Bima sakhi Yojana In Marathi 2024: जाणून घेऊया, काय आहे बिमा सखी योजना?
Bima sakhi Yojana In Marathi 2024: केंद्र सरकार हे नेहमीच महिलांसाठी विविध योजना राबवत असते, देशातील महिलांना रोजगार निर्माण होण्यासाठी ही योजना. भारतीय आयुर्विमा महामंडळाने म्हणजेच एलआयसी ने सुरु केली आहे.
Bima Sakhi Yojana In Marathi 2024:देशातील महिला स्वालंबी व आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकारने नेहमी नवनवीन योजना राबवल्या असून, केंद्र सरकारने ही नवीन विमा सखी योजना च्या माध्यमातून महिलांना महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणारा असून.प्रधान नरेंद्र यांनी 9 डिसेंबर रोजी सुरू केलेली योजना आहे. ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळाने म्हणजेच एलआयसी ने सुरु केली आहे. या लेखात आपण या संदर्भातील विविध प्रश्नांची माहिती पाहणार आहोत. जसे की एलआयसी विमा साठी योजना काय आहे? यासाठी पात्र महिला कोणत्या? कसा अर्ज करायचा हे सर्व या लेखात पाहणार आहोत.
विमा योजना म्हणजे काय?
What Is LIC Bima Sakhi Yojana
Bima Sakhi Yojana In Marathi 2024: महाराष्ट्र राज्यात लाडकी बहीण योजना जशी चर्चेत राहिली तसेच आता या एलआयसी विमा सखी योजनेची चर्चा सुरू झाली आहे. ही योजना महिलांसाठी असून त्यांच्या सुरक्षित तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे आणि स्वावलंबी बनवण्याच्या उद्दिष्टांनी सुरू केली आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी पानिपत हरियाणा येथून LIC विमा सखी योजनेचा शुभारंभ केला आहे

या योजनेत सहभागी असणाऱ्या महिलांना ‘विमा सखी’ म्हणून ओळखली जाईल तसेच या महिला त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना विमा मिळवून देण्यासाठी मदत करतील. त्यामुळे महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
जीवन विमा निगम LIC या कंपनीची स्थापना ही 1956 मध्ये झाली असून ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. विमा सखी योजनेद्वारे एलआयसी ग्रामीण आणि मागासलेल्या भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि विमा सेवा सुलभ बनवण्यासाठी काम करत आहे.
Bima Sakhi Yojana In Marathi 2024: या योजनेअंतर्गत देशातील सुशिक्षित महिलांना पहिले तीन वर्ष प्रशिक्षण देण्यात येणार असून परी प्रशिक्षणा दरम्यान महिलांना पैसे देखील मिळणार आहेत. तीन वर्षाच्या प्रशिक्षणानंतर या दहावी पास महिलांना एलआयसी एजंट म्हणून काम करतील तर पदवी उत्तीर्ण महिलांना विमा सखींना एलआयसी मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर होण्याची संधी मिळणार आहे.
विमा सखी योजनेच्या पहिल्या टप्प्यात देशातील 35 हजार महिलांना विमा एजंट म्हणून रोजगार दिल्या जाणार असून त्यानंतर आणखी 50000 महिलांना या योजनेचा लाभ दिल्या जाणार आहे.
विमा सखी योजना म्हणजे काय ?
What Is LIC Bima Sakhi Yojana
विमा सखी योजनेची थोडक्यात माहिती
Bima Sakhi Yojana In Short
विमा सखी योजनेची वैशिष्ट्ये
Bima Sakhi Yojana features
विमा सखी योजनेचे उद्दिष्टे
Bima Sakhi Yojana Purpose
विमा सखी योजनेचे फायदे
Bima Sakhi Yojana Benefits
विमा सखी योजनेत सुरुवातीला किती पैसे मिळतील?
How much money will you get initially?
विमा सखी योजनेची पात्रता
Bima Sakhi Yojana Eligibility
विमा सखी योजनेचे कागदपत्रे
Bima Sakhi Yojana Documents
विमा सखी योजनेच्या अटी
Bima Sakhi Yojana Terms and conditions
विमा सखी योजनेची अर्ज प्रक्रिया
Bima Sakhi Yojana Apply

विमा सखी योजनेची थोडक्यात माहिती
Bima Sakhi Yojana In Short
योजनेचे नाव काय | एलआयसी विमा सखी योजना 2024 |
योजना कोणी सुरू केली | पंतप्रधान नरेंद्र मोदी |
योजना कधी सुरू झाली | 9 डिसेंबर 2024 |
लाभ काय | देशातील महिलांना 7000 रुपये प्रति महिना |
अधिकृत संकेतस्थळ | https://licindia.in/test2 |
विमा सखी योजनेची वैशिष्ट्ये
Bima Sakhi Yojana features
विमा सखी योजना ही महिलांना कायमस्वरूपी उत्पन्न मिळवून देण्यासाठी तसेच आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी काम करेल.
Bima Sakhi Yojana In Marathi 2024:या योजनेत सहभाग नोंदवणाऱ्या महिलांना दरमहा 7000 रुपये मासिक वेतन मिळेल तसेच दुसऱ्या वर्षी 6000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 5000 रुपये मिळतील.
तसेच महिलांना त्यांच्या पॉलिसी विक्रीवर देखील कमिशन दिले जाणार आहे.
Bima Sakhi Yojana In Marathi 2024:या योजनेची सुरुवात ही सर्वप्रथम हरियाणा या राज्यात लागू केली जाणार आहे. कालांतराने ही योजना संपूर्ण देशात लागू केल्या जाणार आहे.
विमा सखी योजनेचे उद्दिष्टे
Bima Sakhi Yojana Purpose
- देशातील ग्रामीण महिलांना विमा एजंट बनवून आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा केंद्र सरकारचा महत्वपूर्ण उद्देश आहे.
- सहभागी महिलांचे या योजनेत मुळे उत्पन्न वाढेल आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षा देखील निश्चित होईल.

विमा सखी योजनेचे फायदे
Bima Sakhi Yojana Benefits
Bima Sakhi Yojana In Marathi 2024:या योजनेअंतर्गत देशातील सुशिक्षित महिलांना पहिले तीन वर्ष प्रशिक्षण देण्यात येणार असून तरी प्रशिक्षणा दरम्यान महिलांना पैसे देखील मिळणार आहेत
तीन वर्षाच्या प्रशिक्षणानंतर या दहावी पास महिलांना एलआयसी एजंट म्हणून काम करतील.
Bima Sakhi Yojana In Marathi 2024: पदवी उत्तीर्ण महिलांना विमा सखींना एलआयसी मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर होण्याची संधी मिळणार आहे.
विमा सखी योजनेच्या पहिल्या टप्प्यात देशातील 35 हजार महिलांना विमा एजंट म्हणून रोजगार दिल्या जाणार असून त्यानंतर आणखी 50000 महिलांना या योजनेचा लाभ दिल्या जाणार आहे.

विमा सखी योजनेत सुरुवातीला किती पैसे मिळतील?
How much money will you get Initially?
या योजनेत सहभाग नोंदवणाऱ्या महिलांना दरमहा 7000 रुपये मासिक वेतन मिळेल तसेच दुसऱ्या वर्षी 6000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 5000 रुपये मिळतील.
तसेच महिलांना त्यांच्या पॉलिसी विक्रीवर देखील कमिशन दिले जाणार आहे.
काय आहे हे वन नेशन वन इलेक्शन?
भारतीय पासपोर्ट सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच ठिकाणी!
MSBSHSE 2024;राज्यात येऊ घातलेल्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर !
जाणून घेऊया मार्गशीर्ष तिसरा गुरुवार बद्दल!
चला, बारा राशींचा फेरफटका मारूया !
षोडस संस्कार:भारतीय संस्कृतीचे स्तंभ आणि जीवनाचे मार्गदर्शक
विमा सखी योजनेची पात्रता
Bima Sakhi Yojana Eligibility
- विमा सखी योजनेअंतर्गत सहभाग महिलांचे वय हे 18 ते 50 वयोगटातील महिलांना अर्ज करता येईल.
- तसेच या योजनेत सहभागी होण्यासाठी 10 वी पास असणे आवश्यक आहे.
- विशेष म्हणजे या योजनेमध्ये ग्रामीण भागातील महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे.
विमा सखी योजनेचे आवश्यक कागदपत्रे ?
Bima Sakhi Yojana Documents
आधार कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
बँक खाते पासबुक
शैक्षणिक प्रमाणपत्र
पासपोर्ट आकाराचे फोटो
मोबाईल क्रमांक
Bima Sakhi Yojana In Marathi 2024: अर्ज करण्यासाठी महिलांच्या वयाचा पुरावा पत्त्याचा पुरावा आणि दहावी उत्तीर्ण प्रमाणपत,याशिवाय वरील तीनही कागदपत्रं महिला उमेदवारानं सेल्फ अटेस्टेड केलेली असावी. तसेच,अर्ज करताना अपूर्ण किंवा चुकीची माहिती भरल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो.
विमा सखी योजनेच्या काही नियम आणि अटी
Bima Sakhi Yojana Terms and conditions
- या योजनेसाठी अर्ज महिलांनी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून त्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- ही योजना शिष्यवृत्ती योजना आहे या योजनेत सहभागी झाल्यानंतर दहावी उत्तीर्ण महिलांना पहिले तीन वर्ष प्रशिक्षण देणार देण्यात येणार असून या महिलांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरूपात पैसे मिळतील.
- या योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीची नियुक्ती ही संस्थेची कर्मचारी म्हणून पगारी नियुक्ती मानली जाणार नाही.
- म्हणजेच नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्या ला नियमित कर्मचारी म्हणून मानल्या जाणार नाही.त्यांना वेतन ही दिलं जाणार नाही. हे लोक प्रशिक्षणार्थी किंवा सहाय्यक म्हणून काम करतील आणि त्यांना निश्चित स्टायपेंड दिलं जाईल. त्यांना महामंडळाच्या कायम स्वरूपी कर्मचाऱ्यांचे अधिकार व लाभ मिळणार नाहीत.
- Bima Sakhi Yojana In Marathi 2024: तसेच महिलांना दरवर्षी कामगिरीची काही निकष पूर्ण करावे लागतील. तसेच यश आणि सहभागाची प्रगती सुनिश्चित करण्यासाठी हे निकष निश्चित केले जातात.

विमा सखी योजनेची अर्ज कसा कराल?
Bima Sakhi Yojana Apply
सर्वप्रथम तुम्हाला एलआयसीच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.(https://licindia.in/test2)
आता तुमच्यासमोर बिमा सखी योजनेचे Page पेज येईल.
Bima Sakhi Yojana In Marathi 2024:या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज येईल त्यात तुम्हाला तुमचे नाव, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी पत्ता अशा सर्व गोष्टींची माहिती अचूक भरायची आहे.
तसेच तुम्ही एखाद्या एलआयसी इंडियाच्या कोणत्याही एजंट/डेव्हलपमेंट ऑफिसर/कर्मचारी/मेडिकल एक्झामिनरशी संबंधित असाल तर त्याविषयी माहिती द्या. शेवटी, कॅप्चा कोड भरा आणि सबमिट submit बटणावर क्लिक करा.
या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती
भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा
शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी
महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024:
समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 2024
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !