Farmer ID 2025 In Marathi; आता घरबसल्या बनवा फार्म आयडी !

Farmer ID 2025 In Marathi; जाणून घेऊया, स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

Farmer ID 2025 In Marathi; नमस्कार वाचकहो, तुम्हाला माहिती आहे का? शेतकरी ओळखपत्र हे आता तुम्ही घरबसल्या देखील तयार करू शकता.ॲग्रिस्टॅक योजनेंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा Farmer ID  तसेच त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच तयार केला जात आहे.यामध्ये शेतकऱ्यांच्या हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व भू संदर्भिकृत शेतांचे माहिती संच समाविष्ट आहेत.

  चला तर मग आज या लेखांमध्ये आपण जाणून घेऊया Farmer ID  म्हणजे स्टेप बाय स्टेप कशी तयार करायची ते त्यासाठी हा लेख तुम्ही पूर्ण वाचा.

शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID)

शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकार अभिलेखातील माहितीचा वापर केला जातो. महाराष्ट्र राज्यात प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या आधार क्रमांकासह शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) प्रदान केला जातो. शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) १५.०४.२०२५ पासून अनिवार्य करण्यात आले आहे.

शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?

Farmer ID 2025 In Marathi; आता घरबसल्या बनवा फार्म आयडी !

Solar Kumpan Yojana 2025: “शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी: सोलर कुंपण योजनेत 100% अनुदान!”

फार्मर आयडी काढण्याची प्रक्रिया

 Farmer ID issuance process

फार्मर आयडी काढण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या Farmer ID चा वापर करून तुम्ही फार्मर आयडी काढून अगदी सोप्या पद्धतीची

सर्वप्रथम या लिंकवर क्लिक करा.

  1.  आता”Farmer” वर क्लिक करा.
  2.  तुम्ही “Create new user account” निवडा.
  3.  दिलेली “Aadhar E-kyc” पूर्ण करा.
  4. “Submit” वर क्लिक करा.
  5. आधार लिंक मोबाईलवरील आलेला OTP टाकून
  6. “Verify” वर क्लिक करा.
  7. शेतकऱ्याची सर्व माहिती दिसेल, येथे मोबाईल नंबर टाका.
  8. OTP टाकून मोबाईल Verification करा.
  9. Agristack Profile Password सेट करा.
  10. “Set Password” आणि “Confirm Password” भरा.
  11. “Create My Account” वर क्लिक करा.
  12. नंतर “Ok” करा.
  13. लॉगिन पृष्ठावर तुमचा मोबाईल नंबर वापरून लॉगिन करा.
  14. “Register As Farmer” निवडा.
  15. Mobile Confirmation (जर मोबाईल बदलायचा नसेल तर “No” वर क्लिक करा).
  16. “Farmer ID Form” ओपन होईल.
  17. “Farmer Details” मध्ये पूर्ण नाव व इतर माहिती भरा.

 “स्मार्ट मीटरमुळे लाईट बिल वाढणार का?”

Farmer ID 2025 In Marathi; “साडेतीन मुहूर्तापैकी शुभमुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया”

“तुम्हाला एक्स्ट्रा सोलर पंप लावायचा आहे का?

 उद्योगाचं स्वप्न? सरकार देणार ५० लाखांपर्यंत मदत!

रेशन के-वायसी आता कुठेही आणि कधीही!

Farmer ID 2025 In Marathi; प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ

आता कुणाचं रेशन कार्ड  होणार रद्द ?कुणाला मिळणार नवीन रेशन कार्ड?

Loading