Shri Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana: “श्री सिद्धिविनायक मंदिर मुलींच्या शिक्षणासाठी लावणार आहे हातभार”

Shri Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana: आता मुलींच्या नावे 10,000 रुपये..

Shri Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana: महाराष्ट्रातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी एक नवीन योजना सुरू करण्यात येत आहे. Shri Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने हा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे. महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च रोजी जन्मलेल्या मुलींच्या नावे 10,000 रुपयांची मुदत ठेव (FD) करण्याचा या योजनेचा उद्देश आहे.

राज्यमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक योजना ह्या महत्त्वपूर्ण ठरले असून राज्य सरकार द्वारे यापूर्वी ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ या मोहिमेला प्रोत्साहन देण्यात आले होते.

Shri Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana: या आधी देखील श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले असून ट्रस्टला प्राप्त झालेला उत्पन्नातून गरीब आणि गरजू रुग्णांना वैद्यकीय आर्थिक सहाय्य करणे, गरीब विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक उपलब्ध करणे तसेच डायलिसिस सेंटर द्वारे रुग्णांना मदत करणे अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम देखील राबवले गेले आहेत.या योजनेसाठी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने 133 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

श्री सिद्धिविनायक मंदिराद्वारे राबवल्या जाणारी ही श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना ही राज्यातील मुलींसाठी एक वरदान ठरू शकते ज्यामुळे मुलींच्या जन्माला प्रोत्साहन मिळेल आणि त्यांच्या भविष्याची आर्थिक सुरक्षा देखील निश्चित होईल. श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे हे कार्य नक्कीच कौतुकास्पद असून यामुळे मुलींना खूप प्रोत्साहन मिळेल.

Shri Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana: तसेच, समितीने या योजनेला मंजुरी दिली असून सरकारच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव आता पाठवण्यात आला आहे राज्य सरकारची परवानगी मिळाल्यानंतर या योजनेची नियम आणि अटींची घोषणा करण्यात येणार असल्याचे देखील ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Shri Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana:श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या वतीने श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना सुरू करण्यात येणार आहे तर ही नेमकी योजना कशी आहे या योजनेचे लाभ कोणाकोणाला मिळणार ची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Shri Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana: "श्री सिद्धिविनायक मंदिर मुलींच्या शिक्षणासाठी लावणार आहे हातभार"

काय आहे श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना? 

मुंबईमधील श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट खास मुलींसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आणली असून 8 मार्च रोजी म्हणजे जागतिक महिला दिनाच्या दिवशी  शासकीय रुग्णालयात जन्माला आलेल्या मुलींच्या नावे दहा हजार रुपयांची एफडी केली जाणार  आहे.

योजनेचा उद्देश काय?

या योजनेच्या माध्यमातून राज्यातील मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे तसेच मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे यामुळे मुलींची सक्षमीकरण होईल या उद्देशाने ही योजना राबविण्यात येणार आहे.

काय आहे हे घिबली ॲनिमेशन? कुठून आला आहे हे?

 “यंदाचे वर्ष काय घेऊन येणार आहे तुमच्यासाठी?”

योजनेचे फायदे कोणते?

या योजनेअंतर्गत राज्यातील सरकारी रुग्णालयामध्ये जन्माला आलेल्या मुलीच्या नावावर तिच्या आईच्या बँक खात्यामध्ये 10 हजार रुपये यांची एफडी(FD) केली जाणार आहे. 

हे पहा >>>>> १ कोटी कुटुंब होणार आता प्रकाशमान सूर्य घर योजनेतून

टायपिंग येते? मग मिळवा ₹६,५००,अमृत योजनेचा लाभ घ्या.

अशी करा तुमच्या पीएम किसान अर्जातील दुरुस्त!

Jivant Satbara Mohim 2025: “मोफत उपचारासाठी आजच आयुष्यमान कार्ड तयार करा!”

 “90% अनुदानासह राज्य सरकारची ‘तार कुंपण योजना’

हे पहा>>>>>> “आता मोबाईल वरून पीएम इंटर्नशिप योजनेचा करा अर्ज” 

Loading