Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana 2024:प्रधानमंत्री किसान मानधन योजना 2024
Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana 2024 :प्रधानमंत्री किसान मानधन योजना 2024: आपले सरकार देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सातत्याने विविध योजना राबवत असते. या योजनेच्या माध्यमातून 55 रुपये भरून वयाच्या साठी नंतर तुम्हाला 3 हजार रुपये शेतकऱ्याच्या वया 60नंतर म्हणून पेन्शन लाभणार आहे.केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान मानधन योजना 2024 प्रधानमंत्री किसान योजने ची घोषणा करून आपल्या शेतकरी मित्रांचे आर्थिक पाठबळ देण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.
ही नवीन योजना Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana 2024केंद्र सरकारने आपल्या शेतकरी मित्रांसाठी राबवली आहे ही एक केंद्र सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे ज्यामध्ये आपले शेतकरी बांधव या योजनेचा चांगला लाभ घेऊ शकतील.वय झाल्यानंतर शेतकरी शेतात जास्त काम करू शकत नाही.त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागते,इतरांवर अवलंबून राहू नये नये याकरिता या योजने मार्फत शेतकऱ्यांना 3हजार रुपये महिना पेन्शन म्हणून देण्यात येईल या चांगल्या हेतूने ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. वयाच्या 60नंतर जसा एखादा सरकारी कर्मचारी त्याच्या कामातून निवृत्त (रिटायर्ड)होतो तसा आपला बळीराजा म्हणजे शेतकरी रिटायर्ड फोन त्यालाही सरकारी पेन्शन मिळणार आहे मिळणार आहे.
आपण या लेखातून प्रधान मंत्री किसान मानधन योजना म्हणजे काय? किसान मानधन योजनेचा लाभ काय आहेत अर्ज कसा भरायचा ती प्रक्रिया कशी होते यात सरकारचे उद्दिष्ट काय यासाठी पात्रता कोणती हवी ही माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहू
Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana 2024:प्रधानमंत्री किसान मानधन योजना 2024
प्रधानमंत्री किसान मानधन योजने चे ठळक मुद्दे
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचे वैशिष्ट्ये
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी ची पात्रता
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची अर्ज प्रक्रिया
Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana 2024 INFORMATON IN FEW WORDS:प्रधानमंत्री किसान मानधन योजना 2024थोडक्यात माहिती खालील प्रमाणे
Pradhan Mantri Kisan MaanDhan Yojana 2024 ही योजना केंद्र सरकारने देशभरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 2019 रोजी योजना सुरू केली.आपल्या देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून या एका नवीन योजना ला सुरू करण्यात आली आहे. या योजनेत वय वर्ष 18 ते 40 मधील सर्व शेतकरी पात्र असतील.शेतकऱ्यांना वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यानुसार या योजनेचा प्रीमियम भरावा लागेल.तो प्रीमियम 55 रुपयापासून 200 रुपयापर्यंत आहे. त्यानंतर वयाची 60 वर्षे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना 3 हजार रुपये पेन्शन दिली जाते. मात्र या दरम्यान एखाद्या कारणामुळे संबंधित शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला निम्मी पेन्शन म्हणजेच पंधराशे रुपये दिले जातात.
PMKMY (Pradhan Mantri Kisan MaanDhan Yojana 2024) ही योजना देशातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे तरीही या योजनेमध्ये वय वर्ष 18 ते 40 वर्ष असलेल्या आपले नाव नोंदवू शकतात.योजनेमध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळ एलआयसी द्वारे व्यवस्थापित पेन्शन फंड अंतर्गत नोंदणी करून आपण या योजनेचे सदस्य होत आहेत.या योजनेचा या योजनेत नोंद झाल्यानंतर शेतकरी सभासद केंद्र सरकारच्या सन्मान योगदानाच्या तरतुदीसह त्यांच्या वयानुसार पेन्शन मध्ये 55 रुपये ते 200 रुपये पर्यंत मासिक योगदान देणे शेतकरी मित्राला आवश्यक आहे.
प्रधानमंत्री किसान मानधन योजना प्रधानमंत्री किसान मानधन योजना 2024 या योजनेमध्ये दिनांक14 नोव्हेंबर 2019 च्या अहवालानुसार देशातील एकूण 18 लाख 29 हजार 469 शेतकऱ्यांनी अंतर्गत सदस्य म्हणून नोंदणी केली आहे. Pradhan Mantri Kisan Maan-Dhan Yojana योजना आपल्या देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी लागू होते या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारची योगदान आणि शेतकरी मित्राचे दिलेले मासिक योगदान हे बरोबरीचे आहे. 1:1 असे गुणोत्तर बरोबरीचे आहे.
PMKMY चे ठळक मुद्दे
- प्रधानमंत्री मानधन योजनेचे वैशिष्ट्ये
- Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana Features
- प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी पात्रता.
- Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana Eligibility.
- प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana Documents
- प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी अपात्र
- Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana unEligibility
- प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची अर्ज प्रक्रिया
- PM Kisan Maandhan Yojana Apply
- प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी असा भरावा लागतो तो प्रीमियम
- PM Kisan Maandhan Yojana How to pay premier
- वारंवार विचारले जाणार प्रश्न (FAQ’s)
PM Kisan Maandhan Yojana Features:प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचे वैशिष्ट्ये 2024
- या योजनेत 18 ते 40 वयोगटातील शेतकऱ्यांना बांधवांना आपल्या नावाची नोंदणी करता येते.
- या योजनेमध्ये सभासद नोंदणी केल्यानंतर शेतकरी आपल्या उज्वल भविष्याची गुंतवणूक करतोय त्यामुळे वयाच्या 60नंतर वयोवृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन सुरू होईल होते. त्यामुळे ते आनंददायी जीवन जगू शकतात.
- दर महा दिल्या जाणाऱ्या शेतकऱ्याचे योगदान म्हणजे थोडीशी त्यांच्या पैशाची गुंतवणूक ती त्यांना साठवल्यानंतर पेन्शन रुपी मिळते.
- या योजनेचे प्रीमियर भरणे देखील सोपे आहे.
- प्रधानमंत्री किसान मानधन योजनेत प्रीमियम भरल्यानंतर काही वर्षांच्या दरम्यान शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या जोडीदाराला ही पेन्शन रक्कम 50 टक्के मिळवण्याचा अधिकार आहे.
- प्रधानमंत्री किसान मानधन योजना Pradhan Mantri Kisan Maandhan Yojanaनॉमिनी बेनिफिट (नोंदणी शेतकरी शेतकऱ्या नंतर त्याच्या जोडीदाराला मिळणारे पैसे)संकल्पना मांडली आहे.
- त्यामुळे शेतकरी शेतकऱ्याला मिळणाऱ्या मिळणारी पेन्शन ही 60 वर्षा झाल्यानंतर देखील अखंडपणे चालू राहते.त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील आर्थिक मदत मिळते.
- प्रधानमंत्री मानधन योजना Pradhan Mantri Kisan Maan Dhan Yojana ही स्वइच्छित सहभागाच्या तत्त्वावर आधारित एक शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची योजना आहे.
Punyashok Ahilyabai Holkar Startup Yojana 2024
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी ची पात्रता
- प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी ची पात्रता शेतकऱ्याचे वय किमान 18 ते 40 असणे आवश्यक आहे तो या योजनेचा पात्र आहे.
- श्रीमंत शेतकरी जो आर्थिक दृष्ट्या प्रबळ असेल शेतकरी योजना पात्र नाहीत.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे किमान दोन हेक्टर पर्यंत जमीन असणे आवश्यक आहे.
Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana Documents: प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- मतदान कार्ड
- आधार कार्ड
- जन्म प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- शेतीचे खासरा पत्र
- बँकेचे खाते पासबुक
Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana 2024 unEligibility :प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी अपात्र
श्रीमंत शेतकरी ही या योजनेसाठी पात्र नाही.
अन्य कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेणारा शेतकरीही या योजनेसाठी पात्र नाही.
दोन हेक्टर पेक्षा अधिक जमीन असणारा शेतकरी या योजनेसाठी पात्र नाही.
PM Kisan Maandhan Yojana 2024 Apply:प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची अर्ज प्रक्रिया
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा अर्ज तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने करू शकता.
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा ऑनलाइन अर्ज प्रक्रिया.
सर्वात प्रथम प्रधानमंत्री मानधन योजनेसाठी सभासद होण्यासाठी तुम्हाला सरकारच्या https://labour.gov.in/pmsym या वेबसाईटवर जावे लागेल.
या वेबसाईटवर लॉगिन केल्यानंतर वेबसाईटवर तुम्हाला एक अर्ज दिसेल त्यावर लॉगिन केल्यानंतर तुम्हाला आवश्यक ती सर्व माहिती त्या अर्जावर भरायची आहे.
- त्यानंतर एक ओटीपी जनरेट करावा लागेल.
- OTP टाकावा त्यानंतर अर्ज सबमिट हा पर्याय निवडून त्यावर क्लिक करावे.
- अर्जासोबत याआधी पाहिलेली सर्व आवश्यक कागदपत्रे सांगितल्याप्रमाणे जोडा.
- या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर या प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेचा लाभ घेऊ शकता.
PM Kisan Maandhan Yojana How to pay premier:प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी असा भरावा लागतो तो प्रीमियम
- प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी असा भरावा लागतो तो प्रीमियम table of premier
वय | प्रीमियम |
18 | 55 |
19 | 58 |
20 | 61 |
21 | 64 |
22 | 68 |
23 | 72 |
24 | 76 |
25 | 80 |
26 | 85 |
27 | 90 |
28 | 95 |
29 | 100 |
30 | 105 |
31 | 110 |
32 | 120 |
33 | 130 |
34 | 140 |
35 | 150 |
36 | 160 |
37 | 170 |
38 | 180 |
39 | 190 |
40 | 200 |
वारंवार विचारले जाणार प्रश्न (FAQ’s)
- 1 या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे का?
- प्रधानमंत्री मानधन योजनेचा ज्या दोन हेक्टर शेती आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- 2:प्रधानमंत्री मानधन योजना योजनेत नोंदणी झालेल्या शेतकऱ्याची 60 वर्ष पूर्ण होण्याआधीच निधन झाल्यास?
- : प्रधानमंत्री मानधन योजनेमध्ये नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचे60 वर्षे पूर्ण होण्याआधी जर निधन झाले तो तो पेन्शन निधी त्याच्या कुटुंबाला दिला जाईल.
- 3 कालांतराने पेन्शनची रक्कम वाढते का?
- :कालांतराने पेन्शनची रक्कम निश्चित राहते मात्र त्यामध्ये काही सरकारी धोरण बदल झाल्यास त्या रकमेमध्ये वाढ होऊ शकते.
- 4 या योजनेचा अर्ज आपण कसा आणि कुठे भरावा?
- :या योजनेचा अर्थ तुम्हीऑनलाईन आणि ऑफलाइन देखीलकरू शकता.
- 5 या योजनेमध्ये केंद्र सरकारचा किती वाटा आहे?
- : या योजनेमध्ये केंद्र सरकारचा बरोबरीचा वाटा आहे.
- 7 प्रधानमंत्री मानधन योजनेमध्ये कोणते शेतकरी सभासद म्हणूनआपले नाव नोंदवू शकतात?
- या योजनेत 18 ते 40 वयोगटातील शेतकऱ्यांना बांधवांना आपल्या नावाची नोंदणी करता येते.
- प्रधानमंत्री मानधन योजनेचा केंद्र सरकारचा महत्त्वाचा उद्देश कोणता?
- : देशातीलशेतकरी एका वेळेनंतरशेतामध्ये काम करू शकत नाही तो दुसऱ्यावर अवलंबून राहतोया योजनेमुळे तोआपल्या कुटुंबावर अवलंबून राहणार नाहीतोआत्मनिर्भर होईल.