Aushyman Card Apply Now 2025: “मोफत उपचारासाठी आजच आयुष्यमान कार्ड तयार करा!”

Aushyman Card Apply Now 2025: घरबसल्या करा आयुष्मान कार्ड ची नोंदणी स्टेप बाय स्टेप

Aushyman Card Apply Now 2025: तुम्हाला कमी खर्चात योग्य तो उपचार करून घ्यायचा आहे का? तर मग आहे ना भारत सरकारचे आयुष्यमान कार्ड. ज्याला गोल्डन कार्ड म्हणून देखील ओळखतात. (Ayushman Card )आयुष्मान भारत योजना, ज्याला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) असेही म्हणतात, ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करणे आहे. भारतातील ५० कोटी लोकांना मदत करणे आहे. ही योजना २३ सप्टेंबर २०१८ रोजी येथे सुरू करण्यात आली.

या योजनेअंतर्गत, लाभार्थी सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार घेऊ शकतात.  या योजनेचा अर्ज तुम्ही अर्ज ग्रामपंचायतीतील सेवा केंद्रे किंवा संबंधित रुग्णालयांमध्ये करता येतो.

 या योजनेअंतर्गत विविध १३५६ प्रकारच्या गंभीर आजारांचा समावेश आहे, ज्यामुळे नागरिकांना उपचार मिळवण्यात मदत होते. सध्या, महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत अनेक नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढले आहे, ज्यामुळे आरोग्य सेवांचा लाभ घेणे अधिक सुलभ झाले आहे.

आयुष्मान भारत योजना ही आरोग्य क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, ज्यामुळे गरीब आणि असुरक्षित कुटुंबांना आरोग्य सेवा मिळवण्यात मदत होते. यामुळे, या योजनेचा लाभ घेणाऱ्यांना आरोग्याच्या दृष्टीने एक नवा आशावाद मिळतो. आयुष्मान भारत कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे. खालील स्टेप बाय स्टेप मार्गदर्शक आपल्याला मदत करेल:

“प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रियेसाठी पाच लाखांपर्यंतचे विमा संरक्षण देण्यात येते. त्यासाठी आयुष्मान कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित केंद्रावरून लाभार्थीनी आयुष्मान कार्ड काढून घ्यावे. आतापर्यंत ५३ टक्के लोकांनीच हे कार्ड काढले आहे.”

उपलब्ध उपचार कोणते?

 What are the available treatments?

  • हृदय रोग
  • किडनी ट्रांसप्लांट
  • कैंसर
  • मोतियाबिंद ऑपरेशन
  • प्रसव संबंधित सुविधा
  • इतर गंभीर आजार

महत्त्वाचे  कागदपत्रे कोणती?

Important documents

आधार कार्ड

निवास प्रमाणपत्र

मोबाइल नंबर (आधाराशी लिंक केलेला)

आता रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर खोदण्यासाठी मिळते अनुदान!

 या योजनेचा लाभ कोणते?

What are the benefits of this scheme?

5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात.

सरकारी आणि पंजीकृत खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याची सुविधा

Aushyman Card Apply Now 2025:तुम्ही या प्रक्रियेतून तुमचे आयुष्यमान कार्ड सहजपणे तयार करू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही संबंधित वेबसाइट किंवा व्हिडिओ लिंकवर जाऊ शकता. आयुष्यमान कार्ड काढण्याची संपूर्ण प्रक्रिया

अर्ज करण्याची पद्धत खालील प्रमाणे

Apply Now

 सर्वप्रथम तुम्ही वेबसाइटवर जा: pmjay.gov.in.

तिथे दिसत असलेल्या PMJAY for 70+ या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर Enrol for PMJAY 70+ या लिंकवर क्लिक करा.

आधार कार्ड नंबर आणि मोबाइल नंबर प्रविष्ट करा.

आता तुम्हाला OTP प्राप्त करून त्याची पुष्टी करा.

Aushyman Card Apply Now 2025:"मोफत उपचारासाठी आजच आयुष्यमान कार्ड तयार करा!"

KYC प्रक्रिया

KYC process

आधार कार्डशी जोडलेल्या फोन नंबरवर ओटीपी मागवा.

ओटीपी टाकल्यानंतर सहमती दर्शवणारा फॉर्म वाचा आणि स्वीकारा.

तुमचा फोटो काढा आणि KYC पूर्ण करा.

अर्जदाराची अचूक माहिती भरा.

कुटुंबातील इतर सदस्यांची माहिती, जसे की नातं, जन्म तारीख, आधार नंबर भरा.

Aushyman Card Apply Now 2025:सर्व माहिती भरल्यानंतर Submit या पर्यायावर क्लिक करा.

अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला आयुष्यमान कार्ड डाउनलोड करण्याची संधी मिळेल.

 कसं कराल कार्ड डाउनलोड ?

 How do you download it?

अर्ज मंजूर झाल्यानंतर beneficiary.nha.gov.in या वेबसाइटवर जा.

आधार कार्ड नंबर टाका आणि कार्ड डाउनलोड करा.

Aushyman Card Apply Now 2025:तुम्ही या प्रक्रियेतून तुमचे आयुष्यमान कार्ड सहजपणे तयार करू शकता. जर हा लेख माहितीपूर्वक असेल तर तो तुम्ही इतरांना देखील शेअर करू शकता.

Loading