Hoil festival 2025 in Marathi: फाल्गुनी पौर्णिमा: होलिका पूजन आणि त्याचे महत्त्व..

Hoil festival:2025 in Marathi: जाणून घेऊया सविस्तर माहिती..

Hoil festival 2025 in Marathi: नमस्कार, मराठी वर्ष अखेरी येणारी फाल्गुनी पौर्णिमा 13 मार्च 2025 रोजी पौर्णिमा असून, जी मन्वादी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. हा एक विशेष सण आहे जो होलिका किंवा होळीच्या उत्सव म्हणून आपण साजरा करतो. होळी हा सण वर्ष अखेर येणारा महत्त्वपूर्ण सण असून या दिवशी शेणाच्या गौर्या ठेवून व विधीवत पूजा केली जाते.

या दिवशी,विशेष संकल्प करून होलिका पूजन करतात, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सर्व अडचणी दूर होण्याची प्रार्थना  धार्मिक देखील केली जाते. असे म्हणतात की, या होळीच्या दिवशी शुभ कार्याला वर्ज्य करणे आवश्यक आहे, ज्यामुळे भक्तजनांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती येते.

Hoil festival 2025 in Marathi: अनेक ठिकाणी ज्यांच्या घरी शुभकार्य झाले असेल, म्हणजे लग्न त्यांच्या इथे होली का दहन केल्या जात नाही. तसेच एखाद्या व्यक्ती कुटुंबातील एखाद्या व्यक्तीमत्त पावला असेल तरीही त्यावेळेस होलिका दहन हे घरी केल्या जात नाही. 

होळी हा सण मुख्यत्वे व वाईट गोष्टीचा त्याग करून चांगल्या गोष्टी अवलंब करणे यासाठी देखील साजरा केला जातो.

Hoil festival 2025 in Marathi: फाल्गुनी पौर्णिमा आणि होलिका पूजन हे एकत्रितपणे भक्तजनांच्या जीवनात सकारात्मकता आणि आनंद आणण्याचे कार्य करतात. या दिवशी केलेले पूजन आणि उत्सव आपल्या कुटुंबासाठी एकत्र येण्याची संधी प्रदान करतात, ज्यामुळे आपसी प्रेम आणि एकता वाढते. होळीचा हा सण आपल्या जीवनात नवे रंग भरतो आणि अडचणींवर मात करण्याची प्रेरणा देतो.

संपूर्ण भारतावर ही पौर्णिमा ज्याला आपण होळी असे म्हणतो तो विविध ठिकाणी विविध नावाने आणि विविध पद्धतीने साजरा केला जातो. जसे की महाराष्ट्रात आपण होळी “होळी रे होळी पुरणाची पोळी” तसेच घरोघरी लहान मुलांना गाठी दिल्या जाते. म्हणतो तसेच पंजाब मध्ये लाहोरी असे देखील म्हणतात. होळी रे होळी पुरणाची पोळी.

चला तर मग या लेखांमध्ये पाहूया विशेष असे काही महत्त्वपूर्ण होळीच्या पूजन निमित्त महत्त्वाचे असे काही.

 महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (MSSC) सुरू..

Hoil festival 2025 in Marathi: फाल्गुनी पौर्णिमा: होलिका पूजन आणि त्याचे महत्त्व..

कसे करावे होळी पूजन ?

How to perform Holi puja

Hoil festival 2025 in Marathi: होलिका पूजनाची प्रक्रिया अत्यंत साधी आणि अर्थपूर्ण आहे. भक्तजनांनी “मम सकल कुटुंबस्य ढुंढाराक्षसी प्रीत्यर्थ तत्पिडापरिहारार्थं होलिका पूजन अहं करिष्ये!!” असा संकल्प करून सुकी लाकडे व गोवऱ्या यांची राशी करून ती अग्निने पेटवावी. 

पेटलेल्या अग्नीस “श्री होलीकाये नमः” म्हणत आवाहन करणे आवश्यक आहे. त्यानंतर आसन, पाद्य, अर्घ्य इत्यादी सोळा उपचार समर्पण करून त्या अग्नीला तीन प्रदक्षिणा घालाव्यात. या प्रक्रियेद्वारे भक्तजन आपल्या इच्छेनुसार आलाप करतात.

उत्सवाची रात्र

होलिका पूजनानंतर, भक्तजन दूध व घृत एकत्र करून होळी विजवतात. त्यानंतर नारळ व महांगुळे याचा प्रसाद देऊन सर्वांनी गायन, नृत्य, वाद्य इत्यादी सेवा करून रात्र आनंदित घालवावी. या उत्सवात सहभागी होणारे सर्वजण एकत्र येऊन आनंद साजरा करतात.

प्रातःकाळी स्नान आणि तर्पण

Hoil festival 2025 in Marathi: रात्रभर होळीचा उत्सव साजरा केल्यानंतर, प्रातःकाळी प्रतिपदेच्या दिवशी चांडाळाला स्पर्श करून स्नान करणे आवश्यक आहे. यामुळे पातक, मानसिक व्यथा, व व्याधी यांचा नाश होतो. स्नानानंतर, भक्तजन पितृ व देव यांची तर्पण करून सर्व अरिष्टांचा नाश होण्यासाठी होळीच्या विभुतीला धारण करून नमस्कार करतात.

मंत्र आणि शुभेच्छ 

Mnatra

नमस्कार करताना खालील मंत्र म्हणावा

वंदितासि सुरेंद्रेन ब्राम्हणा शंकरेण च|

अतस्त्वं पहिनो देवी भुते भुती प्रदा भव||

होलिका पूजनाच्या दिवशी आणि त्यानंतरच्या दिवशी शुभ कार्याला वर्ज्य करणे आवश्यक आहे, ज्यामुळे भक्तजनांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती येते.

हे पहा>>>> “बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी: प्रत्येक महिन्याला ५००० रुपये! अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू!”

Hoil festival 2025 in Marathi: फाल्गुनी पौर्णिमा: होलिका पूजन आणि त्याचे महत्त्व..

होलिका: एक दैवी कथा

Story of Holika

प्रचलित लोककथेनुसार, होलिका ही दैत्यराज हिरण्यकश्यपूची बहीण होती. तिचा उल्लेख विप्रचित्ती दानवाची पत्नी आणि राहूची माता सिंहिका म्हणूनही केला जातो. होलिकेला एक अद्भुत वरदान प्राप्त झाले होते – ती दिव्य वस्त्रे परिधान करून कितीही भडकलेल्या आगीत प्रवेश केला तरी तिला काडीमात्रही झळ लागत नसे.

हिरण्यकश्यपू हा देवांचा, विशेषतः भगवान विष्णूंचा कट्टर शत्रू होता, परंतु त्याचा मुलगा प्रल्हाद हा एक महान विष्णुभक्त होता. प्रल्हादाच्या विष्णुभक्तीमुळे हिरण्यकश्यपूवर आत्यंतिक रोष ओढवला. आपल्या मुलाला संपविण्यासाठी हिरण्यकश्यपूने अनेक नाना तऱ्हेचे मार्ग अवलंबिले. त्याने प्रल्हादाला पर्वताच्या उंच कड्यावरून दरीत फेकले, उकळत्या तेलाच्या कढईत लोटले, आणि जहाल विष दिले; तरीही प्रल्हाद विष्णुकृपेने सर्व संकटांतून सुटला.

अखेर, हिरण्यकश्यपूने होलिकेची मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्याने शुष्क लाकडे, गवत वगैरे एकत्र करून होलिकेला प्रल्हादाला घेऊन बसण्यास सांगितले आणि ती रास पेटवून द्यावी, अशी योजना आखली. यामध्ये होलिकेची नियुक्ती प्रल्हादाला अग्नीतून वाचवण्याच्या दृष्टीने करण्यात आली होती.

परंतु, योजना जशीच्या तशी कार्यान्वित झाली; मात्र होलिकेने तिच्या वरदानाचा उपयोग, स्वतःचे वा अन्य कोणाचे रक्षण करण्यासाठी न करता, एका निरपराध भगवद्भक्ताला मारण्याच्या प्रयत्नात केला. यामुळे वरप्रभाव उलटला. प्रचंड अग्निज्वाळांमध्ये होलिकेने ज्याला निसटू नये म्हणून कवटाळले होते, तो बालभक्त प्रल्हाद सुरक्षित राहिला, आणि होलिका मात्र जळून खाक झाली.

Hoil festival 2025 in Marathi: या अद्भुत प्रसंगाची स्मृती म्हणून आजही होलिका दहन केले जाते. हा सण केवळ एक उत्सव नाही, तर अन्यायावर विजय मिळविण्याची, भक्तीच्या शक्तीची आणि दैवी कृपेची एक गाथा आहे. होलिका दहनाच्या रात्री, भक्तजन एकत्र येऊन आनंद साजरा करतात, आणि या कथेतून प्रेरणा घेतात की सत्य आणि भक्तीच्या मार्गावर चालणाऱ्यांना कधीही हार मानावी लागत नाही.

Hoil festival 2025 in Marathi: आता घरबसल्या करा वारस नोंद, 7/12 उताऱ्यावर जोडा तुमचे नाव!

तुम्हाला याची माहिती आहे का? हे देखील वाचा.

घरकुल साठी मिळणार आता 2 लाख 10 हजार रुपये!

आता घरबसल्या पहा पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता !

Hoil festival 2025 in Marathi: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आजपासून जमा! 

शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?

Hoil festival 2025 in Marathi: थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!

Loading