Free tab yojana 2025: अर्ज करण्यासाठी फक्त 10 दिवस शिल्लक!
Free tab yojana 2025: महाराष्ट्रातील दहावीचा निकाल जाहीर झाल्याच्या काहीच दिवसांत सरकारने मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी एक भव्य भेट दिली आहे.जर तुम्ही 10वीत 60% (ग्रामीण) किंवा 70% (शहरी) गुण मिळवले असाल आणि 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला असेल, तर मोफत टॅबलेट( Free tab yojana )+ रोज 6GB डेटा तुमच्या नावाचंच आहे.
महाराष्ट्र शासनाने ८ ऑगस्ट २०१९ रोजी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) ची स्थापना केली. याचा मुख्य उद्देश मागासवर्ग (OBC), विमुक्त जमाती (VJ), भटक्या जमाती (NT) आणि विशेष मागासवर्ग (SBC) या घटकांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी लक्ष्यित उपक्रम राबवणे हा आहे.

या योजनेचे 5 मोठे फायदे (कोणाला मिळेल?)
Benefits
- सरकारकडून उच्च दर्जाचे टॅबलेट मिळेल.
- ऑनलाइन क्लासेस, मॉक टेस्ट्स आणि व्हिडिओ लर्निंगसाठी पुरेसा!
- JIO/Airtel सिम वाटप (2 वर्षे मोफत!).
- CET/JEE/NEET चे एक्सपर्ट मार्गदर्शन.
- OBC, VJ, NT, SBC विद्यार्थ्यांना प्राधान्य.
या योजनेचे उद्दिष्टे कोणते?
puropse
Free tab yojana 2025: राज्यातील शैक्षणिक विकास होईल यामुळे स्वयंरोजगार प्रशिक्षण आणि विकास कौशल्य अशी होतील तसेच समाजातील दुर्लक्षित घटकांना प्राधान्य देण्याच्या उद्देशाने ही योजना राज्य सरकारने राबवली आहे.
योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये
Features
Free tab yojana 2025: या योजनेची वैशिष्ट्ये म्हणजे या योजनेमध्ये मोठ्या नामांकित कंपन्यांचीजसे की,सॅमसंग/लेनोव्हो सारख्या प्रमाणित कंपन्यांचे टॅबलेट मिळणार असून,यामध्ये दोन वर्ष (6GB/दिवस) मोफत असा डेटा देखील उपलब्ध होणार आहे
तसेच या योजनेअंतर्गत दहावीच्या गुणांवर निवड होऊन राज्यातील विविध जिल्हा नुसार टॅबलेट वाटप केल्या जाणार आहे.
अर्ज करण्याची अटी
Eligibility
Free tab yojana 2025: 2025 मध्ये 10वी पास (60% ग्रामीण / 70% शहरी) आणि 11वी विज्ञान मध्ये प्रवेश असणारे विद्यार्थी या योजनेस पात्र आहे.
तसेच ओबीसी OBC/VJ/NT (B,C,D)/SBC विद्यार्थी. (SC/ST/EWS लागू नाही!)
अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख पेक्षा कमी असावे.
अर्जदार हा फक्त महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
लागणारी आवश्यक कागदपत्रे
Important document
- आधार कार्ड
- 10वीची मार्कशीट (2025)
- 11वी विज्ञान प्रवेश पावती
- जातीय प्रमाणपत्र
- नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- पासपोर्ट साइज फोटो
”केवळ ₹436 मध्ये 2 लाखांची सुरक्षा! PM जीवन ज्योती विमा योजनेचा मोठा फायदा जाणून घ्या!”

ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा? (5 स्टेप्समध्ये)
How to fill Online Form
- सर्वप्रथम तुम्ही वेबसाइटवर जा mahajyoti.org.in
- तुम्हाला आता एक ओटीपी येईल तो ओटीपी मोबाईल नंबर टाकून OTP प्रमाणित करा.
- तुमच्यासोबत आलेल्या फॉर्मवर योग्य ती अचूक वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील भरा.
- आवश्यक लागणारी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा (JPG, 200KB पर्यंत).
- फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट काढून ठेवा.
महत्वपूर्ण टीप : या योजनेची अंतिम तारीख ही 31 मे 2025 (फक्त काही दिवस शिल्लक!.
Free tab yojana 2025: ”घराचे स्वप्न अजूनही अधुरे? PM आवास योजनेची मुदत पुन्हा वाढवली!