Padma Awards 2025 In Marathi; पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री पुरस्कार आतील फरक?

Table of Contents

Padma Awards 2025 In Marathi; जाणून घेऊया,काही विशेष बाबी व पद्म पुरस्कारांबद्दल सविस्तर माहिती

Padma Awards 2025 In Marathi; दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशात पद्मविभूषण, पद्मभूषण,पद्मश्री पुरस्कार दिल्या जातात. पद्मविभूषण,पद्मभूषण आणि पद्मश्री  पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरिक सन्मान पुरस्कार यापैकी एक.

तर आज आपण या लेखांमध्ये  या तीन पुरस्कारांमध्ये नेमका काय फरक आहे पुरस्कार मिळवण्यास कोण पात्र असतात व यंदा कोणाकोणाला पुरस्कार मिळाला आहे याबद्दल माहिती घेऊया.

या पुरस्कारांना सुरुवात कधी झाली?

When did the Award start?

भारत सरकारकडून दरवर्षी भारतीय नागरिकांना त्यांच्या कार्यासाठी किंवा असाधारण कार्यासाठी पुरस्कार दिल्या जातात.या पद्म पुरस्कारांची सुरुवात १९५४ साली झाली. त्यानंतर १९७८ ते १९७९ आणि १९९३ ते १९९७ या कालावधीतील काही काळ वगळता दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त त्याची घोषणा केली जाते. 

Padma Awards 2025 In Marathi; पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री पुरस्कार आतील फरक?

पद्मविभूषण पुरस्कार

Padma Vibhushn Awrada

Padma Awards 2025 In Marathi; पद्म पुरस्कारांमध्ये पद्मविभूषण हा सर्वोच्च पुरस्कार आहे. देशातील भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कारानंतर दुसरा सर्वोच्च नागरिक पुरस्कार म्हणून पद्मविभूषण या पुरस्काराकडे पाहिल्या जाते. हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रातील असाधारण आणि उल्लेखनीय कार्यासाठी मुख्यत्वे दिला जातो.

पद्मविभूषण पुरस्काराची स्वरूप

पद्मविभूषण पुरस्कारामध्ये १-३/१६ इंच आकारमानाचा कास्य ब्रांच दिला जातो. त्यामध्ये मध्यभागी कमळाचे फुल असून या फुलांच्या वर-खाली देवनागरी लिपीत पद्मविभूषण लिहिलेले असते.

 या बॅजच्यामागे अशोक चिन्ह बनवले आहे. 

पद्मविभूषण पुरस्कार कोणा कोणाला दिला जातो?

हा पुरस्कार विविध क्षेत्रातील विशिष्ट आणि उल्लेखनीय सेवेसाठी देण्यात येतो.  या पुरस्कारा सरकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या सेवांचाही समावेश होतो.

Padma Awards 2025 In Marathi; पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री पुरस्कार आतील फरक?

पद्मभूषण पुरस्कार

Padma Bhushan Award

हा  पद्म पुरस्कारांमध्ये पद्मभूषण हा दुसरा सर्वोच्च पुरस्कार आहे तसेच हा भारत सरकारचा तिसरा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे.

पद्मभूषण पुरस्कार याची स्वरूप

या सन्मानामध्ये१-३/१६ इंच आकाराचा कांस्य बॅज दिला जातो.त्यावर डिझाईन असते तसेच कमळाच्या फुलाच्या वर-खाली पद्मभूषण लिहिलेले असते.

कोणा कोणाला दिल्या जातो पद्मा भूषण पुरस्कार

 हा सन्मान कोणत्याही प्रतिष्ठित आणि उल्लेखनीय कामगिरी तसेच उच्च श्रेणीतील प्रतिष्ठित सेवेसाठी मुख्यत्वे दिला जातो.

Padma Awards 2025 In Marathi; पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री पुरस्कार आतील फरक?

पद्मश्री पुरस्कार

Padma Shri Award

 Padma Awards 2025 In Marathi; हा पद्मश्री पुरस्कार हा पद्म पुरस्कारांपैकी तिसरा आणि भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून या पुरस्काराची रचना देखील तशीच आहे यामध्ये फुलाच्या वर खाली पद्मश्री लिहिलेले आहे. 

कोणा कोणाला दिल्या जातो पद्मश्री पुरस्कार

कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, क्रीडा, वैद्यक, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवन इत्यादी जीवनातील विविध क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो.

पद्म पुरस्काराबद्दल विशेष आणि महत्वाच्या बाबी

Special and imorptant facst about the Padma Awards

एखाद्या व्यक्तीला एखादा पद्म पुरस्कार देण्यात आल्याच्या किमान पाच वर्षानंतर पुन्हा दुसरा पद्म पुरस्कार दिला जाऊ शकतो.

जास्तीत जास्त १२० पद्म पुरस्कार दरवर्षी दिल्या जाऊ शकतात त्यामध्ये अनेक मरणोत्तर पुरस्कार आणि परदेशी नागरिक म्हणजेच 

Padma Awards 2025 परदेशी नागरिक म्हणजे फॉरिनर्स आणि Overseas Citizens of India म्हणजे परदेशात राहणाऱ्या भारतीयांना देण्यात आलेल्या पुरस्कारांचा समावेश नसतो.

१९५४ मध्ये भारत देशात पद्म पुरस्कार देण्याची सुरुवात झाली असून आत्तापर्यंत १०७८, १९७९, १९९३ आणि १९९७ मध्ये पद्म पुरस्कार देण्यात आले नव्हते.

Padma Awards 2025 In Marathi; भारतातला प्रत्येक नागरिक या पुरस्कारांसाठी पात्र आहे. धर्म, लिंग, जात, हुद्दा, वय याची कोणतीही आडकाठी नाही… अपवाद म्हणजे सरकारी नोकरी करणारे, PSUs मध्ये काम करणारे कर्मचारी म्हणजे (सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये (PSU) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना PSU कर्मचारी म्हणतात). या पुरस्कारास पात्र ठरत नाही पण या नियमातही अनेक अपवाद असून सरकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या अनेक वैद्यकीय अधिकारी आणि वैज्ञानिकांना मात्र हे पुरस्कार दिले जातात.

या पुरस्कारांमध्ये राष्ट्रपतीची सही शिक्का असलेले सनद म्हणजेच प्रमाणपत्र आणि पदक असतात.  समारंभाच्या  दिवशी  पुरस्कार विजेत्याचा संक्षिप्त परिचय असलेली स्मरणिका जारी केल्या जाते.

पुरस्कार विजेत्याला एक मेडल सोबत प्रतिकृती देखील दिल्या जाते जी विजेता हा आपल्या कार्यक्रमात किंवा समारंभात घालू शकतो.

पद्म पुरस्कार म्हणजे कोणतीही पदवी नाही. एक विशेष बाब म्हणजे निमंत्रण पत्रिका पोस्टर पुस्तके इत्यादी वर पुरस्कार विजेत्याच्या नावापुढे किंवा विजेत्याच्या नावा मागे हा उल्लेख केला जाऊ शकत नाही.

 याचा गैरवापर झाल्यास विजेत्या व्यक्ती हा या पुरस्कारापासून वंचित राहू शकतो.

तसेच या पुरस्कारांसोबत रेल्वे किंवा विमान प्रवास इत्यादी स्वरूपात कोणताही रोग बत्ता किंवा सवलत दिल्या जात नाही.

या क्षेत्रात दिले जातात पुरस्कार

Awarad are given in this field

Padma Awards 2025 In Marathi; कला जसे की,संगीत, चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रण, चित्रपट, नाटक इत्यादी.

सामाजिक कार्य–  जसे की,समाजसेवा, धर्मादाय सेवा, सामुदायिक प्रकल्पांमध्ये योगदान इ.

सार्वजनिक व्यवहार– जसे की,कायदा, सार्वजनिक जीवन, राजकारण इ.

विज्ञान आणि इंजिनीअरिंग– जसे की,अंतराळ इंजिनीअरिंग, परमाणू, माहिती तंत्रज्ञान, विज्ञानातील संशोधन आणि विकास आणि त्याच्याशी संबंधित विषय इ.

व्यापार आणि उद्योग– जसे की,बँकिंग, आर्थिक गतिविधी, व्यवस्थापन, पर्यटनाला चालना, व्यवसाय इ.

औषध- जसे की,वैद्यकीय संशोधन, आयुर्वेदातील विशेषीकरण, होमिओपॅथी, सिद्ध, अॅलोपॅथी, निसर्गोपचार इ.

साहित्य आणि शिक्षण- जसे की, पत्रकारिता, अध्यापन, पुस्तक लेखन, साहित्य, कविता, शिक्षणाचा प्रसार, साक्षरतेचा प्रचार, शिक्षण सुधारणा इ.

नागरी सेवा- उत्कृष्टता/प्रशासनातील उत्कृष्टता इ. सरकारी नोकर इ.

खेळ– लोकप्रिय खेळ, ऍथलेटिक्स, साहस, पर्वतारोहण, खेळांना प्रोत्साहन, योग इ. याशिवाय भारतीय संस्कृतीचे संवर्धन, मानवी हक्कांचे संरक्षण, वन्यजीव संरक्षण/संरक्षण इत्यादी कार्य करणाऱ्यांनाही हा पुरस्कार मिळतो. 

पद्म  पुरस्कारासाठी अपात्र कोण?

भारत देशातील प्रत्येक नागरिक हा या पुरस्कारासाठी पात्र आहे यामध्ये धर्म, लिंग, जात, हुद्दा व याची कोणतीही अडचण नाही. अपवाद म्हणजे सरकारी नोकरी करणारे

परदेशी नागरिकाला हा पुरस्कार दिला जातो का?

होय, हा परदेशी नागरिकांना देखील पुरस्कार  दिले जाऊ शकतात.  हे पद्म पुरस्कार अनेकदा मरणोत्तर देखील देण्यात आले आहेत.

तसेच पहिल्यांदा मरणोत्तर पद्म पुरस्कार हा भारताचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत’ यांना देण्यात आला होता.

पद्म पुरस्कारांची निवड प्रक्रिया कशी असते?

What is the selection process for Padma Awards?

  • याआधी २०१५ पर्यंत राज्याची मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल, खासदार या पद्म पुरस्कारांसाठी नावाची शिफारस करू शकत होते परंतु २०१५ मध्ये या नियमांमध्ये बदल करण्यात आला असून ही प्रक्रिया खुली करण्यात आली आहे.
  • पुरस्काराची ही नामांकन प्रक्रिया आता सर्वांसाठी खुली असल्याकारणाने यामध्ये तुम्ही स्वतः नाव देखील सुचवू शकता. असे पद्म पुरस्काराच्या अधिकृत वेबसाईटवर देखील सांगण्यात आले आहे.
  • Padma Awards 2025 In Marathi; एखादी सरकारी पदावरील व्यक्ती मुख्यमंत्री राज्य सरकार किंवा खासदारही  कोणत्या क्षेत्रातील व्यक्तीचं नाव सुचवण्यात येऊ शकते.पुरस्कार जाहीर करण्यापूर्वी त्याविषयी कल्पना ही त्या विजेत्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येते.

पद्म पुरस्कार नामांकन कधी होते?

When are the Padma Aawards Nominations held?

Padma Awards 2025 In Marathi; साधारणता १ मे ते १५ सप्टेंबर च्या या कालावधीमध्ये हे नामांकन केले जातात. तसेच भारताचे पंतप्रधान या पद्म पुरस्कार समितीची दरवर्षी स्थापना करतात ही समिती पुरस्कारांसाठी ची नावे सुचवते आणि कॅबिनेट सचिव या समितीचे प्रमुख असतात. या समितीत गृहसचिव राष्ट्रपतीचे सचिव आणि ४ ते ६ नामवंतांचा समावेश असतो. 

याशिवाय सरकारी पदांवरील व्यक्ती – मुख्यमंत्री, राज्य सरकार किंवा खासदारही कोणत्याही क्षेत्रातल्या व्यक्तीचं नाव सुचवू शकतात.ही समिती पंतप्रधान आणि राष्ट्रपती कडे काही नावे सुचवतात आणि अंतिम मंजुरी  ही पंतप्रधान आणि राष्ट्रपती या दोघांकडून मिळते.

पद्म पुरस्कार नकारला जाऊ शकतो का?

Can Padma award be rejected?

होय, पद्म पुरस्काराला नकार दिला जाऊ शकतो. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांना  पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला होता पण त्यांनी तो पुरस्कार स्वीकारला नाही. 

Padma Awards 2025 In Marathi; (सरकारकडून कोणताही पुरस्कार न स्वीकारणं ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची कायमच भूमिका असल्याचं त्यांनी असे त्यांनी कारण सांगितले होते.)याच पक्षाचे नेते EMS नंबुद्रीपाद यांनीही १९९२ मध्ये पद्म विभूषण पुरस्कार नाकारला होता.

ब्युरोक्रॅट पी. एन. हक्सार यांनीही पद्म विभूषण नाकारला होता.त्यांच्या मते केलेल्या कामासाठी पुरस्कार स्वीकारणं योग्य वाटत नसल्याचं सांगण्यात आले. 

इतिहासकार रोमिला थापर यांनीही पद्म पुरस्कार नाकारला होता.

माजी सरन्यायाधीश जे. एस. वर्मा यांच्या कुटुंबियांनीही २०१४ मध्ये त्यांना मरणोत्तर देण्यात आलेला पुरस्कार नाकारला होता. 

त्यांच्या कुटुंबियांच्या मते जर स्वतः सरन्यायाधीश जे एस वर्मा असते तर त्यांनी देखील हा पुरस्कार स्वीकारला नसता.

कोणी पद्म पुरस्कार परत केला आहे का?

Has anyone retrneud the Padma award?

होय, प्रकाश सिंग बादल यांनी एखाद्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी त्यांना पूर्वी मिळालेल्या पद्म पुरस्कार परत केला.

Padma Awards 2025 In Marathi; आणीबाणीच्या निषेधार्थ कन्नड साहित्यिक के शिवराम कारंथ यांना १९६८ मध्ये देण्यात आलेला पद्म पुरस्कार त्यांनी परत केला होता.

लेखक कुशवंत सिंग यांनी ऑपरेशन ब्लू स्टार च्या निषेधार्थ पद्म पुरस्कार परत केला होता.

तर कवी यांनीही पद्म पुरस्कार परत केला होता.

शिरोमणी अकाली दलचे नेते प्रकाश सिंग बादल यांनीही २०२० साली झालेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना पद्मभूषण पुरस्कार केंद्र सरकारच्या निषेधार्थ परत केला होता.

Padma Awards 2025 In Marathi; यावर्षी म्हणजेच 2025 मध्ये विविध क्षेत्रात पद्म पुरस्कार जाहीर केले असून अधिक माहितीसाठी किंवा संपूर्ण विजेत्यांची नावे तुम्ही येथे पाहू शकता https://www.padmaawards.gov.in/ pdf

तुमचं जीवन बदलणारे रहस्य !

हे तुम्ही वाचले आहे का?

महाकुंभचे दुसरे शाही स्नान कधी आहे आणि ते विशेष का आहे?

यंदाचे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे?

झाली का तयारी बाळाच्या बोरन्हाणाची?

यंदा कधी आहे महाकुंभमेळा ?

केंद्र सरकारच्या योजना 2024

रहस्य नागा साधूंचे!

Loading