Krushi Yantrikikaran Yojana Marathi: आता कृषी यांत्रिकीकरण योजनेची अनुदान मर्यादा काढली, जाणून घ्या नवीन नियम

Krushi Yantrikikaran Yojana Marathi:कृषी यंत्र सबसिडीमध्ये मोठा बदल

Krushi Yantrikikaran Yojana Marathi: शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हे काळाची गरज बनले आहे. महाराष्ट्र सरकारने “कृषी यांत्रिकीकरण योजना” (Krushi Yantrikikaran Yojana Marathi) राबवून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, औजारे, आधुनिक मशागतीचे साधनांसाठी अनुदान देण्याची महत्त्वपूर्ण सुरुवात केली आहे. या योजनेमुळे शेतमाल उत्पादन वाढ, वेळेची बचत, आणि शेतीत नफा वाढवण्यास मदत मिळते.

चला तर मग आज आले तर मध्ये याविषयी आपण नेमके कुठली सबसिडी मध्ये कोणते बदल झाले आहेत आणि अर्ज कसा करायचा या संदर्भात माहिती पाहूया.

योजना कशी काम करते?

  • Krushi Yantrikikaran Yojana Marathi: शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रिपर, व अन्य कृषि implements खरेदीसाठी सरकारी अनुदान/सब्सिडी मिळते.
  • ही योजना केंद्र व राज्य सरकारच्या सहभागाने (६०% केंद्र + ४०% राज्य) राबवली जाते.
  • अर्जदारांनी MahaDBT पोर्टलवर (https://mahadbt.maharashtra.gov.in/) ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

लाडक्या बहिणींची दिवाळी दणक्यात,’E-KYC’ कशी करावी – सोप्या पद्धतीने

कोण पात्र आहे?

Who is elisgible?

  • महाराष्ट्रातील सर्व लहान, अल्पभूधारक, महिला/SC/ST शेतकरी.
  • किमान २ हेक्टर जमीन असलेल्या, बँक खात्यावर आधार लिंक असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य.
  • सेवेचा लाभ एकाचवेळी एका यंत्रासाठी अनुज्ञेय; १० वर्षात पुन्हा ट्रॅक्टरसाठी अर्ज करता येत नाही.

अनुदानाचे प्रमाण

Amount of subsidy

  • Krushi Yantrikikaran Yojana Marathi: ट्रॅक्टर: अनुसूचित जाती/जमाती, महिला, अल्प व मध्यम भूधारकांना १.२५ लाख रुपये; इतरांना १ लाख रुपये.
  • इतर कृषि यंत्रे, औजारे खरीदीसाठीही अनुदान मर्यादा वाढवण्यात आली आहे.
  • एक वर्षात निवड झालेल्या सर्व घटकांसाठी अनुदान अनुज्ञेय, पण एका घटकासाठी डुप्लिकेट अनुदान नाही.

“खात्यात पैसे नाहीत, चिंता नको,नवीन फीचरमुळे भीम UPI पेमेंट करू शकता” 

आवश्यक लागणारी कागदपत्रे

important document

आधार कार्ड,

७/१२ उतारा,

बँक पासबुक,

अर्ज स्वीकृती आणि इतर सरकारी ओळखपत्र.

“कोणताही वय असो, महिला, वयोवृद्धांसाठी आणि सर्वांसाठी ही पोस्ट ऑफिस योजना”

अर्ज कसा व केव्हा करावा?

how to apply?

पहिले येईल त्याला संधी (First Come, First Served) तत्वावर अर्ज नोंदवले जातात.

MahaDBT पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in या लिंकवर ऑनलाइन फॉर्म भरावा.

Loading