Farmer ID Info 2025 In Marathi; आजच आपली शेतकरी नोंदणी करुण घ्या!
Farmer ID Info 2025 In Marathi; शेतकरी ओळखपत्र बनवला आहे का तुम्ही? फॉर्मल आयडी तयार केला आहे का तुम्ही? आता देशातील शेतकऱ्यांकडे असेल ओळखपत्र. तर त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. पिक विमा आणि पी एम किसान आणि इतर सरकारी योजनांचा लाभ.
ऐकलं का! शेतकरी ओळखपत्राशिवाय, शेतकरी शेतीशी संबंधित योजनांचा लाभ घेण्यास पात्र मानले जाणार नाहीत. शेतकऱ्यांच्या मनात शेतकरी ओळखपत्राशी संबंधित अनेक प्रश्न सुरू आहेत. नेमका शेतकरी ओळखपत्र (Shtekari Olakhpatra) किंवा फार्मर आयडी काय आहे? का आवश्यक आहे? आणि कुठे बनवून मिळेल, चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरे आज या लेखांमध्ये पाहूया.

शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय?
What is a farmer idetinty crad?
Farmer ID Info 2025 In Marathi; शेतकरी ओळखपत्र म्हणजे एक डिजिटल ओळख यामध्ये शेतकऱ्याचे आधार कार्ड आणि ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीच्या तपशील अशी जोडलेला असतो. ही एक डिजिटल ओळख असून, भारत सरकारच्या डिजिटल कृषी अभियानाचा हा एक महत्त्वाचा भाग मानला जातो.
शेतकऱ्यांचे निरीक्षण करण्यासाठी हे कार्ड वापरले जाईल. यामुळे सरकारला शेतकऱ्याची जमीन, त्याचे पशुधन आणि त्याने घेतलेल्या पिकांची माहिती मिळेल.
शेतकरी आयडीचा काय फायदा होईल?
What is the Benefit of Farmer ID?
शेतकरी आयडी काढल्यानंतर वारंवार केवायसी (KYC)करण्याची आवश्यकता राहणार नाही.
Farmer ID Info 2025 In Marathi; शेतकऱ्याला कोणत्याही कागदपत्राशिवाय डिजिटल केवायसीद्वारे बँकेकडून जास्तीत जास्त २ लाख रुपयांचे कर्ज देखील मिळू शकते.
तसेच शेतकऱ्यांना सर्व योजनांमध्ये मिळालेले अनुदान हे पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होईल.
पीक कर्ज आणि पिक विमा भरपाई मिळणे हे सोपे होईल.
शेतकरी नोंदणी म्हणजे काय?
What is the Benefit of Farmer ID?
हा एक कृषी योजनेमध्ये सुधारणा करण्याचा मोठा प्रयत्न असून, ही एक अशी प्रणाली आहे ज्यामध्ये शेतकऱ्याची आणि त्याच्या जमिनीची माहिती ही नोंदवल्या जात असून शेतकऱ्याच्या शेतकरी आयडी चा संपूर्ण डेटाबेस म्हणजेच संपूर्ण अशी शेतकऱ्याची नोंदणी असते.
का गरज आहे शेतकरी ओळखपत्राची?
या शेतकरी ओळखपत्र यामुळे सरकारने राबवलेल्या विविध योजनाचे फायदे हे सोप्या पद्धतीत शेतकऱ्यांना मिळतील शेतकरी आयडी तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रत्येक वेळेस केवायसी (KYC)करण्याची आवश्यकता राहणार नाही त्यामुळे विविध योजनांमध्ये भ्रष्टाचारापासून मुक्तता मिळेल आणि शेतकऱ्यांना सर्व सुविधा मिळतील. या आयडीमुळे शेतकऱ्यांची संपूर्ण माहितीही संकलित होईल.
जर सरकारी योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर हे फार्म आयडी बनवणे बंधनकारक राहणार असणार आहे. ज्यामुळे सर्व शेतकऱ्यांना फार्म आयडी बनवणे हे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी मित्राला विविध योजनांचा लाभ घेता येईल.
शेतकरी ओळखपत्र बनवायचे कसे?
How to make farmer identity card?
सर्वप्रथम तुम्हाला या सांकेतिक स्थळावर जावे लागेल. https://mhfr.agristack.gov.in
या सांकेतिक स्थळावर फार्म आयडी बनवला जातो तसेच महाराष्ट्र राज्य सरकारने वेगवेगळ्या प्रकारे जागरूकता मोहीम राबवल्या आहेत. तसेच तुम्ही शेतकरी पंचायत स्तरावर देखील ओळखपत्र बनवण्यासाठी मदत घेऊ शकता.
या कार्डचे काय होईल? शेतकऱ्यांचे निरीक्षण करण्यासाठी हे कार्ड वापरले जाईल. यामुळे सरकारला शेतकऱ्याची जमीन, त्याचे पशुधन आणि त्याने घेतलेल्या पिकांची माहिती मिळेल.
कोणत्या राज्यात शेतकरी ओळखपत्र लागू
Farmer ID Info 2025 In Marathi; आतापर्यंत देशांमध्ये १९ राज्यांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला असून केंद्र सरकार सोबत सहभागी झालेले राज्य म्हणजे गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून यावर काम सुरू करण्यात आले असून आसाम, छत्तीसगड आणि ओडिसा सध्या फिल्ड चाचण्या सुरू असल्याचे कळते. तर इतर उर्वरित राज्यांमध्ये ही प्रक्रिया अंमलबजावणीच्या वेगवेगळ्या टप्प्यात सुरू आहे.
कागदपत्रे आवश्यक कोणती असतील?
Important Document
आधार कार्ड
आधार कार्डशी जोडलेला मोबाईल नंबरखसरा-खतौनीची प्रतशेतकरी ओळखपत्र
शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी शेतकऱ्याची उपस्थिती अनिवार्य
शेतीचा 7/12 उतारा 8 अ (खाते उतारा)
बँक पासबुक
सामाईक शपथपत्र
पिक पेरा
Farmer ID Info 2025 In Marathi; असं करा इम्प्रेस तुमच्या व्हॅलेंटाईन पार्टनरला!
थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!
तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!
“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!
पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री पुरस्कार आतील फरक?
महाकुंभचे दुसरे शाही स्नान कधी आहे आणि ते विशेष का आहे?