PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi: जाणून घेऊया, संपूर्ण नोंदणी प्रक्रिया
PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi: तुम्ही असंघटित क्षेत्रात काम करताय? सरकारने तुमच्या उतारवयाचा आर्थिक भार कमी करण्यासाठी योजना आणली आहे. PM श्रम योगी मानधन योजना (PM Shram Yogi Mandhan Yojana) या योजनेतून तुम्हाला मिळणार दरमहा ₹3000 पेन्शन!असंघटित कामगारांसाठी खुशखबर! PM श्रम योगी मानधन योजनेतून मिळणार दरमहा ₹3000 पेन्शन!
PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi: केंद्र सरकार हे नवनवीन योजना राबवत असून, या योजनेमध्ये असंघटित कामगारांसाठी महत्त्वपूर्ण योजना म्हणजे पीएम श्रमयोगी मानधन योजना तर आज या लेखांमध्ये पाहणार आहोत याबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संपूर्ण माहिती जसे की,कोणा कोणाला मिळणार आहे लाभ? अर्ज कसा करायचा? पात्रता काय? सविस्तर माहिती पाहण्यासाठी तुम्हाला हा लेख पूर्ण वाचावा.
कोणाला मिळणार लाभ या योजनेचा?
Who will benefit?
सफाई कामगार
लहान व मध्यम शेतकरी
पशुपालन करणारे
मासेमारी करणारे नागरिक
जमीन नसलेले शेतकरी
चमड्याची कारागिरी करणारे कामगार
भाजी व फळे विकणारे
रिक्षावाले
पॅकिंगचे काम करणारे नागरिक
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात कामासाठी आलेले नागरिक
घरगुती काम करणारे
बांधकाम कामगार
विणकाम करणारे कर्मचारी
कचरा गोळा करणारे
धोबी
पात्रता काय?
Eligibility
PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi: अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
असंघटित क्षेत्रात काम करत असावा.
वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.
स्वतःचे बँक खाते आणि श्रम कार्ड आवश्यक.
अर्ज कसा करायचा?
How to apply
ऑफलाइन अर्ज: Offline
LIC ऑफिस, कॉमन सर्विस सेंटर (CSC) किंवा जिल्हा कामगार विभागात जा.
LIC एजंटची मदत घेऊ शकता.
अर्ज घेऊन अचूक माहिती भरा.
आवश्यक कागदपत्रे जोडा.
अर्ज जमा करून पावती घ्या.
ऑनलाइन अर्ज:
Online application
सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
“Apply Now” वर क्लिक करा.
“Self Enrollment” निवडा.
मोबाईल नंबर टाकून माहिती भरा.
OTP द्वारे पडताळणी करा.
अर्ज भरून कागदपत्रे अपलोड करा.
सबमिट बटणावर क्लिक करा.
आवश्यक कागदपत्रे:
Documents
आधार कार्ड
पॅन कार्ड
उत्पन्नाचे प्रमाणपत्र
वयाचे प्रमाणपत्र
रहिवासी प्रमाणपत्र
श्रम कार्ड
बँक खाते पासबुक
मोबाईल नंबर
ईमेल आयडी
पासपोर्ट फोटो
या योजनेतून काय फायदा?
What is Benefit?
उतारवयात नियमित पेन्शन
आर्थिक सुरक्षा
स्वावलंबी जीवन
अधिक माहितीसाठी:
योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.https://maandhan.in/maandhan/login
PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi: https://marathionlinetimes.com/news-2/ipl-2025-season-schedule/
Shivleelaamrit Adhyay 2 In Marathi: आठवणीतले प्रेम व्हॅलेंटाईन डे ती सध्या काय करते!
वृंदावन वाले प्रेमानंद जी महाराज..
शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?
थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!
तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!
“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!