Gharkul Anudan Yojana 2025 in Marathi: जाणून घेऊया, सविस्तर माहिती
Gharkul Anudan Yojana 2025 in Marathi: देशातील केंद्र सरकार नेहमीच नवनवीन योजना राबवते, अनुदानासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण बदल देखील केले जातात. सध्याच्या बांधकामाच्या वाढत्या खर्चामुळे पंतप्रधान आवास योजनेतील (Gharkul Anudan Yojana) घरकुलाच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. या वाढीमध्ये राज्य सरकारकडून १५ हजार रुपये छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी दिले जाणार आहेत.
आज या लेखात आपण या संदर्भात थोडक्यात महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. टप्पा क्रमांक दोन मधील पात्र लाभार्थ्यांना ही वाढ मिळणार आहे, ज्यामुळे मूळ अनुदान १ लाख २० हजार रुपयांवरून १ लाख ७० हजार रुपये होईल.
Gharkul Anudan Yojana 2025 in Marathi: या घरकुल अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यास घरकुल बांधण्यासाठी एकूण २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे. यामध्ये मजुरीसाठी २६ हजार रुपये आणि शौचालयासाठी १२ हजार रुपये समाविष्ट आहेत.
श्री रामभक्त हनुमान आणि सप्तचिरंजीव
केंद्र शासनाचे सर्वांसाठी घरे ही हे धोरण राबवले असून बेघर व कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.
आता कुणाचं रेशन कार्ड होणार रद्द ?कुणाला मिळणार नवीन रेशन कार्ड?
Gharkul Anudan Yojana 2025 in Marathi: ही योजना दोन टप्प्यात राबवली गेली असून क्रमांक दोन हा टप्पा सुरू असून जो पाच वर्षासाठी राबवल्या जाणार आहे. यामध्ये अनेक सुधारणा केल्या असून विशेष म्हणजे लाभार्थ्यांचा नव्याने सर्वे देखील होणार आहे त्यामुळे जे नागरिक या योजनेपासून लांब राहिले आहेत त्यांना लाभ मिळणार आहे.
या योजनेतून घरकुल बांधण्यासाठी एक लाख वीस हजार रुपये अनुदान मिळते, इतर कामाकरिता म्हणजेच मजुरी करिता २६ हजार रुपये दिल्या जातात तर, शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रुपये असे १ लाख ५८ हजार रुपये मिळत होते.
Gharkul Anudan Yojana 2025 in Marathi: ग्रामीण भागातील गरजू घरी नागरिकांना घर फुल बांधून देण्या्री ही योजना अत्यंत प्रभावीपणे काम करते या योजनेच्या अनुदानात वाढ झाल्याने आता दर्जेदार घर बांधण्यास मदत होईल.

आता सौर ऊर्जेने उजळणार घर
Gharkul Anudan Yojana 2025 in Marathi: ५० हजारांच्या वाढीव अनुदानातून ३५ हजार रुपये बांधकामासाठी तर १५ हजार रुपये हे प्रधानमंत्री सूर्य घर योजनेतून छतावर १ केडब्लू (1kw) मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणीसाठी देण्यात येणार आहेत.
हे देखील विशेष: जे लाभार्थी ही यंत्रणा उभी करणार नाही त्यांना पंधरा हजार रुपये मिळणार नाहीत.
श्री रामभक्त हनुमान आणि सप्तचिरंजीव
काय आहे हे घिबली ॲनिमेशन? कुठून आला आहे हे?
“यंदाचे वर्ष काय घेऊन येणार आहे तुमच्यासाठी?”
हे पहा >>>>> १ कोटी कुटुंब होणार आता प्रकाशमान सूर्य घर योजनेतून
टायपिंग येते? मग मिळवा ₹६,५००,अमृत योजनेचा लाभ घ्या.
अशी करा तुमच्या पीएम किसान अर्जातील दुरुस्त!
“मोफत उपचारासाठी आजच आयुष्यमान कार्ड तयार करा!”
“90% अनुदानासह राज्य सरकारची ‘तार कुंपण योजना’
हे पहा>>>>>> “आता मोबाईल वरून पीएम इंटर्नशिप योजनेचा करा अर्ज”