऊ शकते जसे की राज्य सरकारचे कार्यकाळ जुळवणी, विधानसभा  निवडणूक.

काही टीकाकारांचे म्हणणे असे पण आहे की  यामुळे राष्ट्रीय पक्षांना जास्त महत्त्व मिळेल आणि लोकशाही असणाऱ्या आपल्या देशात लोकशाही कमकुवत होईल.

 यामुळे अवैध मतांची संख्या वाढू शकेल.तसेच एकाच वेळी सर्व निवडणुका झाल्यास देशातील मतदारांना कंटाळा असे देखील जाणकारांची मत आहे.

One Nation One Election In Marathi 2024:

भारतीय पासपोर्ट सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच ठिकाणी!

MSBSHSE 2024;राज्यात येऊ घातलेल्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर !

NPS वात्सल्य योजना 2024

चला, बारा राशींचा फेरफटका मारूया !

षोडस संस्कार:भारतीय संस्कृतीचे स्तंभ आणि जीवनाचे मार्गदर्शक

One Nation One Election In Marathi 2024: या विधेयकाच्या अंमलबजावणीतील संभाव्य अडचणी  कोणत्या?

या विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक मत संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये दोन तृतीयांश बहुमत असणे आवश्यक आहे ते नेहमीच सोपे नसते.

आपल्या देशातील विविध राजकीय पक्षांमध्ये तसेच विशेष करून प्रादेशिक पक्षांमध्ये एक मत साधने हे देखील एक महत्त्वाचे आव्हान आहे.

 भारताच्या संविधान आणि लोकप्रतिनिधी कायद्यात सुधारणा करणे आवश्यक असेल.(Representation of the People Act, 1951) सुधारणा करणे आवश्यक असेल.

यासाठी मतदान कर्मचारी सुरक्षा तसेच EVM (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) यांच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर याची व्यवस्था करावी लागेल.

घटनात्मक आणि कायदेशीर रचना:अंमलबजावणीसाठी भारतीय संविधानात महत्त्वपूर्ण सुधारणा करणे आवश्यक असेल राज्य विधानसभांच्या कार्यकाळाशी संबंधित आणि इतर संबंधित अनुच्छेदांमध्ये बदल करावे लागतील.त्रिशंकू विधानसभा आणि राजकीय अस्थिरतेच्या परिस्थितीत काय हाताळायचे हे स्पष्ट परिभाषित करणे आवश्यक असेल.

One Nation One Election In Marathi 2024: व्यवस्थापकीय पायाभूत सुविधा

एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान कर्मचार्‍यांची आवश्यकता असेल. यासाठी प्रशिक्षण आणि तयारी करावी लागेल.देशभरात पुरेशी सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करणे मोठे आव्हान असेल.

मोठ्या प्रमाणात EVM आणि VVPAT एकाच वेळी तैनात करावे लागतील, यासाठी नियोजन आणि व्यवस्थापन आवश्यक आहे.

कर्मचारी, निवडणूक साहित्य आणि सुरक्षा दलांची ने-आण मोठ्या प्रमाणात करावी लागेल.

One Nation One Election In Marathi 2024: प्रश्न कोणते प्रश्न निर्माण होतात?

जर एखाद्या राज्यातील शंख विधानसभा अशी परिस्थिती उद्भवल्यास कोणतेही पक्षाला किंवा युतीला स्पष्ट बहुमत मिळत नाहीत अशा वेळेस काय करायचे हे देखील एक आव्हान असेल

जर सरकारी मुदतपूर्वक एखादे सरकार कोसळले किंवा अविश्वास गमावला तर काय करायचे? उर्वरित कालावधीसाठी निवडणूक घ्यायच्या की नाही? की राष्ट्रपती राजवट किंवा तात्पुरती कोणती व्यवस्था करायची?

सध्याच्या राज्य सरकारांचे कार्यकाळ राष्ट्रीय निवडणुकीच्या चक्रानुसार जुळवणे हे एक कठीण काम असेल.

 एकदाच निवडणूक झाल्यामुळे होणारा खर्च कमी होऊन आमच्यावरती रूपांची बचत होईल हे पैसे विकास कामासाठी वापरता येतील.

One Nation One Election In Marathi 2024: का गरज आहे या वन नेशन वन इलेक्शन ची?

 देशात सतत होणाऱ्या निवडणुकीमुळे सरकारी तिजोरीवर नेहमी ताण पडतो वेगवेगळ्या अस्थिरता निर्माण होते शिवाय पुरवठा साखळी देखील ठप्प होते.

 सरकारी यंत्रणा विस्कळीत होत असून त्यामुळे नागरिकांना त्रास होतो तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना यात गुंतून राहावे लागते व वारंवार अचनसंस्थेने निर्णय क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे देशाची विकासाची गती देखील मंदावते.

विकासाची गती मंदावते, त्यामुळं ‘वन नेशन वन इलेक्शन’ असावं असं मत मांडलं जातं.

One Nation One Election In Marathi 2024: वन नेशन वन इलेक्शन समितीतील सदस्यांची नावे?समितीच्या कार्याची संपूर्ण माहिती                            

 वन नेशन वन इलेक्शन या समितीचे भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या समितीचे अध्यक्ष आहेत. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्यसभेचे माजी विरोधी पक्ष नेते गुलाब नवी आझाद हे देखील या समितीमधील सदस्य आहेत.

15 व्या निती आयोगाचे अध्यक्ष एन के सिंग यांच्यासहित या समितीमध्ये नऊ इतर जणांचा देखील समावेश आहे. या समितीच्या सदस्यांनी अनेक बैठकांमध्ये चर्चा करून हा अहवाल तयार केला आहे.

One Nation One Election In Marathi 2024:

या वन नेशन वन इलेक्शन या समितीने 191 दिवसांमध्ये 65  बैठका घेतल्या असून या समितीने 16 भाषांच्या 105 वृत्तपत्रांमध्ये याबाबतीत जाहिराती दिल्या आणि देशातील लोकांच्या सूचना आणि हरकती देखील यासंदर्भात मागवल्या असून, यात 21558  देशवासीयांनी वेबसाईट, ई-मेल आणि पोस्टाद्वारे देखील चर्चेत सहभाग नोंदवला. त्यानंतर त्याचे विश्लेषण  करण्यात आले.

One Nation One Election In Marathi 2024: तसेच या समितीमध्ये माजी सरन्यायाधीश, सुप्रीम कोर्टाचे एक माजी न्यायमूर्ती, उच्च न्यायालयाचे 12 माजी न्यायमूर्ती, चार माजी मुख्य निवडणूक आयुक्त, आठ राज्य निवडणूक आयुक्त, यांच्याशी देखील या समितीने चर्चा केली. तसेच अर्थतज्ञ राजकीय पक्ष, उद्योजक यांच्याशी देखील या समिती च्या सदस्यांनी चर्चा केली, व त्यानंतर सत्तेत 47 राजकीय पक्षांच्या यांनी याबाबत मत मांडली त्यापैकी 32 पक्षांनी यांना पाठिंबा दर्शवला, तर 15 पक्षाने या समितीला विरोध केला असल्याचे देखील सांगण्यात आले.

One Nation One Election In Marathi 2024:

 तसेच या समितीच्या सदस्यांनी अनेक देशांच्या निवडणूक पद्धती बद्दल अभ्यास केला असून, त्यात दक्षिण आफ्रिका, स्वीडन, बेल्जियम, जर्मनी, इंडोनेशिया आणि फिलिपिन्स यासारख्या देशांचा निवडणूक पद्धतीचा अभ्यास केला. तसेच भारताचे राजकीय वेगळेपण पाहता त्यानुसार एक वेगळे मॉडेल तयार करावे लागेल, असेही या समितीने आपले मत मांडले आहे.

One Nation One Election In Marathi 2024: कोणत्या शिफारशी केल्या होत्या या समितीने?

One Nation One Election In Marathi 2024: वन नेशन वन इलेक्शन या समितीने भारतात घेण्यात येणाऱ्या निवडणुका या दोन टप्प्यात घेण्यात यावा अशी देखील शिफारस केली होती पहिला टप्प्यात लोकसभा आणि विधानसभासाठी तर 100 दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याची शिफारशीत सांगण्यात आले होते.

तसेच या तिन्ही सरातील निवडणुकांसाठी एकच मतदार यादी. ओळखपत्र तयार करण्यासाठी घटनादुरुस्तीची शिफारस करण्यात यावी ही शिफारस करण्यात आली. यासाठी किमान निम्म्या राज्यांच्या मान्यतेची आवश्यकता असेल. तसेच पुरेशी यंत्रणा उपलब्ध होण्यासाठी निवडणूक आयोग नियोजित करेल, कर्मचारी ईव्हीएम सुरक्षा व्यवस्था या सर्वांची व्यवस्था असेही शिफारशीत म्हटले आहे.

या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती

मनोज बाजपेयी

सुबोध भावे

भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा

शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी 

आर्या आंबेकर

महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती

मुख्यमंत्री योजना दूत 2024

शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024  आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: 

समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 2024 

सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:

केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?

प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram