Honey Village 2025 In Marathi: हे “मधाचे गाव” माहिती आहे का तुम्हाला?

Honey Village 2025 In Marathi: जाणून घेऊया या महत्वपूर्ण योजनेबद्दल…

Honey Village 2025 In Marathi: नमस्कार हे नेहमीच नवनवीन योजना राबवते ‘मधाचे गाव’ (Honey Village) ही एक महत्त्वाची योजना आहे. जी मधमाशी पालनाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी राबवली जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मधमाश्या केवळ मध आणि मेणच देत नाहीत, तर त्या परागीकरणामुळे शेतीपीक उत्पादनात 35 ते 40 टक्के वाढ करतात. यामुळे गावाच्या सकल उत्पन्नात वाढ होईल, आणि म्हणूनच ‘मधाचे गाव’ ही संकल्पना पुढे आली आहे.

 महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ही योजना राबवली जात आहे. योजनेची अंमलबजावणी फेब्रुवारी 2024 पासून  झालेली असून, यामध्ये स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि गावाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी येईल.

Honey Village 2025 In Marathi: या योजनेद्वारे चाकोरे गावासारख्या गावांना मध उत्पादनाच्या क्षेत्रात एक नवा आर्थिक आधार मिळतो, ज्यामुळे त्यांच्या विकासाला गती मिळते. थोडक्यात महत्वपूर्ण अशी माहिती घेऊन या जसे, की या योजनेच्या वैशिष्ट्ये आतापर्यंत कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये ही योजना राबवण्यात आली. यासाठी तुम्ही हा लेख पूर्ण वाचा.

Honey Village 2025 In Marathi: हे “मधाचे गाव” माहिती आहे का तुम्हाला?

काय आहे योजनेची वैशिष्ट्ये?

feature

  1. गावांची निवड: 

राज्यातील वनसंपदा, फूलशेती आणि मधमाशी पालन करणाऱ्या घटकांचा अभ्यास करून योग्य गावांची निवड केली जाते.

  1. संपूर्ण साखळी उभारणी: 

मधासाठी उपयुक्त वनस्पतींची लागवड, मधमाशी पालन, संकलन, प्रक्रिया, ब्रॅण्डिंग आणि विक्री यांची संपूर्ण साखळी उभारली जाते.

  1. उद्योगांना प्रोत्साहन: 

मध व उपउत्पादनांवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन दिले जाते.

  1. रोजगारनिर्मिती:

 ग्रामीण तरुणांना मधमाशी पालनास प्रवृत्त करून रोजगारनिर्मिती केली जाते.

  1. उत्पन्नवाढ: 

मधमाशी संवर्धनामुळे शेती उत्पन्नात वाढ होते, ज्यामुळे गाव हा लाभार्थी घटक म्हणून विकसित होतो.

 घरबसल्या फक्त २मिनिटांत जॉब कार्ड कसे मिळवायचे?

Honey Village 2025 In Marathi: हे “मधाचे गाव” माहिती आहे का तुम्हाला?

 त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चाकोरे गावाची निवड

चाकोरे गावाला मधाचे गाव म्हणून निवडण्यात आले आहे कारण येथे मध उत्पादनासाठी आवश्यक नैसर्गिक संसाधनांची प्रचुरता आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हे गाव घनदाट जंगलाने वेढलेले आहे, जिथे साग, औषधी वनस्पती, फुलझाडे आणि मधासाठी उपयुक्त झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे येथे निर्भेळ आणि शुद्ध मधाचे उत्पादन शक्य आहे.

अमरावती जिल्ह्यातील आमझरी 

या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात अमरावती जिल्ह्यातील आमझरी गावाची निवड करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत या दहा गावांसाठी एकूण 5 कोटी 1 लाख 97 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

हे पहा >>>>>>सामान्य नागरिकांनी काय करायचे?

Honey Village 2025 In Marathi: वॉर मॉक ड्रिल’  महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यात होणार महत्त्वाचा सराव!

IHMCL मध्ये अभियांत्रिकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! लाखांहून अधिक वेतन मिळवा!

रेशन के-वायसी आता कुठेही आणि कधीही!

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ

आता कुणाचं रेशन कार्ड  होणार रद्द ?कुणाला मिळणार नवीन रेशन कार्ड?

Loading