Table of Contents
ToggleDahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024: तुम्हाला माहिती आहे का?
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024: महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर दहीहंडी हा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो. आपल्या राज्यात अनेक दहीहंडी पथके मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्याचा उत्सव अतिशय उत्सासाही वातावरणात त साजरा करतात.
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024: मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी गेल्राया वर्वषी दहीहंडी पथक सहाय्जीय च्या निधीमध्ये निधीच्या रकमेमध्ये काही प्रमाणात वाढ केली होती. राज्य सरकारने नोकऱ्यांमध्ये खेळाडूंना दिलेल्या 5 टक्के आरक्षणाचा लाभ आता गोविंदा नाही मिळणार आहे.दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024: हा लोकउत्सव अगदी साजरा करताना आपल्या परंपरा जपणे हे देखील महत्त्वाचे आहे. या उत्सवात मानवी मनोरे रचताना होणारे खेळाडू गोविंदा चे अपघात जखमी किंवा मृत्यू झाल्यास अशा पथकातील गोविंदांना महाराष्ट्र राज्य सरकारच्या शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळते.
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024: दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे रस्त्यांना रचताना अपघात होऊन एखाद्या गोविंदा गंभीर जखमी होऊन किंवा त्याचा त्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना राज्य सरकारच्या वतीने दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते.
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024: महाराष्ट्र शासनाच्या वतीने यावर्षी गोविंदांना गोविंदांच्या विम्याच्या 18 लाख 75 हजारांची रक्कम मंजूर 8 सप्टेंबर 2023 पर्यंत शासकीय विमा कवच लागू राहणार असून हा राज्य सरकारचा मोठा निर्णयमहाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने यावर्षी गोविंदांना गोविंदांच्या विमा कवचात विम्याच्या रकमेत असून हानिर्णय घेतला असून,19 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित दहीहंडी उत्सव उत्योसवामध्ये महाराष्ट्र शासन राज्य सरकारकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
Dahi Handi Pathak Aarthik Sahay 2024: दहीहंडी पथक सहाय्गेय निधी मध्ल्याये गेल्या वर्षी 50 हजार गोविंदांना राज्य सरकारकडून शासकीय विमा कवच देण्यात आले होते. यावर्षी या रकमेमध्ये वाढ होऊन 75 हजारांपर्यंत करण्यात आली आहे.
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024: राज्यभरातील 75 हजार गोविंदांना शासकीय विमा कवच देण्याचे आदेश जारी केले आहेत. गेल्यावर्षीपेक्षा आणखी अतिरिक्त 25 हजार गोविंदांना राज्य सरकारनं विमा कवच दिलं आहे.
ठळक मुद्दे
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024:In short
दहीहंडी पथकास आर्थिक साह्मय योजना 2024 : थोडक्यात माहिती
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024:Main purpose
दहीहंडी पथकास आर्थिक साह्मय योजनेचा सरकारचा उद्देश
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024: specialty
दहीहंडी पथकास आर्थिक साह्मय योजनेचे वैशिष्ट्ये
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024: Eligibility
दहीहंडी पथकास आर्थिक साह्मय योजनेचे योजनेची पात्रता
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024: Term and ocndition
दहीहंडी पथकास पथक आर्थिक साह्मय योजनेच्या काही अटी आणि शर्थी
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024 :In short
दहीहंडी पथकास आर्थिक साह्मय योजना 2024 : थोडक्यात माहिती
विवरण | विमा संरक्षण |
अपघातात मृत्यू झाल्यास | दहा लाख रुपये |
एक हात, एक पाय व एक डोळा गमावल्यास | पाच लाख रुपये |
दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास | दहा लाख रुपये |
कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास | दहा लाख रुपये |
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024 :Main purpose
दहीहंडी पथकास आर्थिक साह्मय योजनेचा सरकारचा उद्देश
- महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर दहीहंडी जन्माष्टमी उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो हा उत्सव साजरा करताना कोणत्याही गोविंदा पथकाला इजा किंवा अपघात झाल्यास त्याला योग्य तो उपचार आणि योग्य ती मदत मिळावी याकरिता राज्य शासनाने राज्य सरकारने विमा संरक्षण दिले आहे.
- या दहीहंडी उत्सवात सर्व मानवी मनोरे रचणाऱ्या सर्व गोविंदांना आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने ही दहीहंडी पथक आर्थिक मदत योजना सरकारने घोषित केली आहे.
- राज्यात दहीहंडी पथकांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना महाराष्ट्र शासनाने योजिली आहे.
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024: specialty
दहीहंडी पथकास आर्थिक साह्मय योजनेचे वैशिष्ट्ये
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024: दहीहंडी पथकास आर्थिक मदत योजनेमध्ये ज्या गोविंदाचा गोविंदाचा दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे रक्तांना अपघात झाल्यास किंवा एका त्यामध्ये एखाद्या गोविंदाचा मृत्यू झाल्यास तसेच गोविंदांना गंभीर दुखापत झाल्यास किंवा अवयव निकामी झाल्यास अशा गोविंदांना कायदेशीर मुख्यमंत्री सहाय्यक निधीतून गोविंदांच्या वारसांना 10 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे.
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024: दहीहंडी उत्सवात एखाद्या गोविंदा आला एखाद्या गोविंदा पथकातील गोविंदा प्रत्यक्ष दहीहंडीच्या मानवी मनोऱ्यावरून म्हणजेच थरावरून खाली पडल्यास पडल्याने त्याचे दोन्ही हात दोन्ही पाय अथवा दोन्ही डोळे किंवा इतर कोणतेही शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी झाल्यास त्या गोविंदा 7.5 लाखांनी रुपयांची राज्य सरकारकडून आर्थिक मदत केली जाते.
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024: दहीहंडी उत्सवात एखाद्या गोविंदाला पथकातील गोविंदाला प्रत्यक्ष दहीहंडीच्या थरावरून किंवा मानवी मनोऱ्यावरून पडल्याने त्याचा एक हात एक पाय एक डोळा अथवा कोणत्याही महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास अथवा गंभीर जखमी इजा झाल्यास त्यात 5 लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत केली जाते.
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024: दहीहंडी पथक आर्थिक मदत योजनेमध्ये राज्य शासनाकडून कमीत कमी 5 लाखाची तर जास्तीत जास्त 10 लाख रुपयांची त्या गोविंदाच्या गरजेनुसार आर्थिक मदत महाराष्ट्र शासन करते.
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024: Eligibility
दहीहंडी पथकास आर्थिक साह्मय योजनेची पात्रता
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024:या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या अर्जदार अर्जदार हा मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
तुम्हाला या योजना ची माहिती आहे का?
मुख्यमंत्री महिला सन्मान योजना https://marathionlinetimes.com/maharashtra-mahila-sanman-yojana-2024/Maharashtra Mahila Sanman Yojana 2024 |महाराष्ट्र महिला सन्मान योजना २०२४
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-shaswat-krishi-sinchan-yojana-2024/ Mukhymantri Shaswat Krishi Sinchan Yojana 2024:निधी मंजूर 40 कोटीचा!
मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024: Term and condition
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024: काही अटी आणि शर्थी
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024:एक दहीहंडी आर्थिक दहीहंडी पथक उत्सवात येणाऱ्या दहीहंडी उत्सव मधील प्रत्यक्ष सहभागी झालेल्या अपघातग्रस्त गोविंदांना मदत केली जाते.
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024:या योजनेमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या आयोजकाने स्थानिक शासन व अन्य आवश्यक परवानगी घेणे गरजेचे असणार आहे.
दहीहंडी योजना संदर्भातील अनेक न्यायालयाने आणि प्रशासनाने न्यायालयीन प्रशासकाने व पोलीस यंत्रणे कडून देण्यात येणाऱ्या अनेक सूचनांचे आदेश आयोजक आयोजक व सहभागी गोविंदांनी पथकाने पालन करणे गरजेचे आहे.
दहीहंडी उत्सव उत्सव आयोजकाने संस्थेत सहभागी असणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे त्यासाठी अनेक उपाययोजना करणे देखील गरजेचे आहे.
दहीहंडी उत्सवा उत्सवाच्या दरम्यान रचणाऱ्या मानवी मनोऱ्यावरून रचनात येणाऱ्या मानवी मनोऱ्यावरून एखादा गोविंदा अपघाती होऊन त्या गोविंदाचा मृत्यू किंवा गंभीर दुखापत झाल्यास त्याला महाराष्ट्र शासनाकडून योग्य आर्थिक मदत दिल्या जाते.
:दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांबाबत शासन निर्णय महिला व बाल विकास विभाग दि. २४ ऑगस्ट, २०१६ नुसार विहीत केलेल्या वयोमर्यादेचे पालन करणे बंधनकारक आहे.१८ वर्षापेक्षा कमी वयाच्या सहभागी गोविंदाबाबत सदर आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही.
दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांना शासन निर्णय संदर्भात महिला व बालविकास विभागाने 24 ऑगस्ट 2016 नुसार विहित केलेल्या वयोमर्यादांचे पालन करणे आवश्यक आहे.
या दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदाचे वय हे 18 वर्षापेक्षा कमी असल्यास त्याला या आर्थिक मदतीचा लाभ मिळणार नाही.
:दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे रक्तांना कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यास त्या उत्सवा उत्सव आयोजकांनी तात्काळ अपघाताची माहिती स्थानिक प्रशासनाकडे व पोलीस यंत्रणा यांना देणे आवश्यक आहे.
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024: दहीहंडी उत्सवात उत्सवाच्या दरम्यान काही अपघात झाल्यास गोविंदांना सहभागी सहभागी गोविंदांना तात्काळ वैद्यकीय मदत पुरवणे हे उत्सव आयोजकांनी व इतरस्थानिक प्रशासना प्रशासनाच्या साहाय्या ची स्थानिक प्रशासनाच्या साह्याने मदत करणे गरजेचे आहे.
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024: Website
दहीहंडी पथकास आर्थिक साह्मय योजना अधिकृत संकेतस्थळ
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024: दहीहंडी पथक आर्थिक सहाय्य योजनेच्या अधिक माहितीसाठी अधिकृत सांकेतिक स्थळाला भेट देऊन अधिक माहिती जाणून घ्या. www.maharashtra.gov.in
FAQs
दहीहंडी उत्सवात सहभाग घेणाऱ्या गोविंदांचा अपघात झाल्यास महाराष्ट्र शासनाकडून किती मदत मिळते?
दहीहंडी उत्सवात सहभागी सहभाग घेणाऱ्या गोविंदांना काही अपघात झाल्यास महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री साहेब निधीतून दहा लाख रुपयांची मदत मिळते.
दहीहंडी उत्सव सहभागीआर्थिक लाभ घेणाऱ्या गोविंदाची वयोमर्यादा किती आहे?
दहीहंडी उत्सव उत्सवात सहभागी घेणाऱ्या गोविंदा हा किमान 18 वर्षापेक्षा जास्त असावा गोविंदास आर्थिक सहाय्य मिळेल.
दहीहंडी उत्सव सहभागी गोविंदांना आर्थिक लाभ कसा घेता येईल?
दहीहंडी योजना संदर्भातील अनेक न्यायालयाने आणि प्रशासनाने न्यायालयीन प्रशासकाने व पोलीस यंत्रणे कडून देण्यात येणाऱ्या अनेक सूचनांचे आदेश आयोजक आयोजक व सहभागी गोविंदांनी पथकाने पालन करणे गरजेचे आहे.
तुम्हाला या योजना ची माहिती आहे का?
ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 2024 https://marathionlinetimes.com/senior-citizen-card-2024/Senior Citizen Card 2024: तुमच्याकडे आहे का ज्येष्ठ नागरिक कार्ड?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhan-mantri-kisan-maandhan-yojana-2024/ Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana 2024:आता आपल्या बळीराजालाही मिळणार पेन्शन
प्रधानमंत्री विकास कौशल्य योजना 2024 https://marathionlinetimes.com/pm-kaushal-vikas-yojana-2024/PM Kaushal Vikas Yojana 2024:आता युवा करतील आवडीचा जॉब!
नमो शेतकरी योजना 2024 https://marathionlinetimes.com/namo-shetkari-yojana-2024-2/Namo Shetkari Yojana 2024| नमो शेतकरी योजना 2024
लेक लाडकी योजना 2024 https://marathionlinetimes.com/lek-ladki-yojana-2024/Lek Ladki Yojana 2024|लेक लाडकी योजना 2024
मनोरंजन क्षेत्रातील पंकज त्रिपाठी https://marathionlinetimes.com/pankaj-tripathi-life/ Pankaj Tripathi life: एक गुणी अभिनेता
मनोज वाजपेयी https://marathionlinetimes.com/manoj-bajpayee-bollywood-star/ Manoj Bajpayee Bollywood Star :मनोज वाजपेयी एक उत्कृष्ट अभिनेता
आर माधवन https://marathionlinetimes.com/r-madhvan-wonderful-actor/ R Madhvan Wonderful Actor :हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…
भूमी पेडणेकर https://marathionlinetimes.com/bhumi-pedhanekar-fabulous-actor/ Bhumi Pedhanekar Fabulous Actor: बॉलीवूडमधील मराठी चेहरा
विनिश फोकट https://marathionlinetimes.com/vinesh-phogat-indian-wrestler/ Vinesh Phogat Indian Wrestler: 4 ऑगस्ट 2024 सुवर्णपदक हुकले!
आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….