Atal Pension Yojana 2024 In Marathi; देशातील असंघटित कामगारांना मिळणार आता निवृत्तीवेतन

Atal Pension Yojana 2024 In Marathi;

Atal Pension Yojana 2024 In Marathi; या योजनेतून मिळणार1000 ते 5000 रुपयांची पेन्शन

Atal Pension Yojana 2024 In Marathi; वाचकांनो, नेहमीच आपले केंद्र सरकार हे नवनवीन योजना राबवते, देशातील कामगार व मजूर वर्गालसाठी योजिली आहे. तसेच कामगार आणि मजूर वर्गाला र्थिक मदत ही त्यांच्या वृद्ध काळात होण्यासाठी ही योजना घोषित केली. अटल पेन्शन योजना 2024.

Atal Pension Yojana 2024 In Marathi; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जून 2015 मध्ये ही योजना सुरू केली असून या योजनेच्या अंतर्गत पेन्शन पण नियम आणि विकास प्राधिकरण या संस्थे द्वारे अटल पेन्शन योजना राबवण्यात आली. 

केंद्र सरकारने 2015 -16 च्या अर्थसंकल्पात देशातील नागरिकांसाठी सामाजिक सुरक्षा विमा आणि पेन्शन जाहीर केली आहे. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्म कामगारांना पेन्शन देण्याचा सरकारचा हा प्रयत्न असून अटल पेन्शन योजना ही 1जून 2015 पासून ही योजना कार्यान्वित आहे.

Atal Pension Yojana 2024 In Marathi; Bullet points

काही ठळकमुद्दे

Atal Pension Yojana 2024 In Marathi; In short

थोडक्यात माहिती

Atal Pension Yojana 2024 In Marathi; What is

APYअटल पेन्शन योजना म्हणजे काय?

Atal Pension Yojana 2024 In Marathi; Benefits

अटल पेन्शन योजनेचे फायदे

Atal Pension Yojana 2024 In Marathi; Features

अटल पेन्शन योजनेचे वैशिष्ट्ये

 Atal Pension Yojana 2024 In Marathi; Benefits

अटल पेन्शन योजनेचे लाभ

Atal Pension Yojana 2024 In Marathi; Documents

योजनेसंदर्भात लागणारी महत्त्वाची कागदपत्रे 

Atal Pension Yojana 2024 In Marathi; Open accounts

अटल पेन्शन योजना – खाते कसे उघडायचे? 

Atal Pension Yojana 2024 In Marathi; Apply

अटल पेन्शन योजनेची अर्ज प्रक्रिया 

Atal Pension Yojana 2024 In Marathi; How to install money

अटल पेन्शन याेजना – निधी \ हप्ता कसा भरावा ?

Atal Pension Yojana 2024 In Marathi; You not pay

अटल पेन्शन योजनेमध्ये निधी / हप्ता देण्यास तुम्ही यशस्वी झाल्यास काय करावे 

Atal Pension Yojana 2024 In Marathi; How to withdraw

खात्यातून रक्कम काढायची कशी?

FAQs-योजनेसंबंधी सर्वसाधारण पडणारे प्रश्न 

Atal Pension Yojana 2024 In Marathi; In short

थोडक्यात माहिती

योजनेचे नाव काय अटल पेन्शन योजना 2024
योजना कोणी सुरू केली केंद्र सरकारने
योजना कधी सुरू झाली 1 जून 2015
योगदानाचा कालावधी20 वर्ष
पात्रता 18 ते 40 वयोगटातील सर्व नागरिक
काय लाभ मिळेल 1000 ते 5000 रुपये पेन्शन
अर्ज प्रक्रिया ऑफलाइन
Atal Pension Yojana 2024 In Marathi;

Atal Pension Yojana 2024 In Marathi; What is

APYअटल पेन्शन योजना म्हणजे काय?

Atal Pension Yojana 2024 In Marathi; देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना आणि मजुरांना वृद्धपकाळातकोणत्या प्रकारची ही पेन्शनची सुविधा नसते. त्यामुळे अशा कामगार आणि मजूर रद्द व्यक्तींना कुटुंबातील इतर व्यक्तीवर अवलंबून राहावे लागते. दैनंदिन जीवनातील गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नसतात. अशा वयात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हीच गोष्ट लक्षात घेता केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केली आहे. 

ज्यामुळे असंघटित क्षेत्रात काम करणारे कर्मचारी त्यांच्या उतरत्या वयात म्हणजेच सेवानिवृत्त झाल्यानंतर पुढील आयुष्यासाठी काही प्रमाणात बचत करतील. या झालेल्या बचतीमुळे त्यांना कुटुंबातील इतर व्यक्तींवर अवलंबून राहावे लागणार नाही. आपल्या देशात संपूर्ण कामगारांमध्ये 88% कामगार हे असंघटित क्षेत्रात काम करणारे असून त्यांच्या जवळपास 47.29 कोटी लोकसंख्या ही असंघटित क्षेत्रात काम करते. अशा कामगार आणि मजुरांना त्यांचे उत्पन्नाचे साधन हे कमी असून पुढील आयुष्यात येणाऱ्या दैनंदिन आर्थिक अडचणी त्यांना सामोरे जाऊन नाही व कोणतीही अडचण त्यांना वर्धक काळात येऊ नये. याकरिता अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारने सुरू केली आहे.

केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?

प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !

लखपति दीदी योजना महाराष्ट्र 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/

पी एम मातृ वंदना योजना https://marathionlinetimes.com/pm-matru-vandana-yojana-2024/

फ्री लॅपटॉप योजनेची https://marathionlinetimes.com/free-laptop-yojana-2024/

Atal Pension Yojana 2024 In Marathi; Benefits

अटल पेन्शन योजनेचे फायदे

  • देशातील केंद्र सरकारकडून ज्या स्वरूपात कमीत कमी जो कमी सेवानिवृत्तीचा उत्तम पर्याय आहे. 
  • APY वयाच्या 60 वर्षानंतर म्हणजेच सेवानिवृत्तीनंतर केंद्र सरकारकडून प्रतिमा 1000 रुपये,2000 रुपये 3000 रुपये आणि 5000 रुपये पेन्शन मिळण्याची हमी सरकार देते. 
  • APY CCO (1) मधील कर रक्कम ही आयकर कायदा 1961 च्या कलम 80 CCO (1) एक च्या अंतर्गत सवलतीसाठी प्राप्त आहेत. 
  • अटल पेन्शन योजनेनुसार सदस्याचा मृत्यू झाल्यास त्यात त्याचे जे नॉमिनी आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळतो.

Atal Pension Yojana 2024 In Marathi; Features

अटल पेन्शन योजनेचे वैशिष्ट्ये 

  • या योजनेमध्ये प्रत्येक लाभार्थी दरमहा 1000 ते 5000 रुपयाची पूर्ण पेन्शन लाभ मिळतो.
  • योजनेअंतर्गत लाभार्थ्याला किमान पाच वर्षासाठी भारत सरकारकडून हे योगदान मिळेल. त्यामुळे लाभार्थी एक जून 2015 ते 31 मार्च 2016 यादरम्यान जर तुम्ही अटल पेन्शन योजनेमध्ये सहभागी झाल्या असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. 

Atal Pension Yojana 2024 In Marathi; Eligibility 

अटल पेन्शन योजनेची पात्रता 

  • या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्ती हा भारतीय नागरिक असावा. 
  • अर्जदार व्यक्तीचे वय हे 18 ते 40 वर्षे या दरम्यान असावे. 
  • बँकेचे खाते असणे आवश्यक असून ते आधार कार्ड ची लिंक असलेले असावे. 
  • अशी व्यक्ती या योजनेस पात्र आहेत ज्यांना कोणत्याही प्रकारची सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळत नाही. 
  • या योजनेची नोंदणी करताना संबंधित अर्जदाराची पती किंवा पत्नी ची माहिती देणे आवश्यक आहे. 

Atal Pension Yojana 2024 In Marathi; Benefits

अटल पेन्शन योजनेचे लाभ 

  • अटल पेन्शन योजनेचा लाभ हा सेवानिवृत्तीनंतर आर्थिक मदती स्वरूपात मिळतो. 
  • या योजनेमध्ये नोंदणी करून व्यक्ती सेवानिवृत्त झाल्यानंतर म्हणजेच वय वर्ष 60 नंतर उत्पन्न स्रोत सुरक्षित करू शकतो.
  • ही योजना वेगवेगळ्या गटातील व्यक्तींना लाभदायक आणि परवडणारी आहे 
  • या योजनेमध्ये इच्छित पेन्शन रक्कम आणि नाव नोंदी नोंदणीचे वय यावर रकमेची निवड केली जाते. 
  • अटल पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचे खाते हे एका बँकेतून किंवा एका पोस्ट ऑफिस मधून देशभरात कुठेही दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करता येते. 
  • जर एखाद्या व्यक्तीने या योजनेत सहभाग घेतला असेल व त्या व्यक्तीचे व्यक्ती हा मरण पावला असेल तर त्याला मिळणारी रक्कम ही त्याने नाम निर्देशित केलेल्या व्यक्तीस म्हणजेच पती किंवा पत्नीस मिळते. 

Atal Pension Yojana 2024 In Marathi; Documents

योजनेसंदर्भात लागणारी महत्त्वाची कागदपत्रे

  •  आधार कार्ड 
  • अर्जदाराचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे
  • अर्जदाराची ओळखपत्र 
  • कायमचा पत्ता पुरावा 
  • पासपोर्ट आकाराचा फोटो 
  • मोबाईल क्रमांक 
Atal Pension Yojana 2024 In Marathi;

Atal Pension Yojana 2024 In Marathi; Open accounts

अटल पेन्शन योजना – खाते कसे उघडायचे? 

तुमच्या जवळच असलेल्या बँकेत जाऊन अटल पेन्शन योजना नोंदणी अर्ज विचारा. तो अर्ज घेऊन योग्य ती माहिती भरा म्हणजेच तुमचे बँकेचे खाते क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक तेथे लिहा. या योजनेत खाते उघडताना तुमच्या लिंक केलेल्या बँकेतून तुमची पहिली वर्गवारीची रक्कम कपात होईल.

तसेच अटल पेन्शन योजनेचे खाते उघडण्यासाठीचा अर्ज तुम्हाला बँकेच्या खात्यातून ऑफलाइन पद्धतीने देखील मिळू शकतो. 

पेन्शन फंड रेगुलरिटी अँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटी म्हणजेच (PFRDA) च्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला या योजनेचा अर्ज फत डाऊनलोड करता येतो.  कोणत्या बँकेत जायचं कोणत्या जायचं देशातील खाजगी आणि सार्वजनिक बँकांचा समावेश आहे

Atal Pension Yojana 2024 In Marathi;

Atal Pension Yojana 2024 In Marathi; Apply

अटल पेन्शन योजनेची अर्ज प्रक्रिया 

  • अटल पेन्शन योजनेचा अर्ज हा अत्यंत सोप्या पद्धतीने करू शकतो. 
  • अर्ज भरण्यासाठी या योजनेची संपूर्ण माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे.
  • अर्ज भरण्यासाठी खाली दिलेली माहिती तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. 
  • सर्वप्रथम जवळच्या बँकेत जाऊन तुम्हाला अर्ज घ्यायचा आहे. 
  • त्यावरील विचारलेली बँकेसंबंधीची अचूक माहिती तुम्हाला अर्जात भरायचे आहे. 
  • अर्जात दिलेली माहिती ही तुम्हाला ब्लॉक अक्षरांमध्ये म्हणजेच capital letter मध्ये अर्जावर भरायची आहे. 
  • त्यात तुमचे खाते क्रमांक,शाखेचे नाव इत्यादी माहिती अर्जात भरायची आहे.
  • अर्जात भरत असलेली माहिती ही तुम्हाला नीट अचूक आणि व्यवस्थित रित्या भरायची आहे जसे की तुमचे जन्म तारीख, वय, मोबाईल क्रमांक ,आधार क्रमांक
  • नामनिर्देशित यामध्ये तुम्हाला व्यक्तीचे नाव आणि त्याच्याशी असलेले नाते लिहायचे आहे. तसेच जर नामनिर्देशित व्यक्ती हा अल्पवयीन असेल तर त्याची जन्मतारीख लिहावी. 
  • अर्जावर दिलेल्या पर्यायाचा वापर करून एक ते पाच हजार रुपये ची पेन्शन तुम्ही निवडू शकता. 
  • बँक तुमच्या वयानुसार तुमची मासिक रक्कम निश्चित करेल त्यामुळे अर्ज करताना योगदान रक्कम मासिक हा रकाना रिक्त सोडावा. 
  • (या योजनेत तुम्ही नाव नोंदणी करत असताना तुमचे वय 25 वर्ष असेल तर तुम्ही दोन हजार मासिक पेन्शन निवडले असेल तर बँक निश्चित करेल की तुम्ही प्रति महिना 151 रुपये जमा करावे) 
  • अर्जंट वाचून सुमती असल्यास मान्य करणे. व काही बदल असल्यास तात्काळ बँकेत जाऊन बदल करून घेणे. कोणतीही चूक झाल्यास त्यास तुम्ही जबाबदार असाल ही माहिती देणे आवश्यक आहे. 
  • नोंदणी झाल्यानंतर पोच पावती सबस्क्राईब वर नोंदणी आणि फॉर्म यांचा अंतिम भाग बँक मार्फत भरला जातो. 
  • ही माहिती बँक भरती आणि या योजनेचा लाभ तुम्हीच घेत असल्याची खात्री करते. 
  • अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचे बँकेमधील सेविंग अकाउंट ची सर्व माहितीही तुमचा आणि तुमचा मोबाईल नंबर बँकेला देणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही दिलेल्या बँक दर महिन्याला तुमच्या खात्यात किती निधी वजा करता येईल. हे तुम्हाला कळते. हा निधी मासिक म्हणजेच दर महिन्याला त्रे मासिक म्हणजे तीन महिन्याला किंवा सहामाही म्हणजे सहा महिने या तिन्ही पद्धतीने केला जाऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला ऑटो डेबिट सूचना देखील बँकेला सांगावी लागते. मासिक निधी हा तारीख निधीच्या पहिल्या तारखेपासून निर्धार केला जातो व त्यानंतर सर्व निधी त्याच तारखेपासून तुमच्या मासिक पगारीतून कपात केल्या जातो. 
  • जर यदा कदाचित तुम्हाला तुमच्या खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये काही रक्कम टाकायची असेल तर तुम्हाला पुरेशी रक्कम ही तुमच्या खात्यात असणे आवश्यक आहे. केवायसी करण्यासाठी तुमचे आधार कार्ड हे बँकेकडे देणे गरजेचे आहे तसेच नामनिर्देशकाचेही आधार कार्ड देणे आवश्यक आहे. 

Atal Pension Yojana 2024 In Marathi; How to install money

अटल पेन्शन याेजना – निधी \ हप्ता कसा भरावा ?

  • तुमच्या बँकेच्या खात्यामधून सूचना करून ही रक्कम वजा करता येते. 
  • तुमच्या खात्यात पुरेशी रक्कम असणे आवश्यक आहे. ती रक्कम न ठेवल्यास तुम्हाला दंड आकारण्यात येऊ शकतो. 
  • जर दर महिन्याला शंभर रुपये निधी असेल तर तुम्हाला एक रुपया दंड आकारला जातो. 
  • दर महिन्याला 101 ते 500 रुपयांचे निधी असेल तर तुम्हाला दोन रुपयाचा दंड आकारण्यात येतो. 
  • जर 5001 ते 1000 रुपये निधी असेल तर दर महिन्याला पाच रुपये दंड आकारला जातो. 
  • जर 1001 पेक्षा अधिक दरमहा निधी असेल तर दहा हजार रुपये दंड आकारला जातो. 

Atal Pension Yojana 2024 In Marathi; You not pay

अटल पेन्शन योजनेमध्ये निधी / हप्ता देण्यास तुम्ही यशस्वी झाल्यास काय करावे 

जर या योजनेमध्ये तुम्ही सदस्यत्व असाल आणि तरीही ऑटो डेबिट सूचना अयशस्वी झाल्यामुळे पेन्शन योजनेत नियमित निधी देण्यास तुम्ही झाला तर सहा महिन्यापर्यंत निधीतून तुम्ही भरला नाही तर अटल पेन्शन योजना चे खाते बंद पडते. जर तुम्ही बारा महिन्यापर्यंत काही निधी भरला नाही तर अटल पेन्शन योजनेचे खाते बंद होते. 24 महिन्यापर्यंत म्हणजे दोन वर्ष जर तुम्ही हा निधी भरला नसेल तर हे खाते आपोआप बंद होते. बँक त्या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत कधीही तुमच्या बँक खात्यातून निधी रक्कम वजा करू शकते. पेन्शन योजनेत साठी लिंक असलेले जे तुमचे बँक खाते क्रमांक आहे या महिन्यात कधीही तुमचा निधी हा बँकेकडून वसूल केल्या जाऊ शकतो. 

Atal Pension Yojana 2024 In Marathi; How to withdraw

खात्यातून रक्कम काढायची कशी? 

  • 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही अटल पेन्शन योजने मधून बाहेर पडू शकता.
  • तुमच्या ए पी वाय अकाउंट मधून पैसे काढण्यासाठी तुमचे खाते असलेल्या संबंधित बँक केला जाऊन तुम्ही भेट द्या पेन्शन काढण्याचे त्या बँकेला कळवा त्यानंतर तुमची पेन्शन बँक खात्यात जमा केली जाईल. 
  • या योजनेत लाभ घेणारा व्यक्तीचा मृत्यू झाल्यास किंवा आजारपणामुळे तो व्यक्ती या योजनेतून बाहेर पडला तर अशा वेळेस तुमचे खाते असलेल्या बँकेत जाऊन तुम्ही तुमची अडचण बँकेला आवश्यक असलेली कागदपत्रे पुरवितात. 
  • खातेधारक व्यक्तीचा त्याच्या वयाच्या 60 वर्षांपूर्वी मृत्यू झाला तर पेन्शनची रक्कम ही अर्जामध्ये दिलेल्या नामनिर्देशित व्यक्ती ला दिली जाते.

Atal Pension Yojana 2024 In Marathi; Close

अटल पेन्शन योजनेचे खाते बंद कसे करावे ?

अटल पेन्शन योजनेचे खातं खाते बंद करण्यासाठी या योजनेतून तुम्ही स्वतःहून बाहेर पडायची परवानगी केवळ आजारी किंवा मृत्यूच्या बाबतीत आहे. 

Atal Pension Yojana 2024 In Marathi; Tax

अटल पेन्शन ग्राहकासाठी कर लाभ आहे का? 

अटल पेन्शन योजना ही एक केंद्र सरकारची योजना असून प्राप्तिकर कायदा 1961 च्या कलम 80 अंतर्गत दीड लाख रुपयासाठी पात्र आहे. वार्षिक रुपये 50 हजार पर्यंतची वर्गणी कर सवलतीसाठी प्राप्त आहे. प्राप्तिकर कायदा 1961 चे नवीन कलम 80 CCD (1) अंतर्गत 50 हजार रुपये वाढता येऊ शकतो.

FAQs-योजनेसंबंधी सर्वसाधारण पडणारे प्रश्न

अटल पेन्शन योजनेसाठी कोण कोण पात्र आहे ?

⇒ कोणताही भारतीय नागरिक ज्याचे वय 18 ते 40 वयोगटात आहे,

⇒ नोकरी करणारा किंवा स्वयंरोजगार असला तरी अटल पेन्शन योजनेचा लाभास पात्र आहे.

अटल पेन्शन योजनेचा लाभ कोणाला मिळतो?

⇒ अटल पेन्शन योजनेचा लाभ हा संघटित क्षेत्रातील कामगारांना तसेच सेवानिवृत्त झालेल्या मजुरांना अटल पेन्शन योजनेचा लाभ मिळतो.

मनोरंजन क्षेत्रातील अधिक माहिती जाणून घ्या

करून घेऊया देवीच्या नऊ रंगांची व रूपांची ओळख! https://marathionlinetimes.com/nav-duraga-the-secert-9-goddess-2024/

परशुराम महामंडळाला मिळाली मंजुरी https://marathionlinetimes.com/parshuram-mahamandal-arthik-vikasachi-navi-disha-2024/

तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/

भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/

कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/

शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram