Ration Card New Update 2025: आता कुणाचं रेशन कार्ड  होणार रद्द ?कुणाला मिळणार नवीन रेशन कार्ड?

Ration Card New Update 2025:  जाणून घेऊया सविस्तर माहिती

Ration Card New Update 2025: तुम्ही नवीन तयार केलेलं रेशन कार्ड तपासलं आहे का? महाराष्ट्र शासनाने याबाबत एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार, अपात्र शिधापत्रिका धारकांना त्यांच्या कार्डांची (ration card New Update) माहिती तपासून योग्य ती कारवाई करण्याची सूचना देण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे नवीन लाभार्थ्यांना रेशन कार्ड मिळविण्यात मदत होईल.

Ration Card New Update 2025: देशातील केंद्र शासनाकडून वेळोवेळी प्राप्त झालेल्या विविध निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रिय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या असल्याचे देखील कळते. सध्या तरी राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी (केशरी) व शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी दि.०१ एप्रिल ते दि.३१ मे या कालावधीमध्ये शोध मोहिम राबविण्यात यावी. 

तुम्ही तुमच्या रेशन कार्डाची पात्रता तपासली आहे का? अधिक माहितीसाठी शासन निर्णय वाचणे आवश्यक आहे. या तपासणी प्रक्रियाही तीन टप्प्यांमध्ये पार पडणार असणे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण आज या लेखांमध्ये पाहणार आहोत.

Ration Card New Update 2025: आता कुणाचं रेशन कार्ड  होणार रद्द ?कुणाला मिळणार नवीन रेशन कार्ड?

पहिल्या टप्प्यातील कामे  कोणती?

 What are the tasks of the first phase?

 राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या शिधापत्रिका धारकांकडून माहिती घेण्यात येणार असून यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यात येईल.

Ration Card New Update 2025: या अर्जासोबत शिधापत्रिका धारकांनी निवासस्थानाच्या व स्वतः मालकीबद्दलचा पुरावा,(LPG) एलपीजी जोडणी क्रमांक याबाबत पावती, विजेचे देयक, बँक पासबुक टेलिफोन किंवा मोबाईल देयक,ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र, कार्यालयीन/ इतर, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रांची पत्रांच्या प्रति घेतल्या जातील तसेच ( विशेष: तुम्ही दिलेल्या सध्याचा म्हणजेच वास्तव्याचा पुरावा हा एक  वर्षापेक्षा जुना नसावा.)

 संबंधित कागदपत्रे ही अर्ज भरल्यानंतर त्यासोबत जोडून स्थानिक दुकानदाराकडे जमा करावे.

रेशन के-वायसी आता कुठेही आणि कधीही!

Ration Card New Update 2025: आता कुणाचं रेशन कार्ड  होणार रद्द ?कुणाला मिळणार नवीन रेशन कार्ड?

दुसऱ्या टप्प्यातील कामे कोणती?

 What are the tasks of the second phase?

 दुसऱ्या टप्प्यामध्ये अर्जदाराने सादर केलेल्या अर्जाची अर्धा सोबत जोडलेल्या कागदपत्रांची योग्य ती शहानिशा आणि तपासणी केल्या जाईल.

 सादर केलेल्या अर्जात किंवा अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रा त कोणत्याही प्रकारची त्रुटी असल्यास ते जमा करण्यास सांगितले जाईल.

 तसेच शिधापत्रिका धारकांना यासाठी पंधरा दिवसांची  मुदत कालावधी दिल्या जाईल.

 तथापि दिलेल्या कालावधीत शिधापत्रिका अर्जदाराने कागदपत्रांची पूर्तता न केल्यास शिधापत्रिका रद्द केल्या जाईल.

महाडीबीटी पोर्टल बंद?

तिसऱ्या टप्प्यातील कामे  कोणती?

 What are the tasks of the third phase?

 तिसरा आणि महत्त्वपूर्ण टप्प्यातील कामे  विशेष काळजी घेऊन एका कुटुंबात एकच शिधापत्रिका दिल्या जाईल त्या संदर्भात तपासणी केली जाईल.

 विदेशी नागरिकांना शिधापत्रिका दिल्या जाणार नाही, याची विशेष दक्षता घेतली जाणार आहे.

 तसेच अर्जदाराच्या उत्पन्नानुसारच शिधापत्रिका दिल्या जाणार आहेत.

 तपासणी मोहिमेनंतर हयात नसलेल्या किंवा मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात येणार आहे.

   येथे क्लिक करा >>>. अधिक माहितीसाठी संपूर्ण शासन निर्णय पाहा.

Loading