Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 : लाडक्या भावाला देखील मिळणार दरमहा आर्थिक मदत 

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024

Ladka Bhau Maharashtra Yojana 2024: लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र राज्य सरकारने लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रातील राबवली,आता लाडक्या भावाची बारी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व यांनी आता लाडक्या भावासाठी योजनेची घोषणा केली आहे. ती योजना म्हणजे लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024.

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 : लाडक्या भावाला देखील बहिणी सारखी मिळणार दरमहा आर्थिक मदत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या विठ्ठलाच्या पंढरपुरात असताना त्यांनी या योजनेची घोषणा केली.

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील बेरोजगार युवकांसाठी 2024 -25 या आर्थिक वर्षांमध्ये अनेक नवनवीन योजना राबवल्या आहेत.10 हजार रुपये ही आर्थिक मदत राज्यातील युवकांना शासनातर्फे देण्यात येणार आहेत. ज्यामुळे राज्यातील तरुणांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी आर्थिक मदत होईल.

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 : Main purpose

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: उद्देश 

  • Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना आणि युवकांना कौशल्य प्रशिक्षण मोफत देणे हा शासनाचा. लाडका भाऊ योजनेचा मुख्य उद्देश आहे. तसेच प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. 
Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 :

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 : What does mean

लाडका भाऊ योजना म्हणजे काय 

  • Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 : लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024 या योजनेअंतर्गत राज्यातील तरुण तरुणांना स्वयंरोजगार मिळवून दिला जाणार आहे. त्यामुळे राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल व राज्यातील असणाऱ्या बेरोजगार तरुणांना चांगल्या प्रकारचा रोजगार उपलब्ध होईल.
  • लाडका भाऊ योजना महाराष्ट्र या योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देणे. राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे या उद्देशासह ही योजना राबवण्यात येणार आहे.
  • Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 :या योजनेमध्ये राज्यातील बेरोजगार तरुणांना दरमहा दहा हजार रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे. बारावी उत्तीर्ण तरुणांना प्रशिक्षणा दरम्यान महाराष्ट्र सरकार तर्फे दर महासा हजार रुपये देण्यात येणार आहेत. तसेच आय टी आय मधील तरुणांना आठ हजार रुपये व पदवीधर विद्यार्थ्यांना दहा हजार देण्यात येणार. 
  • लाडका भाऊ योजना ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणून देखील ओळखल्या जाते. 
  • Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 : लाडका भाऊजी 2024 अंतर्गत प्रशिक्षण दिले जाणार असून त्या प्रशिक्षण कार्यकाळामध्ये देखील त्यांना आहे. पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या तरुणांना कामाचा अनुभव मिळणार असून पैसे कसे कमवायचे हे समजावे, यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली. लाडका भाऊ योजना 
  • लाडका भाऊ महाराष्ट्र योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे आकारले जात नसून, या योजनेचा अर्ज अगदी सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईल वरून किंवा आपण करू शकता. 
  • ही एक राज्य सरकारची 5500 कोटीची महत्त्वकांक्षी योजना आहे. सहा महिन्याचे प्रशिक्षण दिले जाऊन त्यामध्ये वेतनश्रेणी देखील दिल्या जाते.
  • Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 : लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील विद्यार्थी किंवा तरुणांचे कमीत कमी बारावी पास शिक्षण असणे आवश्यक आहे. तसेच राज्यातील डिप्लोमा पास देखील व विद्यार्थी किंवा तरुण या योजनेचा लाभ घेऊ शकतात.या योजनेचे वैशिष्ट्य काय? या योजनेचे लाभार्थी कोण? या योजनेसाठी पात्रता काय अर्ज कसा करायचा? या भाषा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आज या लेखातून लाडका भाऊ योजने त संदर्भातील संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 : Bullet points

लाडका भाऊ महाराष्ट्र योजना ठळक  मुद्दे

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 : Main purpose

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: उद्देश 

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 :What does mean

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: लाडका भाऊ योजना म्हणजे काय?

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 :In short

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: थोडक्यात माहिती

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 :Benifits

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: लाभ

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 : Eligibility

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: पात्रता

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 : Eonomcial pay

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: मिळणारे आर्थिक मदत

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 : Who will apply

 लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: अर्ज करण्यास कोण असेल पात्र 

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 : Document

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: आवश्यक कागदपत्रे 

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 : Apply

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: अर्ज प्रक्रिया 

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 : In short

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: थोडक्यात माहिती 

योजनेचे नाव लाडका भाऊ योजना/ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
ही योजना कोणी सुरू केली महाराष्ट्र राज्य सरकार
योजनेचे लाभार्थी कोण बारावी उत्तीर्ण, डिप्लोमा किंवा पदवीधर
या योजनेचा शासनाचा उद्देश तरुणांमधील बेरोजगारी कमी करणे
अर्ज प्रक्रिया ऑफलाइन आणि ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळhttps://rojgar.mahaswayam.gov.in/
अधिक माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांक1800-120-8040 
योजना राबवणारे राज्य महाराष्ट्र
Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 :

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 :Benifits

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: लाभ 

  • लाडका भाऊ या योजनेमध्ये राज्यातील तरुणांचे तांत्रिक व व्यावहारिक कार्य कौशल्य वाढवण्याच्या दृष्टीने ही योजना राबवण्यात आली आहे. 
  • लाडका भाऊ योजनेच्या अंतर्गत 6 महिन्याचे प्रशिक्षण दिले जात असून त्यामध्ये वेतनश्रेणी देखील देण्यात येते.

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 : Eligibility

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: पात्रता

  • लाडका भाऊ योजनेत साठी अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. 
  • महाराष्ट्र राज्य व्यतिरिक्त इतर कोणत्याही राज्यातील तरुणांना ही योजना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी  वय अर्जाची वयोमर्यादा ही 18 ते 35 वर्ष यादरम्यान असणे 
  • आवश्यक आहे.
  • अर्ज करणाऱ्या अर्जदार  बारावी, आयटीआय, पदवी किंवा डिप्लोमा यापैकी शिक्षण झालेले असावे.
  • अर्जदाराचे बँकेमध्ये खाते हे आधार कार्ड ची लिंक असणे आवश्यक आहे. 
  • महाराष्ट्र कौशल्य रोजगार व उद्योजकता  आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर https://rojgar.mahaswayam.gov.in  नोंदणी करून रोजगार निर्मिती क्रमांक अर्जदाराने प्राप्त केलेला असावा.

तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?

मुख्यमंत्री महिला सन्मान योजना https://marathionlinetimes.com/maharashtra-mahila-sanman-yojana-2024/Maharashtra Mahila Sanman Yojana 2024 |महाराष्ट्र महिला सन्मान योजना २०२४

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-shaswat-krishi-sinchan-yojana-2024/ Mukhymantri Shaswat Krishi Sinchan Yojana 2024:निधी मंजूर 40 कोटीचा!

मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024:आता तीर्थ दर्शन मोफत ते देखील संपूर्ण देशात!

दहीहंडी पथक आर्थिक सहाय्य योजना 2024https://marathionlinetimes.com/dahi-handi-pathak-aarthik-sahay-yojana-2024/ Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024:शासनाला लाडक्या “गोविंदाची” काळजी

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 : Who will apply

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: अर्ज करण्यास कोण असेल पात्र 

  • लाडका भाऊ योजनेसाठी किंवा मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेसाठी विद्यार्थी किंवा तरुण हा बारावी उत्तीर्ण, आयटीआय, पदवीधर किंवा पदवीधर असल्यास त्या तरुणांना या योजने चा साठी अर्ज करता येतो.
  • महाराष्ट्र राज्यातील नामांकित उद्योगांमध्ये या तरुणांना सहा महिने प्रशिक्षण दिले जाते.

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 : Document

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: आवश्यक कागदपत्रे 

  • आधार कार्ड 
  • रहिवासी प्रमाणपत्र 
  • शैक्षणिक प्रमाणपत्र 
  • शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 
  • मोबाईल क्रमांक 
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 : Eonomcial pay

  • लाडका भाऊ योजने अंतर्गत मिळणारी आर्थिक मदत  
तरुणाचे शिक्षण मिळणारे वेतन
12 वी पास उमेदवार दरमहा 6 हजार रुपये
डिप्लोमा, आयटीआय पास उमेदवार दरमहा 8 हजार रुपये
पदवीधर उमेदवारासाठी दरमहा10 हजार रुपये

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 : Special features

  • बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांना यांना मोफत प्रशिक्षण दिले जाते.
  • मासिक आर्थिक सहाय्य म्हणून बेरोजगार तरुणांना दहा हजार रुपये या उपक्रमात मिळतात.
  • महाराष्ट्र राज्य सरकार राज्यातील तरुणांचे तांत्रिक व व्यावहारिक नोकरी कौशल्य वाढले जाते.
  • प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सहभागी असणाऱ्या तरुणांना आर्थिक नुकसान भरपाई चे फायदे मिळतात.
  • या योजनेअंतर्गत मोफत प्रशिक्षण देऊन महाराष्ट्रातील सुमारे दहा लाख तरुणांना या योजनेचा लाभ मिळेल.
Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 :

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 : Apply online

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: अर्ज प्रक्रिया 

  • लाडका भाऊ योजनेचा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला अधिकृत https://rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर जावे लागेल.
  • या सांकेतिक स्थळावर गेल्यानंतर तुमच्यासमोर होम पेज Home page दिसेल. त्या होम पेजवर तुम्हाला New User registration (न्यू युजर रजिस्ट्रेशन )या पर्या दिसेल त्यावर तुम्ही क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर अर्ज दिसेल. 
  • विचारल्या जाणारी संपूर्ण माहिती जसे की तुमचे नाव पत्ता वयोगट इत्यादी संपूर्ण माहिती तुम्ही अचूकपणे भरायची आहे. 
  • त्यानंतर अर्जासोबत तुम्हाला लागणारी आवश्यक कागदपत्रे Upload (अपलोड ) करावी लागतील.
  • तुमचे कागदपत्र अपलोड झाल्यानंतर तुम्हाला Submit (सबमिट )येथे क्लिक करावे लागेल.
  • अशा सोप्या पद्धतीने तुम्ही लाडका भावयोजनेस योजना महाराष्ट्र 2024 या योजनेचा अर्ज पूर्ण करू शकता. 
  • अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजक मार्गदर्शक केंद्र यांचा हेल्पलाइन क्रमांक 1800 120 8040 

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 :Offline

लाडका भाऊ योजनेचा ऑफलाईन अर्ज 

  • लाडका भाऊ योजनेसाठी तुम्ही ऑफलाईन अर्ज करण्यासाठी खालील प्रमाणे करा 
  • सर्वप्रथम तुम्हाला लाडकाभाव योजना महाराष्ट्राच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल 
  • सांकेतिक स्थळावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्ज डाउनलोड करावा लागेल. 
  • डाउनलोड केलेल्या अर्जाची तुम्ही प्रिंट काढा 
  • अर्जामध्ये दिलेली माहिती तुम्ही अचूनपणे लिहा.
  • अर्जामध्ये भरलं अर्ज भरल्यानंतर त्यात दिलेल्या सूचनांचे पालन करून तुम्ही तो अर्ज त्यात दिलेल्या माहितीनुसार जमा करा.

FAQsयोग्य के वारंवार विचारले जाणारे प्रश्न 

महाराष्ट्र माझा लाडका भाऊ या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे ?

लाडका भाऊ योजनेत याचा लाभ हा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचे विद्यार्थी आणि तरुणांना मिळणार आहे 

लाडका व योजनेसाठी काय पात्रता असणे आवश्यक आहे ?

लाडका भाऊ योजनेसाठी अर्जदाराचे वय हे 18 ते 35 वर्ष दरम्यान असावे 

लाडका भाऊ योजनेमध्ये लाभार्थ्याला किती रुपयाचे आर्थिक मदत मिळणार आहे? 

लाडका भाऊ योजनेसाठी लाभार्थ्याला 6000 ते 10,000 पर्यंत आर्थिक ला मिळणार आहे.

लाडका भाऊ योजनेची घोषणा कधी करण्यात आली?

लाडका भाव योजनेची घोषणा पंढरपूर येथे करण्यात आली.

या योजनेमध्ये कितीकालावधीत प्रशिक्षण दिले जाते?

या योजनेमध्ये सहा महिन्याचे प्रशिक्षण प्रशिक्षणार्थ्याला दिले जाते.

केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?

ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 2024 https://marathionlinetimes.com/senior-citizen-card-2024/Senior Citizen Card 2024: तुमच्याकडे आहे का ज्येष्ठ नागरिक कार्ड?

प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhan-mantri-kisan-maandhan-yojana-2024/ Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana 2024:आता आपल्या बळीराजालाही मिळणार पेन्शन

प्रधानमंत्री विकास कौशल्य योजना 2024 https://marathionlinetimes.com/pm-kaushal-vikas-yojana-2024/PM Kaushal Vikas Yojana 2024:आता युवा करतील आवडीचा जॉब!

नमो शेतकरी योजना 2024 https://marathionlinetimes.com/namo-shetkari-yojana-2024-2/Namo Shetkari Yojana 2024| नमो शेतकरी योजना 2024

मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024: http://मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024:http://मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024:

Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/

मनोरंजन क्षेत्रातील या कलाकारांबद्दल जाणून घ्या

ललित प्रभाकर https://marathionlinetimes.com/lalit-parbhakar-handsome-actor/

पंकज त्रिपाठी https://marathionlinetimes.com/pankaj-tripathi-life/ Pankaj Tripathi life: एक गुणी अभिनेता

मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

मुक्ता बर्वे https://marathionlinetimes.com/mukta-barve-marathi-actress/Mukta Barve Marathi Actress :”निरागस” अभिनय तिला ओळखण्यासाठी पुरेसा आहे!

सुबोध भावे https://marathionlinetimes.com/subodh-bhave-versatile-actor/Subodh Bhave Versatile Actor : सुबोध भावे एक बहुरंगी कलाकार!

मृणाल ठाकूर https://marathionlinetimes.com/mrunal-thakur-young-actress/Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….

मनोज वाजपेयी https://marathionlinetimes.com/manoj-bajpayee-bollywood-star/Manoj Bajpayee Bollywood Star :मनोज वाजपेयी एक उत्कृष्ट अभिनेता

सिद्धार्थ चांदेकर https://marathionlinetimes.com/siddharth-chandekar-chocolate-boy/ Siddharth Chandekar Chocolate Boy: देखना चेहरा व उत्तम अभिनय.

प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/Prajakta Mali Bold And Beauty :अप्रतिम निखळ सौंदर्य

आर माधवन https://marathionlinetimes.com/r-madhvan-wonderful-actor/ R Madhvan Wonderful Actor :हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…

भूमी पेडणेकर https://marathionlinetimes.com/bhumi-pedhanekar-fabulous-actor/ Bhumi Pedhanekar Fabulous Actor: बॉलीवूडमधील मराठी चेहरा

विनिश फोकट https://marathionlinetimes.com/vinesh-phogat-indian-wrestler/ Vinesh Phogat Indian Wrestler: 4 ऑगस्ट 2024 सुवर्णपदक हुकले!

Amey Vagh Talented Actor : https://marathionlinetimes.com/amey-vagh-talented-actor/

Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनीhttp://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram