Ladki Bahin Yojana latest Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आजपासून जमा! 

Ladki Bahin Yojana latest Update: पण ‘या’ महिलांना मिळणार नाही लाभ… जाणून घ्या कारण?

Ladki Bahin Yojana latest update: महाराष्ट्रातील महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता जमा होणार आहे.  राज्यातील हजारो महिलांच्या बँक खात्यात आजपासून ₹1,500 वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, काही महिलांना या महिन्यात हा लाभ मिळणार नाही! तुम्ही पात्र आहात का? तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का? तर मग हा लेख वाचा आणि जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे.

महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक स्वाध्याय आणि स्वालंब बनवण्यासाठी मोलाची ठरणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेच्या माध्यमातून लाखो महिलांना दरमहा १५०० रुपये मिळत असून हे अनुदान त्यांना त्यांच्या घरखर्च, शिक्षण, आरोग्य आणि इतर गरजा भागवण्यासाठी फार मदतशील ठरत आहेत यामुळे राज्यातील महिलांसाठी आर्थिक सशक्तिकरण होत आहे.

महिलांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारतर्फे पात्र महिलांना दरमहा ₹1,500 अनुदान दिले जाते. मात्र, काही महिलांना हा हप्ता मिळणार नाही. जाणून घ्या संपूर्ण माहिती!

काय आहे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’?

महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी जुलै 2024 मध्ये ‘मुख्यमंत्री Ladki Bahin Yojana ’ सुरू केली. या योजनेतून राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा ₹1,500 थेट जमा केले जातात.फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाल्यावर किती महिलांना मिळणार आहे याचा लाभ? फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी महाराष्ट्र सरकारने ₹3,500 कोटींच्या निधीला मंजुरी दिली  असून,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 15 फेब्रुवारीला या रकमेसाठी मंजुरी दिली होती. यानुसार, आजपासून पात्र महिलांच्या बँक खात्यात ₹1,500 जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

मागील महिन्यांमध्ये  डिसेंबर महिन्यामध्ये 2 कोटी 56 लाख महिलांना या योजनेचा लाभ झाला असून त्यानंतर जानेवारी 2025 मध्ये 2 कोटी 41 लाख महिलांना या योजनेचा लाभ झाला. तर फेब्रुवारी 2025 मध्ये या लाभार्थ्याची संख्या कमी होणार आहे.

‘या’ महिलांना मिळणार नाही हप्ता!

महिला व बालविकास विभागाने केलेल्या पडताळणीनुसार  राज्यातील 9 लाख महिलांची नावे योजनेतून वगळली गेली आहेत. यामध्ये खालील कारणांमुळे काही महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार नाही.

 ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

चारचाकी वाहन असलेल्या कुटुंबांतील महिलालाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.

तसेच पण 65 वर्षे पूर्ण झालेल्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही .म्हणूनच, डिसेंबर आणि जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात लाभार्थींची संख्या घटणार आहे.

कसे पहाल घरबसल्या हप्ता आला की नाही?

तुमच्या खात्यात हप्ता आला आहे का, हे तपासण्यासाठीऔर तुम्हाला बँक खात्यातील व्यवहार ऑनलाइन नेट बँकिंग किंवा मोबाईल ॲप द्वारे तपासावा लागेल बँक स्टेटमेंट अपडेट करा आणि आपल्या खात्यात एक हजार पाचशे रुपये जमा झाले का ते पहा बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रावर किंवा एटीएम वर जाऊन तुमचे बॅलन्स तपासा.

कायम लाभ मिळवण्यासाठी काय करावे?

तुमचे आधार कार्ड हे बँकेच्या खात्याशी लिंक असणे आवश्यक असून योजना अपडेट साठी अधिकृत सरकारी संकेतस्थळावर नजर ठेवा जर हप्ता मिळाला नसेल तर स्थानिक महिला बाल विकास विभागाशी संपर्क साधा.

अधिक माहितीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

वृषभ- धन लाभ, आरोग्य सुधारणा आणि आनंदाच्या संधी! 

१८,८८२ पदांसाठी सुवर्णसंधी !

वृंदावन वाले प्रेमानंद जी महाराज..

 शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?

थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!

तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!

“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!

 तुमचं जीवन बदलणारे रहस्य !

accused-absenteeism-and-the-dispensing-of-313-statements-a-case-study-of-the-bombay-high-courts-approach-in-navneet-singh-gogia-vs-state-of-maharashtra/embed/

 हक्काची पेन्शन! PM श्रमयोगी मानधन योजना तुमच्या कुटुंबासाठी!

Loading