Table of Contents
TogglePAN Card New Update In Marathi 2024: जाणून घ्या नवीन पॅन कार्ड मध्ये झालेला बदल
PAN Card New Update In Marathi 2024: केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार पॅन 2.0 लागू करण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या डिजिटल इंडिया या योजनेअंतर्गत या 2.0 प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विषयक समितीने आयकर विभागासाठी 2.0 या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. सध्याचे पॅन कार्ड हे नवीन पॅन कार्ड हे 2.0 अपडेटेड न्यू व्हर्जन असेल.
या लेखाच्या माध्यमातून पॅन कार्ड मध्ये झालेला बदल व त्या संदर्भात असलेले विविध प्रश्न जसे की, जुन्या आणि नवीन पॅन कार्ड मध्ये काय काय बदल झाला आहे? तुमच्या जुन्या पॅन कार्डचा काही उपयोग होईल का? या सर्व प्रश्नांची माहिती आपण आज या लेखात पाहू.
PAN Card New Update In Marathi 2024: What is PAN 2.0
पॅन कार्ड 2.0म्हणजे काय?
PAN Card New Update In Marathi 2024: देशात प्रत्येक आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड महत्त्वाचे कागदपत्र म्हणून ओळखले जाते, पॅन कार्डवर १० अंकी क्रमांक असतो. या दहा क्रमांकामध्ये पॅन कार्ड वापरकर्त्याची संपूर्ण माहिती असते. या अंकामध्ये माहिती आयकर विभागाकडून ट्रॅक करण्यात येते, आयकर विभाग हे आपण करत असलेल्या सर्व आर्थिक व्यवहारावर या क्रमांकावरून लक्ष ठेवते, हे आपल्याला माहिती असून करदात्यांच्या नोंदणी सेवांच्या व्यवसायिक प्रक्रियेची माहिती ठेवण्यासाठी हा एक शासनाचा उपक्रम आहे.
देशातील करदात्यांची नोंदणी सेवा वाढवण्याच्या उद्देशाने या योजनेसाठी सरकार 1,435 कोटी रुपये खर्च करणार असून, केंद्र सरकार आणणाऱ्या नवीन पॅन कार्ड मध्ये आता क्यू आर कोड (QR) असणार आहे. यामुळे ते कार्ड संपूर्ण ऑनलाईन व्यवहारासाठी महत्त्वपूर्ण आणि सक्षम ठरणार आहे. तसेच संपूर्णपणे डिजिटल सुरक्षित आणि प्रभावी आर्थिक प्रणालीच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण वाटचाल केंद्र सरकार करत असल्याचे लक्षात येते.
PAN Card New Update In Marathi 2024: या नवीन प्रणालीचा फायदा हा देशातील करदात्यांनाच नाहीत तर प्राप्तिकर विभागालाही होणार असल्याचे सांगितले आहे. या क्यू आर QRकोड आणि डिजिटल पॅन कार्ड मुळे आयकर विभागाचे कामकाज आता अधिक पारदर्शक आणि अधिक गतिशील होणार आहे.
पॅन कार्डचे हे नवीन तंत्रज्ञान पूर्णपणे अपग्रेड झाल्यानंतर पॅन कार्ड वापरणे सोपे होईल. तुमची सर्व प्रकारची ओळख आणि नोंद ही सुलभ करण्यासाठी विशेष वैशिष्ट्ये यात जोडली जाणार.
सर्व सेवांसाठी पॅन कार्ड संदर्भातील सर्व सेवा साठी एक इंडिकेटेड प्लॅटफॉर्म म्हणजे (एका कम्प्युटरच्या चीप) द्वारे तयार केला जाईल, त्यामुळे पॅन कार्ड पॅन कार्ड वापरकर्त्याला याचा अनुभव येईल. वापरकर्त्याला पॅन कार्ड वापरकर्त्याला सुरक्षा ठेवण्यासाठी हे पॅन कार्ड विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये देखील स्थापित करेल,ज्याने फसवणुकी सारख्या घटना कमी होतील.
PAN Card New Update In Marathi 2024: याचा करदात्यांना फायदा काय?
या पॅन कार्ड 2.0 चा मुख्य उद्देश म्हणजे करदात्यांना डिजिटल अनुभवा मध्ये सुलभता आणि तात्काळ सेवा प्रदान करणे असून, या योजनेच्या माध्यमातून पॅन कार्ड मध्ये सर्वच गोष्टी पहावयास मिळणार आहेत. याचा सर्वात जास्त फायदा हा करदात्यांना त्यांना होणार असून त्यांना अनेक सेवा सोप्या आणि सहज उपलब्ध होणार आहेत.
2.0 पॅन कार्ड मुळे डेटामध्ये नियंत्रण सेवांची तात्काळ डिलिव्हरी, डेटा सुरक्षा, डिजिटल डिजिटलेशन अशा विविध सुविधा मिळणार. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमा अंतर्गत पेपरलेस सिस्टीम आणि फायदेशीर पायाभूत सुविधांना सुविधांचा वापर करून पर्यावरणास आणि अनुकूल दृष्टिकोन ठेवून हा पॅन कार्ड 2.0 अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. या नवीन पॅन कार्ड चा उपयोग हा सर्व डिजिटल प्रणालीमध्ये मुख्य ओळख करता म्हणून वापर करण्याचा केंद्र सरकारचा महत्त्वाचा उद्देश आहे.
PAN Card New Update In Marathi 2024: परत अर्ज करावा लागेल?
पॅन कार्ड मिळण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अर्ज करण्याची गरज नाही. सरकारने निश्चित केलेली आहे की लक्षणीय डिजिटल परिवर्तन असूनही नागरिकांनी विद्यमान पण राहणार आहे. आत्तापर्यंत 1972 पासून सुमारे 78 कोटी म्हणजे हे या आधीच जारी केले आहे. या अपडेट साठी विद्यमान पेन धारकांना काही बदल करण्याची गरज नसून,
कोणत्याही खर्चाशिवाय म्हणजे विनामूल्य हे व्यक्तींना दिल्या जाणार आहे.
यासाठी या प्रकल्प अंतर्गत आयकर विभागाच्या कर्मचाऱ्यांना नवीन प्रणाली वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
PAN Card New Update In Marathi 2024:पॅन कार्ड आवश्यक का आहे
पॅन कार्ड हे देशात देशातील नागरिकांनी च्या व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये देशातील नागरिक हे कर भरणे, पी डी एस, टीसीएस, क्रेडिट उत्पन्न परवाना आणि काही विशिष्ट व्यवहारांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये असंख्य कागदपत्रे तसेच देयक मूल्यांकन मागण्या थकबाकी जोडणे सोपे होणार आहे. या योजनेच्या अंतर्गत
PAN Card New Update In Marathi 2024: पॅन कार्ड हे आयकर विभागाने जारी केलेली एक आवश्यक अधिकृत दस्तावेज असून पॅन म्हणजे Permanent Account Number यामध्ये ती अक्षरे आणि संख्या एकत्रित करते.
पॅन कार्ड वरील नंबर चा वापर हा एखाद्याच्या कर पेमेंट च्या इतिहासा विषयी माहिती संग्रहित करण्यासाठी तसेच ट्रेक करण्यासाठी केला जातो.
विविध प्लॅटफॉर्मवर शेअर केला जाऊ शकतो म्हणून देशातील प्रत्येक करदात्याला एक अद्वितीय पॅन क्रमांक दिला जातो त्यावरून करता त्याची सर्व कर संबंधित माहिती आणि वैयक्तिक तपशील यामध्ये संग्रहित केला जातो.
महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024:
मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:
PAN Card New Update In Marathi 2024: इतिहास पॅन कार्डचा
भारत सरकारने 1972 मध्ये आयकर सुधारणा कायदा 1961 च्या आयकर कायद्याच्या कलम 13 9A अंतर्गत पॅन कार्ड हे सादर करण्यात आले. कर दात्यांना जी आय आर क्रमांक हा पॅन कार्ड करण्यापूर्वी दिल्या जायचा परंतु ती केंद्रकृत प्रणाली नव्हती ज्यामुळे चुकीची गणना आणि चुका होण्याची शक्यता जास्त होती. सुरुवातीला पॅन प्रणालीला पर्याय होता. परंतु 1976 पर्यंत तो अनिवार्य करण्यात आला नव्हता.
PAN Card New Update In Marathi 2024: सुरुवातीला नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटर लिमिटेड (National Security Depositor limited) म्हणजे NSDL आणि युनियन ट्रस्ट ऑफ इंडिया (Union Trust of India) UTI दोन्ही पॅन कार्ड प्रक्रिया करू शकत असतात पण 2003 मध्ये ही जबाबदारी एनएसपीएल कडे सोपवण्यात आली. काही वर्षात देशातील नागरिक आणि व्यवसायांना विविध प्रकारचे आर्थिक व्यवहार हे करण्यासाठी पॅन कार्ड हे आवश्यक झाले. पॅन कार्ड मिळण्यासाठी प्रक्रिया ही सुलभ करण्यासाठी सरकारने ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धती सुरू केल्या.
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
लखपति दीदी योजना महाराष्ट्र 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज
या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती
अमेय वाघ :
आर माधवन : हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…
भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा
शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी