Ration Card E-kyc 2025 In Marathi: रेशन के-वायसी आता कुठेही आणि कधीही!

Ration Card E-kyc 2025 In Marathi: आता घरबसल्या करा  रेशन कार्ड की केवायसी..

Ration Card E-kyc 2025 In Marathi: नमस्कार मित्रांनो! रेशन कार्ड धारकांसाठी ई-केवाईसी करणे आता अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी ई-केवाईसी करणे बंधनकारक केले आहे, आणि याची अंतिम तारीख 31 मार्च 2025 पर्यंत वाढवली आहे.

 तर आज आपण या लेखांमध्ये रेशन कार्ड ई केवायसी ची आवश्यकता काय का आहे? ती घरबसल्या कशी करता येईल या संबंधात माहिती घेऊया.

ई-केवाईसीची आवश्यकता का आहे ?

ई-केवाईसीमुळे रेशन कार्डच्या गैरवापराला आळा घालता येईल.

यामुळे प्रत्येक लाभार्थ्याची ओळख सत्यापित केली जाईल.

घरबसल्या केवायसी कशी करावी?

सरकारने Mera E-KYC नावाचे एक ॲप विकसित केले आहे, ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या केवायसी करू शकता. यामुळे तुम्हाला रेशन दुकानात जाऊन ई-पॉज मशीनद्वारे केवायसी करण्याची आवश्यकता नाही.

काय आहेत वैशिष्ट्ये?

Features

घरबसल्या सोप्या पद्धतीने ई-केवाईसी करता येईल.

फेस ऑथेंटिकेशन मुळे चेहऱ्याद्वारे झटपट पडताळणी होईल.

आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे.

ई-केवाईसी कशी करावी?

How to do e-KYC

ॲप डाउनलोड करा

App Download

Mera E-KYC मोबाईल ॲप

Aadhar Face RD Service App

प्रक्रिया

Ration Card E-kyc 2025 In Marathi: ॲप उघडा आणि राज्य निवडा.

आधार क्रमांक टाका.

तुमच्या मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करा.  आता तुम्हाला कॅप्चा कोड भरावा लागेल.

चेहऱ्याद्वारे पडताळणी करा:

समोरचा कॅमेरा सुरू करून चेहरा स्कॅन करा.

स्क्रीनवरील सूचनांचे पालन करा.

यशस्वी पडताळणी झाल्यास, तुमची माहिती रेशन दुकानाच्या मशीनवर दिसेल.

‘Y’ दिसल्यास तुमची ही केवायसी प्रक्रिया यशस्वी झाली आहे.

फक्त महाराष्ट्रातील लाभार्थ्यांसाठी उपलब्ध.महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित लाभार्थ्यांसाठी IMPDS KYC पर्यायाचा वापर करा. 31 मार्च 2025 पर्यंत

Ration Card E-kyc 2025 In Marathi: आता घरबसल्या करा वारस नोंद, 7/12 उताऱ्यावर जोडा तुमचे नाव!

तुम्हाला याची माहिती आहे का? हे देखील वाचा.

तुम्ही केला आहे का अर्ज पाईपलाईन योजनेसाठी!

 घरकुल साठी मिळणार आता 2 लाख 10 हजार रुपये!

आता घरबसल्या पहा पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आजपासून जमा! 

१८,८८२ पदांसाठी सुवर्णसंधी !

 शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?

थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!

तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!

Loading