Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र:2024

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: वाचक हो, आपल्या कामगार मित्रांसाठी एक आनंदाची बातमी महाराष्ट्र शासनाने कामगारांसाठी घोषित केली आहे. आपले सरकार हे आपल्या लाडक्या कामगारांसाठी नवनवीन योजना राबवत असते. तशीच अजून एक नवीन योजना योजनेची घोषणा  घोषणा केली आहे ती योजना म्हणजे. बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र 2024  ही योजना राज्यात 13 फेब्रुवारी 2024 पासून करण्यात आली आहे तरी या योजनेचा लाभ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार बंधूनी घ्यावा.

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: वाचक हो, आपल्या कामगार मित्रांसाठी एक आनंदाची बातमी महाराष्ट्र शासनाने कामगारांसाठी घोषित केली आहे. आपले सरकार हे आपल्या लाडक्या कामगारांसाठी नवनवीन योजना राबवत असते. तशीच अजून एक नवीन योजना योजनेची घोषणा  घोषणा केली आहे ती योजना म्हणजे. बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र 2024  ही योजना राज्यात 13 फेब्रुवारी 2024 पासून करण्यात आली आहे तरी या योजनेचा लाभ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार बंधूनी घ्यावा.

दिनांक 28 जानेवारी 2019 रोजी या योजनेचा जीआर (GR)प्रसिद्ध करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या कामगारांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत.  महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाद्वारे बांधकाम कामगार कामगारांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. ज्या कामगार बांधवांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ मुंबई यांच्यामार्फत 13 फेब्रुवारी 2024 पासून या मंडळाकडे नोंदणी केलेली असेल व त्यांच्याकडे बांधकाम कामगार कार्ड असेल असे बांधकाम कामगार सन 13 फेब्रुवारी 2024 पासून या भांडी योजनेचा लाभ घेऊ शकतात.  ही योजना 13 फेब्रुवारी ते 15 मार्च 2024 पर्यंत सुरू होती. म्हणजे भांडी वाटप सुरू होते त्यानंतर ही योजना काही कालावधीसाठी ही योजना बंद करण्यात आली होती. पण आता राज्य सरकारने ही योजना पुन्हा एकदा सक्रिय केली आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकी नंतर ही भांडीवाची वाटप योजना सुरू करण्यात आली आहे.

  • Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024:
  • बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र 2024: उद्दिष्टे
  • Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024:Few informational
  •  बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र 2024: थोडक्यात माहिती
  • Bandhkam kamgar yojana Maharashtra 2024:Highlight
  • Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024:Eligibility
  • बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र 2024: पात्रता
  • Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024:Benefits
  • बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र 2024:लाभार्थी
  • Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024 :Document
  • बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र 2024:कागदपत्रे
  • Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024:Official website
  • बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र 2024:वेबसाईट चे नाव
  • Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: Apply
  • बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र 2024:अर्ज
  • Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024:Pdf
  • बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र 2024: कामगार यादी

Bandhkam kamgar yojana Maharashtra 2024:Highlight

ही योजना कधी सुरू झाली13 फेब्रुवारी 2024
खर्च लागतो का एक रुपया देखील नाही
लाभार्थी महाराष्ट्रातील कामगार
पात्रता
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ मुंबई यांस कडे नोंदणी केली पाहिजे
भांडे मिळण्यासाठी अर्ज
ऑनलाइन आणि ऑफलाइन
ऑनलाईन वेबसाईटhttps://mahabocw.in/
आवश्यक कागदपत्रे
अर्जदारासह कुटुंबाचे आधार कार्ड, बँक पासबुक, 90 दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र
योजना कोणी सुरू केली महाराष्ट्र शासन
किती वस्तू मिळतील एकूण 30 वस्तू
नमो शेतकरी योजना 2024 https://marathionlinetimes.com/namo-shetkari-yojana-2024-2/

Mukhymantri Shaswat Krishi Sinchan Yojana 2024https://marathionlinetimes.com/mukhymantri-shaswat-krishi-sinchan-yojana-2024/

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र 2024: उद्दिष्टे

  •  या योजनेमध्ये इमारत बांधकाम कामगाराचे जीवनमान सुधारेल.
  •  कामगारात स्थलांतरामुळे होणाऱ्या दैनंदिन जीवनातील जेवणा भोजना विषयक जुळवा जुळवा करून घ्यावी लागते.
  • (भोजन) जेवण्या करण्याकरिता साह्य मिळेल.
  • या योजनेत महाराष्ट्र शासनाचे 10 लक्ष नोंदणी कामगारांची गृह उपयोगी वस्तूसाठी वस्तू संच वितरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कामगार बंधूंसाठी घेतला आहे.

 महाराष्ट्रातील कामगार कामगारांचे एका इमारतीचे बांधकाम किंवा इतर इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांना रोजगारासाठी वेगवेगळ्या नवनवीन ठिकाणी बांधकामासाठी जावे लागते. त्यांचे वेळोवेळी नवनवीन ठिकाणी स्थलांतर होते या स्थलांतरा मुळे त्यांना नव्याने राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करावी लागते तसेच त्यांच्या कुटुंबीयांची आरोग्य विषयक समस्या व दैनंदिन गरजा त्यांना व्यवस्था करावी लागते.तसेच त्यांच्या मुलांचे शिक्षण हे देखील नव्याने पाहावे लागते. अशा परिस्थितीत त्यांना शासनातर्फे काही सहाय्य मिळाले तर ते त्यांची होणारी भटकंती थांबेल. यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र शासन बांधकाम कामगार मंडळ कल्याण मंडळ यांनी बांधकाम कामगारांना काही उपयोगी वस्तूंचा म्हणजेच भांडी संच वितरित करण्याबाबत ठराव केला आहे. ही योजना या योजनेतून मला काय लाभ मिळणार? ही योजनेचे या योजनेचे सरकारचे उद्दिष्ट काय, फॉर्म कसा भरायचा, काय कागदपत्रे लागणार हे सर्व आपण या लेखात पाहूया.

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024:Few informational

 बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र 2024: थोडक्यात माहिती

  या  या बांधकाम कामगार योजनेची नोंदणी झाल्यानंतर त्या कामगारास एक खाते मिळेल.त्यांचे खाते सक्रिय केल्या जाते त्या सर्व सर्व कामगारांना बांधकाम कामगार भांडी योजना हे किट मोफत दिल्या जाणार आहे यासाठी कोणताही खर्च लागणार नाही. अगदी 1 रुपया सुद्धा. मध्यंतरी या ही योजना सुरू झाल्यानंतर अनेक एजंट तर्फे भांडे देण्यात आले त्यात त्यांनी 400 ते 1 हजार रुपये पर्यंत पैसे घेतले हे चुकीचे आहे ही योजना फक्त महाराष्ट्र इमारत व इतर कामगार मंडळ मुंबई यांच्यातर्फे पूर्णपणे मोफत आहे. तरीही आपल्या  बांधवांनी आपल्या सोयीसाठी घ्यावा. ही योजना नुकतीच 14 मे पासून संपूर्ण राज्यात राबवली जात आहे. सर्वात आधी ही योजना अहिल्यानगर राबवण्यात आली. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये भांडी योजना सुरू करण्यात आली आहे. आचारसंहितेमध्ये ही योजना काही काळापूर्वी बंद केली होती.list

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024

List of pots

मिळणाऱ्या भांड्यांची यादी खालील प्रमाणे


गृह उपयोगी वस्तू
ताट – 4 नग
वाट्या – 08 नग
पाण्याचे ग्लास – 04 नग
पातेले झाकणासह – 01 नग ( पाहिले )
पातेले झाकनासह – 01 नग ( दुसरे )
पातेले झाकनासह – 01 नग ( तिसरे )
मोठा चमचा ( भात वाटपा करीता) – 01 नग ( पहिला
मोठा चमचा ( भात वाटपा करीता) – 01 नग ( दुसरा
पाण्याचा जग ( २ लिटर ) – 01 नग
मसाला डब्बा ( 07 भाग ) – 01 नग
डब्बा झाकणासह ( 14 इंचासह ) – 01 नग
डब्बा झाकणासह ( 18 इंचासह ) – 01 नग
प्रेशर कुकर – 05 लिटर ( स्टेनलेस स्टील ) – 01 नग
स्टील ची टाकी ( मोठी ) झाकनासह व वरगळासह – 01 नग
कढई ( स्टील ) – 01 नग
एकुण 30 वस्तूंची यादी आहे.

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024:Eligibility

बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र 2024: पात्रता

  • अर्जदाराने महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार मंडळात  मुंबई  यात अधिकृत नोंद केलेली असावी.
  • या योजनेचा अर्जदार कामगार 18 ते 60 वर्षा दरम्यान असावा.
  • या योजनेत कामगार राज्य महाराष्ट्रात 15 वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहे.
  •  या योजनेसाठी अर्जदाराने मागील बारा महिन्यांमध्ये साधारण 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस काम केलेले करणे केलेले असणे आवश्यक आहे.

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024:Benefits

बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र 2024: लाभार्थीं

  •  या योजनेचा लाभ महाराष्ट्र इमारत व बांधकाम मंडळ मुंबई या अंतर्गत नोंदणी करणारा जीवित कामगार.

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024 :Document

बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र 2024:कागदपत्रे

  •  आधार कार्ड
  •  पॅन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  •  ईमेल आयडी
  •  90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
  •  कायमचा पत्ता आणि पुरावा
  •  बँक पासबुक
  •  नोंदणी अर्ज
  •  शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र (जन्म दाखला)
  •  कामगार सध्या काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
  •  घोषणा पत्र

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024:Official website

बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र 2024:वेबसाईट चे नाव

               mahabocw Portal

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: Apply

बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र 2024:अर्ज

  •  हा अर्ज तुम्ही ऑफलाइन देखील करू शकता.
  • त्यानंतर विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा.
  • अशा प्रकारे तुमचा या योजनेचा अर्ज पूर्ण होईल.

Online Apply

  •  सर्वप्रथम तुम्ही mahabocw पोर्टल पर जाना होगा।
  • या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही तुमचे होम पेज येईल.
  •  होम पेज ला गेल्यानंतर तुम्हाला  Worker Registration हे ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनला तुम्ही क्लिक करायचे आहेत.
  •   ऑप्शन क्लिक केल्यानंतर Check your eligibility and proceed to register अर्ज तुमच्यासमोर दिसेल.
  •  तो अर्ज तुम्ही त्या चेक करायचा आहे त्यात विचारला गेलेल्या सर्व प्रश्नांची माहिती अचूक भरायची आहे.
  •  जसे की तुमचे जन्मतारीख तुम्ही महाराष्ट्रात 90 दिवस सापेक्ष जास्त काम केले आहे का? तुमच्याजवळ महाराष्ट्र रहिवाशाचे प्रमाणपत्र आहे का वगैरे.
  •  जर तुमचे कडे सर्व कागदपत्रे व्यवस्थित असतील तर तुम्ही होय यावर क्लिक करा.
  • या सर्व माहिती अचूक भरल्यानंतर तुम्ही Check Your Eligibility  या वरती जाऊन क्लिक करा
  •  त्यामध्ये लिहिलेली माहिती सर्व तपासून पहा नंतर proceed to form फॉर्म येथे क्लिक करा.
  • अशा प्रमाणे तुमचा एज्युकेशन फॉर्म मिळेल त्यावर सर्व तुम्ही माहिती नोंदवा.
  •  त्यानंतर तुम्ही  submit  येथे क्लिक करा.
  •    अशाप्रकारे तुमचा अर्ज  पूर्ण होईल.

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024:Pdf  

बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र 2024: लाभार्थीं

  • इमारती
  • रेल्वे
  • रस्ते
  • सिंचन
  • ट्रामवे
  • रेडिओ
  • एअरफील्ड
  • पाण्याचे तलाव
  • बोगदे
  • जलाशय
  • कल्व्हर्ट
  • ब्रिज
  • दूरदर्शन
  • पूर नियंत्रणाची कामे (स्टॉर्म वॉटर ड्रेनेजच्या कामांसह)
  • धरण कालवे
  • टेलिफोन
  • तटबंध आणि नेव्हिगेशन कामे
  • टेलिग्राफ आणि परदेशी संप्रेषण.
  • तेल आणि वायू प्रतिष्ठापन
  • पिढी
  • पाणी बाहेर काढणे
  • विजेचे पारेषण आणि वितरण
  • जलवाहिनी
  • लाइन पाईप
  • टॉवर्स
  • स्वयंचलित लिफ्टची स्थापना.
  • गड कापणे, तोडणे आणि दळणे
  • स्वयंपाक करण्यासारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मॉड्यूलर युनिट्सची स्थापना.
  • वायरिंग, डिस्ट्रीब्युशन, टेंशनिंग इत्यादींसह इलेक्ट्रिकल काम.
  • वीज ओळी
  • लाइन पाईप
  • सौर पॅनेल इत्यादी ऊर्जा कार्यक्षम उपकरणांची स्थापना.
  • सार्वजनिक उद्याने, पदपथ, नयनरम्य परिसर इत्यादींचे बांधकाम तयार करणे.
  • काच कापणे, काच प्लास्टर करणे आणि काचेचे पॅनेल स्थापित करणे
  • कारंजे स्थापना
  • लोखंडी किंवा धातूच्या ग्रील्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे आणि स्थापित करणे
  • सुरक्षा दरवाजे आणि उपकरणांची स्थापना.
  • अग्निशामक यंत्रांची स्थापना आणि दुरुस्ती
  • दगड कापणे, तोडणे आणि दळणे.
  • पेंट, वार्निश इ. सह सुतारकाम.
  • रोटरी बांधकाम
  • सिंचन पायाभूत सुविधांचे बांधकाम.
  • सुतारकाम, आभासी कमाल मर्यादा, प्रकाशयोजना, प्लास्टर ऑफ पॅरिससह अंतर्गत काम (सजावटीच्या कामासह).
  • गटर आणि प्लंबिंगचे काम.
  • कारखाना अधिनियम, 1948 अंतर्गत समाविष्ट नसलेल्या विटा, छप्पर इत्यादी तयार करणे.
  • आधी सर्व.

FAQ

 प्रश्न 1 ही योजना सध्या सुरू आहे का?

 उत्तर ही योजना सध्या सुरू आहे.

 प्रश्न 2 या योजनेचा लाभ कोणते कामगार घेऊ शकतात?

 उत्तर ज्या रोजगार बांधवांनी महाराष्ट्र बांधकाम इमारत बांधकाम व कामगार म्हणून नोंदणी केली आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

 प्रश्न तीन या योजनेमध्ये एकूण किती वस्तू मिळतील?

उत्तर या योजनेमध्ये एकूण वेगवेगळ्या 30 गृहउपयोगी वस्तू मिळतील.

 प्रश्न 4 ही योजना मोफत आहे का?

 उत्तर होय ही योजना महाराष्ट्र सरकार तर्फे मोफत आहे.

 1 रुपया देखील खर्च कराव खर्च द्यावा लागणार आहे.

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram