Money attracting tips Marathi; पैसा स्थिर ठेवण्याकरिता आणि घरात बरकत आणण्यासाठीचे उपाय

Money attracting tips Marathi; सोप्या आणि प्रभावी उपाय


Money attracting tips Marathi;प्रत्येक व्यक्ती श्रमातून पैसा मिळवला तरी अनेकदा तो घरात टिकून राहत नाही, आणि खर्च वाढल्याने हातातले धन निघून जाते. तसेच,अनावश्यक खर्च वाढल्यामुळे आर्थिक चणचण भासते. अशा वेळी, केवळ पैसा कमावणे पुरेसे नसते, तर तो घरात स्थिर ठेवणे आणि त्यात बरकत आणणेही तितकेच महत्त्वाचे असते. भारतीय परंपरेत असे Money attracting tips Marathi; अनेक सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत, जे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करून लक्ष्मीचे वास्तव्य स्थिर ठेवण्यास मदत करतात.

श्रद्धेने केलेले हे उपाय आपल्या प्रयत्नांना आध्यात्मिक बळ देतात आणि घरात धन-धान्याची वृद्धी करतात.
पैसा स्थिर ठेवण्यासाठी विविध उपाय आज आपण या लेखांमध्ये या संदर्भात थोडक्यात महत्वपूर्ण माहिती पाहूया.

1 नोव्हेंबरपासून! तुमच्या आधारमध्ये ‘हे’ नवे बदल

लाल हळदीचा (कुकवी) पैसा स्थिर ठेवण्यासाठी उपयोग

Red turmeric (Curcuma) remedy for money stability


लक्ष्मी पूजेमध्ये लाल हळदीला (लसणी कंद) अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरातील कर्त्या स्त्री-पुरुषाने दररोज देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी आणि आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी, लाल हळदीच्या कंदाची केवळ कुंकवाने पूजा करावी. या पूजेनंतर तेच कुंकू आपल्या कपाळावर टिळा म्हणून लावावे. या सोप्या उपायाने घरात पैसा टिकून राहण्यास मदत होते.

“नवे बँकिंग नियम, आता एका खात्याला चार नॉमिनी ठेवण्याची सुविधा जाणून घ्या,संपूर्ण माहिती”

हकीक दगडांचा प्रभावी तोडगा

Agate stones solution for Lakshmi blessings


घरात लक्ष्मीचे वास्तव्य कायम राहावे यासाठी कोणत्याही मंगळवारी २१ हकीक दगडांची (खड्यांची) पूजा करावी. त्यानंतर हे दगड एका लाल कपड्यात पुरचुंडी बांधून आपल्या घरातील उत्तर दिशेला पवित्र ठिकाणी पुरावे किंवा ठेवावे. यानंतर रोज त्या पुरचुंडीची शाबरी धुपाने पूजा करावी. असे मानले जाते की, या उपायाने घरात लक्ष्मीचा वास स्थिर राहतो.

प्रवेशद्वारावरील हळदीचे ॐ

Turmeric “Om” symbol at entrance for positivity


Money attracting tips Marathi; आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवण्यासाठी हळद आणि तांदूळ एकत्र कुटून घ्या. त्यात थोडे पाणी मिसळून लेपासारखे मिश्रण तयार करा आणि त्या मिश्रणाने घराच्या प्रवेशद्वारावर ‘ॐ’ चिन्ह काढा. केवळ शुद्ध हळदीने जरी ‘ॐ’ लिहिले तरी त्याचे योग्य फळ मिळते. यामुळे घरात नकारात्मक शक्तींचा प्रवेश रोखला जातो.

वास्तुशास्त्रानुसार लाल हळदीचा वापर

Red turmeric according to Vastu for wealth flow


Money attracting tips Marathi; वास्तुशास्त्रानुसार, घराच्या उत्तर दिशेला धन-संपत्तीचा प्रवाह असतो. लाल हळदीच्या कंदाच्या पूजेतील कुंकवाने या दिशेच्या भिंतीवर “ॐ” असे लिहिल्यास ते धननाश करणाऱ्या नकारात्मक शक्तींना नष्ट करते आणि घरात पैशाचा ओघ कायम ठेवण्यास मदत करते.

कमी हप्ता, सर्वाधिक बोनस आणि सरकारी सुरक्षेची हमी! पोस्टाची जीवन विमा (PLI) योजना

दक्षिणावर्ती शंखाचे महत्त्व

Importance of Dakshinavarti Shankh (right-turn conch) for prosperity


Money attracting tips Marathi; आपल्या वास्तूत लक्ष्मी प्राप्तीसाठी देवघरात दक्षिणावर्ती (उजवा) शंख ठेवणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या शंखातील पाण्याने श्रीयंत्रावर अभिषेक करताना “ॐ ऐं श्रीं सर्वकार्यसिद्धिं कुरु कुरु नमः” या मंत्राचा जप केल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.


Money attracting tips Marathi; वरील उपाय श्रद्धेने आणि नियमितपणे केल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो आणि पैशांमध्ये बरकत येते. लक्षात ठेवा, “श्रद्धेने केलेले उपाय नक्कीच सकारात्मक परिणाम देतात.”


शुभं भवःतू !

Money attracting tips Marathi; पैसा स्थिर ठेवण्याकरिता आणि घरात बरकत आणण्यासाठीचे उपाय

मतदानासंबंधीत SIR म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Loading