SSC Result 2025 in Marathi; प्रतीक्षा संपली! उद्या दहावीचा निकाल होणार जाहीर

SSC Result 2025 in Marathi; जाणून घेऊया संपूर्ण माहिती 

SSC Result 2025 in Marathi; नमस्कार, राज्यात बारावीचा निकाल 5 तारखेला जाहीर झाला, त्यानंतर वेध लागले ते दहावी म्हणजे निकालाचे.आता प्रतीक्षा संपली आहे.(SSC Result) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल उद्या, म्हणजेच १३ मे रोजी, दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. यंदा १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे.

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक निकाल कसा पाहायचा आणि कोणत्या वेबसाईटवर पाहायचा आहे. 

विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची माहिती मिळवण्यासाठी खालील वेबसाईट्सवर लॉगिन करावे 

SSC results information on this website

mahresult.nic.in

sscresult.mkcl.org

results.targetpublications.org

SSC Result 2025 in Marathi; प्रतीक्षा संपली! उद्या दहावीचा निकाल होणार जाहीर

असा निकाल पहा

निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव आवश्यक असेल. ऑनलाइन मार्कशीटमध्ये विषयवार गुण, जन्मतारीख आणि रोल नंबर यांची माहिती उपलब्ध असेल.

निकाल जाहीर होण्यापूर्वी मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे, जिथे निकालाची आकडेवारी जाहीर केली जाईल. आपणास ही माहिती, जर योग्य वाटत असल्यास आपण इतरांना देखील शेअर करू शकता. दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा!

हे पहा >>>>>>सामान्य नागरिकांनी काय करायचे?

SSC Result 2025 in Marathi;  वॉर मॉक ड्रिल’  महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यात होणार महत्त्वाचा सराव!

IHMCL मध्ये अभियांत्रिकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! लाखांहून अधिक वेतन मिळवा!

रेशन के-वायसी आता कुठेही आणि कधीही!

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ

आता कुणाचं रेशन कार्ड  होणार रद्द ?कुणाला मिळणार नवीन रेशन कार्ड?

Loading