Cashless Treatment Yojana 2025: “अपघातग्रस्तांसाठी मोठी सुवार्ता! आता १.५ लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार!

Cashless Treatment Yojana 2025: जाणून घ्या संपूर्ण माहिती”

Cashless Treatment Yojana 2025: नमस्कार,वाहन अपघातात सापडलेल्या जखमींना वेळीच उपचार मिळावेत यासाठी केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. (Cashless treatment Yojana)  कॅशलेस उपचार योजना २०२५ नुसार, आता देशभरातील कोणत्याही मान्यताप्राप्त रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांना दीड लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय सेवा मिळणार आहे.

ही योजना ५ मे २०२५ पासून लागू करण्यात आली असून, गरीब ते मध्यमवर्गीय कुटुंबांना अपघातानंतरच्या गंभीर परिस्थितीत आर्थिक ताणतणाव न सहसावा लागता, वेळीच उपचार मिळण्यासाठी ही योजना “जीवनरक्षक” ठरू शकते. या लेखांमध्ये आज या संदर्भातील आपण संपूर्ण माहिती पाहूया जसे की ही योजना कधी सुरू करण्यात आली? या योजनेमध्ये अपघातग्रस्तांना किती मदत मिळते? यासंदर्भातील अर्ज प्रक्रिया काय यासाठी तुम्हाला हा लेख संपूर्ण वाचावा लागेल.

केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि परिवहन मंत्रालयाने वाहन अपघातात जखमी झालेल्या रुग्णांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार, देशभरातील कोणत्याही मान्यताप्राप्त रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांना दीड लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार मिळतील. ही योजना ५ मे २०२५ पासून लागू झाली आहे.

Cashless Treatment Yojana 2025: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जानेवारी 2025 मध्ये या योजनेची घोषणा केली होती . या योजनेमुळे वाहन अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना वेळीच उपचार मिळण्यासाठी आर्थिक अडतरे दूर होतील. तसेच कॅशले सुविधामुळे उपचारासाठी पैसे जमवाजमव करण्याची आता गरज राहणार नसून त्यामुळे अनेक  अपघात ग्रस्त व आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या नागरिकांचे जीवन वाचण्याची शक्यता वाढेल.

 या योजनेची महत्त्वपूर्ण माहिती 

 जसे की, ही योजना ही अपघात झालेल्या दिवसापासून अपघात ग्रस्त व्यक्तींना सात दिवसांपर्यंत दीड लाख रुपयाचे कोणत्याही शुल्काशिवाय मिळतील.

 ही योजना सरकारी तसेच मान्यताप्राप्त असलेल्या खाजगी रुग्णालयात देखील असेल.

Cashless Treatment Yojana 2025: "अपघातग्रस्तांसाठी मोठी सुवार्ता! आता १.५ लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार!

अर्ज कसा कराल 

 How to apply

अपघात झाल्यानंतर २४ तासांभरात पोलिसांना माहिती द्यावी लागेल.

पोलिस रिपोर्टनुसार रुग्णाची फाईल तयार केली जाईल.

यानंतर रुग्णालयात प्रवेश घेतल्यास कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

महाराष्ट्रातील अंमलबजावणी

Cashless Treatment Yojana 2025: राज्य सरकारने आधीच अपघातग्रस्तांसाठी १ लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार योजना सुरू केली आहे. नवीन केंद्रीय योजनेमुळे ही मर्यादा दीड लाख रुपये पर्यंत वाढली आहे. जिल्हा, उपजिल्हा रुग्णालयांसोबत काही खाजगी रुग्णालयांमध्ये ही सुविधा लागू होईल.

अधिक माहितीसाठी संबंधित सरकारी वेबसाइट किंवा जिल्हा रुग्णालयांशी संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी >>>>वाहतूक सुरक्षा संबंधित इतर योजना

Cashless Treatment Yojana 2025:

 घरबसल्या फक्त २मिनिटांत जॉब कार्ड कसे मिळवायचे?

 हे “मधाचे गाव” माहिती आहे का तुम्हाला?

वॉर मॉक ड्रिल’  महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यात होणार महत्त्वाचा सराव!

IHMCL मध्ये अभियांत्रिकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! लाखांहून अधिक वेतन मिळवा!

रेशन के-वायसी आता कुठेही आणि कधीही!

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ

आता कुणाचं रेशन कार्ड  होणार रद्द ?कुणाला मिळणार नवीन रेशन कार्ड?

Loading