RBI Governors In Marathi 2024: भारतीय गव्हर्नर: सर्व कार्यप्रणाली काय असते?

Table of Contents

RBI Governors In Marathi 2024: भारतीय गव्हर्नर: जाणून घेऊया संपूर्ण माहिती

RBI Governors In Marathi 2024: नुकताच काही दिवसापूर्वी आपल्या ऐकण्यात आले की भारतीय रिझर्व बँकेच्या गव्हर्नर म्हणून अनिल मल्होत्रा यांची निवड झाली.तेव्हा हा अनेकांना प्रश्न पडला असेल की नेमके गव्हर्नर म्हणजे काय?

तुम्ही हे पाहिले असेल की आपल्या चलनातील १००, २००, ५००, २००० या सर्व नोटांवर गव्हर्नर आणि नाव असून एखाद्या व्यक्तीचे नाव आणि सही पाहायला मिळते तेथेच आरबीआयचे गव्हर्नर नाव.आज आपण या लेखातून भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर या बद्दल माहिती पाहणार आहोत जसे की हे गव्हर्नर कसे निवडले जातात? यांची जबाबदाऱ्या काय? ही गव्हर्नर असते तरी काय?अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखातून पाहणार आहोत. परंतु आपल्यातील बऱ्याच लोकांना गव्हर्नर म्हणजे नेमके काय याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसून फक्त आपल्या नोटांवर या व्यक्तींचे नाव आणि सही दिसते एवढेच ठाऊक असते.

भारतीय गव्हर्नर संदर्भातील मुख्य मुद्दे

RBI Governors In Marathi 2024: आरबीआय आहे तरी काय?

RBI Governors In Marathi 2024: भारतीय गव्हर्नर संदर्भातील मुख्य मुद्दे

RBI Governors In Marathi 2024: भारतीय गव्हर्नर संदर्भात थोडक्यात इतिहास 

RBI Governors In Marathi 2024: आरबीआयचे उद्दिष्ट काय?

RBI Governors In Marathi 2024: बँकांसाठी नियमावली कोण बनवते? 

RBI Governors In Marathi 2024: भारतीय गव्हर्नरची कार्यकाळ?

RBI Governors In Marathi 2024: RBI गव्हर्नर पात्रता?

RBI Governors In Marathi 2024: RBI गव्हर्नरच्या जबाबदाऱ्या कोणत्या? 

RBI Governors In Marathi 2024: जाणून घेऊया नवीन गव्हर्नर बद्दल

RBI Governors In Marathi 2024: थोडक्यात इतिहास (RBI)

RBI Governors In Marathi 2024: आरबीआय आहे तरी काय?

भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया ही सगळ्या बँक सांभाळणारी मोठी बँक म्हणजेच बँकांची आई असे देखील म्हणता येईल. ज्याप्रमाणे आपल्या घरात अनेक नियम आई घालून देते त्याचप्रमाणे आपल्या देशातील बँकांचे विविध नियमावली किंवा महत्त्वपूर्ण ठराव ही आरबीआय ठरवते. तसेच देशातील आर्थिक घडामोडी वर अतिशय सूक्ष्म स्तरावर प्रभाव असतो या आरबीआयचा. भारतीय चलनातील नोटांवर यांची स्वाक्षरी असते ते देशाच्या चलन आणि पतसंस्थेवर देखील नियंत्रित ठेवतात.

यांच्या कामाचा परिणाम हा फक्त बँकिंग व्यवस्थेवरच होत नसून शेअर बाजार तसेच भारतीय अर्थव्यवस्था आणि लोकांच्या जीवनावरही होतो.

RBI Governors In Marathi 2024:

एकमेव अधिकारी ज्यांना नोट जारी करता येते. 

आरबीआयचे गव्हर्नर हे बंकर चे बँक असून त्यांना नोट जारी करण्याचा अधिकार आहे.तसेच मध्यवर्ती बँकांचे प्रमुख म्हणून देशातील सर्व बँकिंग ऑपरेशनची देखील देखरेख ही आरबीआय करते.

मग एक्सचेंज नियंत्रण असो,किंवा बँकिंग नियमांची निरीक्षण तसेच व्यवस्थापन देखील आरबीआय करते. केवळ सरकारी धोरणा व्यतिरिक्त आरबीआय ही नवीन बँका खाजगी बँका आणि परदेशी बँकांसाठी परवाने देखील जारी करते.

RBI Governors In Marathi 2024:

RBI Governors In Marathi 2024: आरबीआयचे उद्दिष्ट काय?

उत्पादक क्षेत्रांना पुरेसा पतपुरवठा सुरक्षित करणे हा आरबीआयचा मुख्य उद्दिष्ट आहे. 

  • RBI गव्हर्नर देखील भारतीय चलना विषयक धोरण तयार करणे, अंमलबजावणी आणि त्यासंदर्भातील देखील करण्यास मदत करतात.
  • मध्यवर्ती बँक, द्वि मासिक चलन आणि पतधोरण देखील जाहीर करते.
  • उत्पादक क्षेत्रांना पुरेसा पतपुरवठा सुनिश्चित करणे हे त्यांचे उद्दिष्ट
  • रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट किंवा कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये कपात असो, धोरणातील कोणताही बदल गव्हर्नर जाहीर करतात. 
  • हे वर्षातील देशाचा जीडीपी अंदाजदेखील सांगते आरबीआय.
  • बँकांचे व्याजदर रेपो रेटच्या आधारे ठरवले जातात, ज्यावर तुम्हाला कर्ज मिळते हे देखील ठरवते आरबीआय. 
  • भारतीय नागरिकांचा या व्यवस्थेवर विश्वास टिकून ठेवणे,ठेकेदारांच्या हिताचे रक्षण करणे आणि जनतेला परवडणारे बँकिंग सेवा प्रदान करणे हे देखील आरबीआयचे मुख्य उद्दिष्ट आहे.

MSBSHSE 2024;राज्यात येऊ घातलेल्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर !

NPS वात्सल्य योजना 2024

Dr. Zakir Hussain Death 2024:

चला, बारा राशींचा फेरफटका मारूया !

षोडस संस्कार:भारतीय संस्कृतीचे स्तंभ आणि जीवनाचे मार्गदर्शक

RBI Governors In Marathi 2024: बँकांसाठी नियमावली कोण बनवते? 

देशातील बँकिंग आणि वित्तीय प्रणालीच्या कार्यक्रमांमध्ये बँकांच्या ऑपरेशनचे मुख्य परमीटर निर्धारित हे आरबीआयचे गव्हर्नर करतात.

देशातील आर्थिक व्यवस्थेचे नियमन आणि देखरेख ठेवणे हे आरबीआयचे गव्हर्नर ठरवतात.

देवाण-घेवाण आणि चलन आणि नाणी जारी करणे यावरही गव्हर्नर देखरेख करतात ज्यामुळे नागरिकांना चलनी नोटा आणि नाणी उपलब्ध होतील आणि ती देखील चांगल्या दर्जाची.

मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर हे परकीय व्यवस्थापन कायदा १९९९ च्या व्यवस्थापन देखील करतात जे भारतातील परकीय चलन बाजारात ठेवल्या जाते.

नियमांची सतत पुनरावलोकन करून ग्राहक अनुकूल बनवण्यासाठी देखील प्रयत्न करतात. ही मदत गव्हर्नर ही त्यांच्या सोबत असणाऱ्या टीमच्या मदतीने करतात. 

प्राथमिक सहकारी बँका म्हणून ज्यांना नागरिक सहकारी बँका म्हणूनही ओळखल्या जाते, तसेच RBI गव्हर्नर ग्रामीण कृषी आणि लघुउद्योग क्षेत्रात कर्ज प्रवाहाचे निरीक्षण करतात आणि ते सुलभ होण्यासाठी प्रयत्न देखील करतात. प्राधान्य क्षेत्रातील कर्ज कृषी बँकांना सहाय्य आणि प्रादेशिक ग्रामीण बँका तसेच राज्य किंवा केंद्रीय सहकारी बँका आणि स्थानिक बँकांचे विविध नियमन हे आरबीआय चे गव्हर्नर करतात.

RBI Governors In Marathi 2024:

RBI Governors In Marathi 2024: RBI गव्हर्नर पदासाठी पात्रता कोणती? 

भारत सरकार अर्थमंत्र्यांशी सल्लामसलत केल्यानंतर पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या गव्हर्नरची नियुक्ती करते. 1934 चा RBI कायदा नियुक्ती नियंत्रित करतो.या पदासाठी अर्थशास्त्रातील एक मजबूत पार्श्वभूमी, विस्तृत आर्थिक ज्ञान हे पदभार सांभाळणाऱ्या व्यक्तींमध्ये असावे लागते. 

आर्थिक आणि वित्तीय धोरणाची ठोस माहिती तसेच प्रभावी नेतृत्व गुण आणि गुंतागुंतीच्या आर्थिक अडचणी हाताळण्याची क्षमता ही या अधिकाऱ्यांमध्ये असावी लागते.

भारत सरकारच्या अर्थमंत्रांशी सल्लामसलत केल्यानंतर देशाच्या पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय चे गव्हर्नर नियुक्त केला जातात तसेच 1934 चा आरबीआय कायदा नियुक्ती नियंत्रण करतो.

Bima Sakhi Yojana In Marathi 2024:

ख्रिसमस म्हणजे काय?

काय आहे हे वन नेशन वन इलेक्शन?

भारतीय पासपोर्ट सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच ठिकाणी!

RBI Governors In Marathi 2024: गव्हर्नरचे अधिकार कोणते आहेत ?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या भारतीय नोटेवर तिच्या गव्हर्नरची स्वाक्षरी असते. RBI गव्हर्नरला अनेक अधिकार असतात. खालील मुद्यांच्या मदतीने आपण ते समजू शकतो.

RBI Governors In Marathi 2024:
  • गव्हर्नर हा बँकरचा बँकर असतो.
  • ते सर्व व्यापारी बँकांचे प्रमुख आहेत.
  • सूक्ष्म आणि मॅक्रो अर्थव्यवस्थांवर त्यांचा मोठा प्रभाव आहे.
  • शेअर बाजारावर त्यांचे नियंत्रण असते.
  • चलनी नोटांवर त्यांची स्वाक्षरी आहे.
  • त्यांचे चलन, चलन आणि पत व्यवस्थेवर नियंत्रण असत.

RBI Governors In Marathi 2024: गव्हर्नर चा कार्यकाळ 

RBI गव्हर्नर या पदाचा कार्यकाळ हा निश्चित नसून तो बदलू शकतो, या पदाचा कार्यकाळ सुरुवातीला तीन वर्षाचा ठेवण्यात आला होता परंतु तो नंतर वाढवला जाऊ शकतो. अतिरिक्त विस्तार मंजूर केले जाऊ शकतात परंतु केवळ सरकारच्या विविध बुद्धीनुसार काही गव्हर्नर कमी कालावधीसाठी निवडले गेले असल्याचे देखील कळते तर काही गव्हर्नर हे अतिरिक्त मुदतीसाठी मुदतवाळ देखील मिळाली आहे.

RBI Governors In Marathi 2024: RBI गव्हर्नरच्या जबाबदाऱ्या कोणत्या? 

  • देशाची देशात असलेली महागाई रोखण्यासाठी आणि आर्थिक विस्ताराला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचे व्याजदर स्थापित करणे. 
  • बँका आणि इतर वित्तीय संस्था स्थिर असून अनेक नियमांचे या संस्था पालन करत आहेत की नाही याची वेळोवेळी खात्री करून घेणे. 
  • रिझल्ट बँकेचे गव्हर्नर हे देशाच्या परकीय चलन होल्डिंग वर देखील देखरेख करतात गव्हर्नर. विविध धोरणे ही विनिमय दर स्थिरता राखण्यासाठी विकसित करतात. 
  • गव्हर्नरचे एक महत्त्वपूर्ण कर्तव्य म्हणजे आर्थिक व्यवस्थेची स्थिरता सुनिश्चित करणे. 

RBI गव्हर्नर हे भारतीय रुपयाच्या नोटा आणि नाणी तयार करण्यात चे व व्यवस्थापन करण्या करण्याचे प्रभारी असतात. तसेच आर्थिक मुद्द्यांवर सरकारचे आर्थिक सल्लागार म्हणून देखील गव्हर्नर काम पाहतात. राष्ट्रीय तसेच अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये विशेष तर आर्थिक आणि काही आर्थिक मंचावर बाबींबद्दल हे भारताचे प्रतिनिधित्व करतात.

RBI Governors In Marathi 2024:

RBI Governors In Marathi 2024: जाणून घेऊया नव्या गव्हर्नर बद्दल?

संजय मल्होत्रा आहे सध्या भारतीय रिझर्व बँकेचे (RBI) नवे गव्हर्नर आहेत. 

RBI संजय मल्होत्रा आहे 26 गव्हर्नर असून, याआधी शक्तीकांत दास हे भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते. दास यांचा१० डिसेंबर २०२४ भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर म्हणून कार्यकाळ संपला आहे.तर 12 डिसेंबर 2018 रोजी शक्तीकांत दास यांना गव्हर्नर पदी नियुक्त झाले होते. त्यानंतर दास यांचा कार्यकाळ आणखीन तीन वर्षासाठी वाढवण्यात आला होता.

संजय मल्होत्रा हे फायनान्स आणि टॅक्सेशन मधील तज्ञ आहेत. भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच (IAS) राजस्थान केडरचे अधिकारी आहेत, त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूर मधून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकी पदवी आणि यूएसएच्या प्रिन्सटन विद्यापीठातून सार्वजनिक धोरणात पदव्युत्तर पदवी प्राप्त आहेत. 

तसेच ऊर्जा वित्त आणि कर व माहिती तंत्रज्ञान तसेच खाणी यासह विविध क्षेत्रात संजय मल्होत्रा यांनी सेवा दिली आहे त्यांना ३३ वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे.क्षेत्रात संजय मल्होत्रा यांनी सेवा दिली आहे त्यांना ३३ वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे.

RBI Governors In Marathi 2024:आतापर्यंतच्या आरबीआयच्या काही महत्त्व पूर्ण बदल घडवणारे भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर त्यांच्या दिलेल्या योगदानाबद्दल आपण माहिती पाहूया 

भारताचे कार्यकारी अधिकारी म्हणून यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांनी आपल्या संक्षिप्त कालावधीत आरबीआयच्या घटकांना बळकट करणे सुरू ठेवले ते जेम्स ब्रेड टेलर दुसरे भारतीय गव्हर्नर

आरबीआयचे भारतीय प्रमुख विधान विधान प्रमुख बनलेले सीडी देशमुख यांनी भारतीय आर्थिक चौकटीच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण आणि वचनबद्धता निर्माण केली ते सीडी देशमुख पहिले भारतीय राज्यपाल.

RBI सर्वात सह स्मरणीय भारतीय प्रमुख प्रतिनिधित्व म्हणून ज्यांना ओळखले जाते, ते एक दूरदर्शीय प्रमुख असे आणि ज्यांनी काही महत्त्वपूर्ण आर्थिक बदल केले असे बेनेगल रामा राऊ जे दूरदृष्टी राज्यपाल म्हणून ओळखले जातात.

RBI चे भारतातील सर्वात स्वस्त स्मरणीय विधान प्रमुख होते ज्यांनी आपल्या कार्यकाल्ली कार्यकाळात अल्पविधीत देशाच्या आर्थिक चौकटीसाठी मोठ्या प्रमाणावर वचनबद्धता केली. आव्हानांमध्ये पाऊल टाकणारे केजी आंबेगावकर

HVRR आयरन यांनीRBI चे लीड प्रतिनिधित्व म्हणून ओळखले जातात यांच्या कार्यकाळात आर्थिक अडचणी आणि बदलांना जावे लागले त्यांनी उत्कटतेने या गोष्टींचा शोध घेतला असे अशांततेतून आघाडीवर असलेले एचव्हीआर आयंगार

यांच्या कार्यकाळात प्रगती चे गतिशील धोरण स्वीकारण्यात आले ते डॉ. मनमोहन सिंग आर्थिक उदारीकरणाचे शिल्पकार.

RBI Governors In Marathi 2024: थोडक्यात इतिहास (RBI)

भारतीय रिझर्व बँकेची स्थापना ही १ एप्रिल १९३५ रोजी झाली. भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर हे आरबीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.भारतात गव्हर्नर-जनरल पदाची निर्मिती रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट १७७३ कायद्यानुसार झाली. ईस्ट इंडिया कंपनीच्या न्यायालयाने गव्हर्नर जनरल ही पदाची निर्मिती केली त्यावेळी बंगाल प्रांत असल्याने न्यायालयाने नियुक्त संचालक मंडळ स्थापन केले.

भारतीय सनदी कायदा Chater Act १८३३ या शीर्षकासह ‘गव्हर्नर-जनरल ऑफ इंडिया’ नेमला गेला.

१७७३ च्या नियमन अधिनियमाने फोर्ट विल्यम ऑफ प्रेसीडेंसीचे गव्हर्नर जनरल किंवा बंगालचे गव्हर्नर जनरल या उपाधीने ईस्ट इंडिया कंपनी (ईआयसी)च्या कोर्टाचे संचालक नियुक्त करण्यासाठी हे कार्यालय तयार केले. असल्याचे यासाठी न्यायालयीन संचालक नियुक्त करण्यात आले. गव्हर्नर जनरल न मदत करण्यासाठी  फोर कौन्सिल ऑफ इंडिया (jsjjndjदेचा निर्णय बंधनकारक होता.

भारत सरकारचा कायदा १८३३ म्हणजेच सेंट हेलेना ऍक्ट 1833 यांनी या कार्यालयाला नव्याने नियुक्ती केलेले गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होय.

भारतीय रिझर्व बँक आरबीआय चे गव्हर्नर यामध्ये आतापर्यंत काही उल्लेखनीय गव्हर्नरचे नाव हे महत्त्वाचे आहे. जसे की, RBI गव्हर्नर भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर सर ऑस्बोर्न स्मिथ होते, तर सीडी देशमुख हे रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर होते.

 या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती

मनोज बाजपेयी

सुबोध भावे

भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा

शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी 

Margashirsha Mahalakshmi Vrat 2024;महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती

मुख्यमंत्री योजना दूत 2024

शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024  आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: 

समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 2024 

सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:

केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?

प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !

Loading