RTE Admission 2025 Mararhi; प्रवेशासाठी अर्ज  सुरू, RTE यंदा वाढवल्या आहेत जागा!

RTE Admission 2025 Mararhi; जाणून घेऊया, आरटीई बद्दल संपूर्ण माहिती.

RTE Admission 2025 Mararhi; शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायदा २००९ मध्ये लागू करण्यात आला. या कायद्याचा उद्देश वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण प्रदान करणे आहे. खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जातो, ज्याचे शैक्षणिक शुल्क शासनाकडून अदा केले जाते.

14 जानेवारी रोजी आरटीई मध्ये प्रवेशासाठी अर्ज  सुरू झाली असून 27 जानेवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत याबाबत सर्व माहितीतरी हा लेख पूर्ण वाचायला.

RTE Admission 2025 Mararhi;

आरटीई  म्हणजे काय?

RTE Admission 2025 Mararhi; आरटीई कायदा वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या कायद्यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात समता आणि न्याय सुनिश्चित होतो. पालकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्याची संधी उपलब्ध होते.

आरटीई उद्देश काय?

शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायदा २००९ मध्ये लागू करण्यात आला. या कायद्याचा उद्देश वंचित, दुर्बल आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण प्रदान करणे आहे. या कायद्यामुळे खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. २५ टक्के विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाकडून संबंधित शाळांना अदा केले जाते, ज्यामुळे वंचित घटकातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास मदत होते.

आरटीई कायदा शिक्षणाचा  कोणता अधिकार देतो?

RTE Act

शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायदा २००९ मध्ये लागू करण्यात आला. या कायद्याचा उद्देश वंचित, दुर्बल आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण प्रदान करणे आहे. या कायद्यामुळे खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जातो.

आरटीई कायद्याचे मुख्य मुद्दे:

पालकांनी विचारपूर्वक दहा शाळांची निवड करावी आणि निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे.

शैक्षणिक शुल्क

Education loan

२५ टक्के विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाकडून संबंधित शाळांना अदा केले जाते.

यामुळे वंचित घटकातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास मदत होते.

कागदपत्रे आणि अटी

Trems and Condition

अर्ज करताना अचूक माहिती भरावी आणि कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करू नयेत.

ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई अंतर्गत प्रवेश घेतला असल्यास त्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही.

शाळांची नोंदणी 

School Registration

RTE Admission 2025 Mararhi; २०२५-२६ साठी जिल्ह्यातील ५६९ शाळांनी नोंदणी केली आहे, ज्यामध्ये ४४०८ जागांची क्षमता आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत शाळा आणि प्रवेश क्षमता घटली आहे.

RTE Admission 2025 Mararhi;

मदत केंद्र

Help Center

प्रवेश प्रक्रियेसंबंधी समस्या असल्यास मदत केंद्राशी संपर्क साधावा.

मदत केंद्र पालकांना आवश्यक मार्गदर्शन आणि सहाय्य प्रदान करते.

प्रवेश प्रक्रिया

Admisson process

२५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेत पालकांना ऑनलाइन अर्ज करावा लागतो.

अर्ज करण्यासाठी https://student.maharashtra.gov.in/adm_portal

या वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावा लागतो.

पालकांनी विचारपूर्वक दहा शाळांची निवड करावी आणि निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे.

यंदा कधी आहे महाकुंभमेळा ?

जबरदस्त सस्पेन्सने भरलेला पाताळ लोक’चा सीझन

केंद्र सरकारच्या योजना 2024

RTE Admission 2025 Mararhi; या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती

मनोज बाजपेयी

सुबोध भावे

भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा

शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी 

 RTE Admission 2025 Mararhi; महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती

मुख्यमंत्री योजना दूत 2024

शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024  आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: 

समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 2024 

सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:

केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?

प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !

Loading