Table of Contents
ToggleLadki Bahin Yojana 2024 New Update: पुन्हा एकदा सुवर्णसंधी अर्ज भरण्याची
Ladki Bahin Yojana 2024 New Update:खुशखबर,आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज अजूनही महिलांनी केला नाही त्यांच्यासाठी मुदत दिली जाणार. अर्ज भरण्यासाठी पुन्हा एकदा संधी उपब्लध झाली आहे. यापूर्वी या योजनेचा अर्ज हा सप्टेंबर महिना अखेर पर्यंत होता.
या लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सर्वत्र महिलांनी दिलेल्या प्रतिसादानंतर,महाराष्ट्रातील महायुती सरकारची सर्वात महत्त्वकांक्षी योजना ती Ladki Bahin Yojana 2024 यात पुन्हा एकदा मदत वाढ देण्यात आली.
Ladki Bahin Yojana 2024 New Update:महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजने त ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून, या योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांनी रांगा लावल्या होत्या.
या योजनेचा लाभ आत्तापर्यंत राज्यातील महिलांना मिळवला आहे तरीही या योजनेचा आतापर्यंत लाभ ज्या महिलांना मिळाला नाही अशा महिलांना या योजनेचा आतापर्यंतचा लाभ हा पोहोचण्या साठी राज्य सरकारने मुदतवाढ देण्यात येत आहे.
Ladki Bahin Yojana 2024 New Update:ही मुदतवाढ १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत दिली असून रात्रीच्या बारा वाजेपर्यंत या योजनेचा अर्ज तुम्ही करू शकता.
Ladki Bahin Yojana 2024 New Update:या योजनेचा अर्ज फक्त अंगणवाडी सेविकेमार्फतच भरावा लागणार आहे.या योजनेचा अर्ज सुरुवातीस ऑनलाईन पद्धतीने भरण्यास भरण्यात येत होते परंतु आता जी मुदतवाढ दिली आहे ती ऑनलाईन पद्धतीने किंवा ॲप अर्ज करण्यात येणार नसून फक्त अंगणवाडी सेविकेमार्फतच अर्ज करण्यात येणार असल्याचे शासनामार्फत सांगितल्या गेल्याचे कळते.
८ ऑक्टोंबर रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा अंतर्गत होम मैदान येथे आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेसंदर्भात मार्गदर्शन केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८ ऑक्टोबरला दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत या योजने योजनेत दोन कोटी वीस लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे झाले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्य शासनाकडून पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिल्या जात आहेत तरी आतापर्यंत तीन हप्त्याचे साडेचार हजार रुपये हे ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्यांच्या खात्यात जमा झाल्याचे कळते.
दिवाळीनिमित्त सरकारकडून भाऊबीज दिल्या जाणार असून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्याचे पैसे एकत्र जमा केले जात असल्याचे सांगेन जात आहेत.
Ladki Bahin Yojana 2024 New Update:आतापर्यंतअर्ज हा तीन टप्प्यात भरण्यात आला.
पहिल्या टप्प्यात
पहिल्या टप्प्यात लाडकी बहीण योजना ही १ जुलै २०२४ ते १५ जुलै २०२४ पर्यंत या योजनेचा अर्ज भरण्यात आला.
दुसरा टप्पा
दुसरा टप्पा लाडकी बहीण योजनेचा ३१ ऑगस्ट पर्यंत करण्यात आला होता.
तिसरा टप्पा
आता या योजनेत महाराष्ट्र माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज हा तिसऱ्यांदा १५ ऑक्टोबर पर्यंत अर्ज मुदतवाढ करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
Ladki Bahin Yojana 2024 New Update: या योजनेत पैसे आले की नाही हे कसं?
Ladki Bahin Yojana 2024 New Update: तुम्ही दिलेल्या अर्जात बँकेचे खात्यावर या योजनेत अंतर्गत पैसे जमा केले जातात त्यामुळे तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे तुम्हाला बँकेकडून तात्काळ मेसेज येतो.
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !
लखपति दीदी योजना महाराष्ट्र 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/
पी एम मातृ वंदना योजना https://marathionlinetimes.com/pm-matru-vandana-yojana-2024/
फ्री लॅपटॉप योजनेची https://marathionlinetimes.com/free-laptop-yojana-2024/
तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-ladaki-bahan-yojana-2024/
मुख्यमंत्री योजना दूत 2024 https://marathionlinetimes.com/mukhymantri-yojana-doot-bharti-2024/
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 https://marathionlinetimes.com/shasan-aplya-dari-maharashtra-yojana-2024/ Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/
मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/
आली देवीच्या आगमनाची वेळ!https://marathionlinetimes.com/ghatasthapana-the-goddess-arrival-2024/
करून घेऊया देवीच्या नऊ रंगांची व रूपांची ओळख! https://marathionlinetimes.com/nav-duraga-the-secert-9-goddess-2024/
परशुराम महामंडळाला मिळाली मंजुरी https://marathionlinetimes.com/parshuram-mahamandal-arthik-vikasachi-navi-disha-2024/
तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी