UPI Latest update 2025: यूपीआय व्यवहारांमध्ये अडचणी? आता पैसे परत मिळवणे झाले सोपे!

UPI Latest update 2025:  जाणून घेऊया संपूर्ण माहिती

UPI Latest update 2025: नमस्कार  वाचकहो,आपण सर्वजण यूपीआयच्या सोयीचा वापर करून पैसे पाठवणे आणि स्वीकारणे किती सोपे आहे हे जाणतो. पण कधी कधी, व्यवहार पूर्ण होण्यात अडचणी येतात, ट्रान्झेक्शन फेल होतो किंवा इंटरनेटची समस्या येते. 

आजच्या काळात अनेक वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये ग्राहकांचे पैसे हे गहाळ होणे ही एक सामान्य समस्या निर्माण झाली असून, याबाबतीत पुढे काय केले पाहिजे? अपुरी माहितीमुळे समस्या मोठ्या होतात तर आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत या संदर्भात संपूर्ण माहिती

काय आहे ‘ऑटोमेटेड चार्जबॅक’ प्रणाली?

 What is an automated chargeback system?

१५ फेब्रुवारी २०२५ पासून, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने ‘ऑटोमेटेड चार्जबॅक’ प्रणाली लागू केली आहे. यामुळे, फेल झालेल्या व्यवहारांमध्ये अडकलेले पैसे ग्राहकांना त्वरित परत मिळवता येणार आहेत. आता तुम्हाला बँकेकडे तक्रार करण्याची गरज नाही, कारण ही प्रक्रिया आता स्वयंचलित करण्यात आली आहे.

हे पहा>>>> “सुवर्णसंधी! बीज भांडवल महामंडळ योजना खास युवकांसाठी”

पैसे कसे परत मिळवायचे?

How to get money back?

UPI Latest update 2025: एखाद्या वेळेस तुमचा व्यवहार फेल झाल्यास, तुम्हाला अनेक दिवस थांबावे लागणार नाही. तुमच्या बँकेकडून चार्जबॅकच्या विनंतीवर त्वरित प्रक्रिया केली जाईल. रिफंडची प्रक्रिया आता अधिक जलद आणि पारदर्शक होईल. तुमचे पैसे लवकरात लवकर तुमच्या खात्यात जमा होतील.

चार्जबॅक आणि रिफंडमध्ये फरकया दोन्ही प्रक्रिये तो नेमका काय ते जाणून घ्या

रिफंड: 

ग्राहकाला सेवा देणाऱ्या एजन्सीकडे पैसे परत मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो.

चार्जबॅक: 

ग्राहकाला त्याच्या बँकेकडे अर्ज करून झालेल्या व्यवहाराची तपासणी आणि रकमेची परतफेड करण्याची विनंती करावी लागते.

तक्रार कशी करावी?

How to make a complaint?

जर तुम्ही यूपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले असतील, तर तुम्ही टोल फ्री क्रमांक १८००१२०१७४० वर कॉल करून तक्रार नोंदवू शकता.

चार्जबॅक का केला जातो?

Why is a chargeback done?

कोणत्याही कारणामुळे व्यवहार अपूर्ण राहिल्यास ग्राहकांना पैसे परत दिले जातात.

तांत्रिक अडचणी, इंटरनेट समस्या किंवा फसवणूक झाल्यास चार्जबॅक प्रक्रियेचा अवलंब केला जातो.

UPI Latest update 2025: ”कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज केलात का? आजच लाभ घ्या सूक्ष्म सिंचनाचा!”

 रेशन के-वायसी आता कुठेही आणि कधीही!

आता घरबसल्या करा वारस नोंद, 7/12 उताऱ्यावर जोडा तुमचे नाव!

तुम्हाला याची माहिती आहे का? हे देखील वाचा.

तुम्ही केला आहे का अर्ज पाईपलाईन योजनेसाठी!

 घरकुल साठी मिळणार आता 2 लाख 10 हजार रुपये!

आता घरबसल्या पहा पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आजपासून जमा! 

१८,८८२ पदांसाठी सुवर्णसंधी !

 शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?

थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!

तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!

Loading